बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मेघाने शर्मीष्ठा व स्मीताशी एकत्रीत येउन बकीच्याना बाहेर काढायला हव...
अरे देवा... ! काय ही वेळ आली... 'कुबड्या'.. Sad

नवीन Submitted by योग on 16 July, 2018
>>>>>

'कुबड्या' काय किंवा शीडी काय... हा गेम आहे. शेवटी जो जिंकेल तो सिकंदर... Happy

व्होटिंग लाइन्स नॉमिनेशन झाल्यावर चालू होतील ना? की झालंय ऑलरेडी?
तसंही फिनालेच्या ३ मधली एक सीट ऑलरेडी पुष्करला मिळालेय.
आता बाकीच्या पाच जणांमधे २ सीटससाठी मारामारी असेल.

सध्या मेघा व स्मिता याच दोघी डिसर्वींग वाटतात हा गेम जिंकायला

( जरी कोण्या काळी सईसाठी डोळ्यात बदाम असले तरी....
कारण आता त्या बदामांच खोबर झालेल आहे... )

ट्विटर वर वाचलं कि वोटींग लाइन बन्द आहेत, याचा अर्थ पुन्हा हाउसमेट्स वोटींग ??
तसं असेल तर एक्स्पेक्ट द वर्स्ट Sad

फिनालेत डायरेक्ट एंट्र्री म्हणजे शेवटच्या पाचात एंट्री ना? तीघात नव्हे.
आणि खरेच सदस्यांत आपापसात एव्हिक्शन होणार असेल तर मेघाच बाहेर जाईल नक्की. Sad

जरी कोण्या काळी सईसाठी डोळ्यात बदाम असले तरी....
कारण आता त्या बदामांच खोबर झालेल आहे.>>>>>. Rofl

तसंही फिनालेच्या ३ मधली एक सीट ऑलरेडी पुष्करला मिळालेय.
आता बाकीच्या पाच जणांमधे २ सीटससाठी मारामारी असेल.
<
नाही, टॉप ५ आहेत फिनालेला .
त्यात १ पुष्कर शर्मिष्ठाच्या वोट मुळे आणि दुसरा आस्ताद रेशमच्या वोटमुळे टॉप ५ मधे आहेत ऑलरेडी.

नाही गं. टिकिट टू फिनालेमधे अजून फक्त पुष्कर नक्की आहे.
त्याला मिळालं तेव्हा नाही का डिक्लेअर झालं 'या सीझनचं टिकिट टू फिनाले मिळालेली पहिली व्यक्ती आणि या सीझनच्या शेवटच्या आठवड्याचा कॅप्टन.' असं.

फिनाले मधे किती लोक ते मला नक्की माहिती नाही. माझा समज होता/ आहे ३ च जण.
आत्ता आहेत ते सगळे फायनल वीकमधे गेलेले.
आता अधेमधे टास्कस/गेम्स/व्होटींग वगैरे होऊन बाकीचे गळणार आणि शेवटी ३ राहणार असा माझा समज आहे.

दुसरा आस्ताद रेशमच्या वोटमुळे टॉप ५ मधे आहेत ऑलरेडी.<< हे कधी झालं?

व्हूटवर ती सगळ्यांचा निरोप वगैरे घेत होती तिथेच संपला एपिसोड.

काल रेशम ला बाहेर गेल्यावर पॉवर दिली एकाला फिनाले मधे ढकलण्याची. अर्थात मग तिने आस्ताद ला ढकललं. ममां म्हटले पण, की आस्ताद तू दुसरा फायनलिस्ट ठरला आहेस.
वोटिंग लाइन्स अजून नॉमिनेशन्स व्हायची असल्याने बंद आहेत असे तर नाही ना?

>>वोटिंग लाइन्स अजून नॉमिनेशन्स व्हायची असल्याने बंद आहेत असे तर नाही ना?

पुष्कर आणि आस्ताद सोडून बाकी सगळे नॉमिनेटेड आहेत असे सांगितले बिगबॉसने आज!
आणि नंतर मग voting lines बंद असल्याचा स्क्रोल फिरत होता!

प्लीज जे कोणी BB page वर लिहतात त्यांनी आतापासूनच लिहायला सुरवात करा की शेवटचे एलिमिनेशन घरातील सदस्यांच्या वोटींगने होता कामा नये.

असे झाले नक्कीच मेघाचा नंबर लागेल. Sad

मला नाही वाटत मेघा जाईल...
१) बिग बॉसला मेघाच्या लोकप्रियतेची कल्पना आहे
२) घरातल्या लोकांना बाहेर मेघाप्रेमाची कल्पना आहे
३) सई आणि पुष्कीने आता कितीही काही केलं तरी मेघाला नॉमिनेट केलं आणि त्यांच्यामुळे मेघा गेली तर त्यांच्यावर बॅक स्टॅबिंग्चा शिक्का लागेल आणि त्यांची मतं आपसुक कमी होतील याची जाणिव असेल्च
४) अस्तादचा आधी पासुन शर्मिष्ठा वर जरा राग आहे, पुष्करला शर्मिष्ठा नकोच आहे ( अर्थातच त्यामुळे सईला पण)
५) शर्मिष्ठा जाईल आता

न जाणो मेघा गेलीच तर शर्मिष्ठा किंवा स्मिता विनर होईल... स्मितानेच व्हावं. शर्मिष्ठा जास्त आवडते स्मितापेक्षा पण स्मिता जास्त डिस्र्विंग आहे

सई एकंदर चिप वाटायला लागलीये आता... पुष्किला ट्रॉफी तर मिळणारच नाहीये पण सई किंवा जास्मिन पैकी एक चूज करावी लागणार आहे नक्कीच

Voting पब्लिकच्या हातात का नाही दिलं. अति झालं हे. मॉल किंवा इतर ठिकाणी सहज manage करू शकतात ते. पब्लिकने जास्त करून सईला vote out केलं असते, ही भीती आहे bb ला. सगळे विरुद्ध गेलेत. त्यामुळे ही चाल.

स पु ला अति फुटेज देतात, ती सई सतत चुगल्या करत असते नाहीतर blancket घेऊन झोपा काढते. पहिली दहा मिनिटे बघितलं नाही स पु चं होते, bored.

आता सागळेच नॉमिनेटेड आहेत , शरा कितिहि चान्गली असली तरी बाकिच्याचा इम्पॅक्ट जास्त आहे ओव्हरऑल त्यामुळे ति फिनालेत नसेल अस वाट्तय,

मला वाटते नेहमी प्रमाणे ह्या आठवड्यात मॉल मध्ये घेऊन जातील अन त्यानुसार ठरेल की कोण जाणार

अजूनही मेघाचे चान्सेस जास्त आहेत, पण मला मनापासून वाटते की स्मिता जिंकावी

अर्धा एपिसोड सई पुष्करच्या हनीमुन मधे घालवला Uhoh
मेघावर जळून तर फिनाले पर्यंत फक्तं भस्मच शिल्लक रहणार बहुदा या दोघांचं !
शाळा शाळा का खेळतायेत यावेळी ?
मेघा शार्मिष्ठानी खोडकर व्रात्य मुलीचं कॅरॅक्टर छान पकडल होतं , मेघाचे वनलायनर्स, आस्तादचा बॅकबेंचर आणि मराठी निबंध भारी !
पुष्कर मात्रं अतिशय फालतु , अत्यंत डोक्यात जातं त्याचं थोबाड जरी दिसलं तरी !
स्मिता बिचारी सिन्सिअर स्टुडन्टच वाटत होती , तिला खोड्या जमतच नव्हत्या Proud
टिचर म्हणून पण किती क्युट गरीब बिचारी दिसत होती स्मिता !

टिचर म्हणून पण किती क्युट गरीब बिचारी दिसत होती स्मिता >>> हो गं त्या सईला उशीर झाला म्हणून शिक्षाही नाही केली तिने. ती गरीब स्वभावाचीच दिसतेय मुळात. नीधपने पण लिहिलं होतं.

पुष्की सैड्या अति बोअर आणि irritating होतं. अति फुटेज त्यांना, डोक्यावर चढवलं आहे bb ने रे रा पासून सुरु केलेलं स पु शी संपवणार, भले सौम्य अवतार पण अति झालंय आता.

पुष्की सैड्या अति बोअर आणि irritating होतं. अति फुटेज त्यांना, डोक्यावर चढवलं आहे bb ने>>> तरी नशिब त्यांच्यासाठी candle light dinner नाही प्लान केले हिंदीसारखं. Angry करतील पण कदाचित अजून ४ दिवस बाकी आहेत. तसे केलेच तर त्या एपिसोडला माझ्याकडून फुल्ली कारण इथे जे गुलुगुलु सुरु असते तेच तिकडे पण करणार.

Pages