Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07
बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरली फक्त मेघा धाडे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्ध्यापेक्षा जास्त
अर्ध्यापेक्षा जास्त एपिसोडमध्ये सई- पुष्की मिठ्याच मारत होते.. पुष्कीला फिनाले तिकीट मिळाल्यानंतर तर सईने त्याला सोडलंच नाही
सलमान येतो लास्ट विक च्या
सलमान येतो लास्ट विक च्या आसपास घरात पण गेमशै रिलेटेड टास्क वैगरे नसते , जनरलच या पॉइन्ट पर्यत सगळे ब्रेकिन्ग पॉइन्ट्ला असतात घरात त्याच मॉराल बुस्ट करायला येतो तो, मराठी बीबी मधे खाण्यापिण्याची चन्गळ आहे एकदरित ! हिन्दित फार लिमिटेड रेशन द्यायचे बाकी सगळ टाद्क करुन मिळायच तेही फक्त विनिन्ग टिमलाच एन्जॉय करता यायच. सलमान विकेण्ड ला जेवण पाठवायचा स्पार्धकाना .
काल ममा गेले आत ते ओके होत पण मेधा कशी काय होती बरोबर?
ममांनी आणलेलं जेवण बघून
ममांनी आणलेलं जेवण बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं.
स्पेशली आस्ताद दिसला मला जिभल्या चाटताना. बाहेर गेले की महिनाभर सगळे डाएट वगैरेला रामराम ठोकणार आहेत.
स्पेशली आस्ताद दिसला मला
स्पेशली आस्ताद दिसला मला जिभल्या चाटताना. >>मलापण मलापण दिसला :-))
मराठी बीबी मधे खाण्यापिण्याची
मराठी बीबी मधे खाण्यापिण्याची चन्गळ आहे एकदरित ! हिन्दित फार लिमिटेड रेशन द्यायचे---- हो खरंय. यांना लक्झरी बजेट म्हणून सुगरफ्री ज्यूस आइस्क्रीम मिळत. आणि हिंदी बीग बॉस मध्ये नॉर्मल चिकन चीझ कॉफी पनीर वैगरे पदार्थ मिळतात तेही फक्त weekly winning team la.
हे मराठी बीग बॉस बघताना सतत तुलना होत राहिली मनात की इथला एखादा टास्क तिथे कसा खेळला गेला. भांडणं अगदी हात उठण तर तिथे ही होतच पण इथे कायच्याकाय फालतुगिरी केली गेली. ते झोपडपट्टी मेंटालिती तर हिंदी मधल्या एका सिझन मध्ये पण झालंय पण त्या स्पर्धकांची हिम्मत नाही झाली सलमानला समजावत बसण्याची आणि सलमान ने सुद्धा तेव्हा प्रेमातच समजावलं होत. ममा सारखा उगा फुकाचा आरडाओरडा नाही केला. जेव्हा खरोखर अती होत तेव्हा तो भडकतो. त्या बाबा ओम वर आणि इमाम सिद्दीकी वर अकाशदीप वर जेवढा भडकलाय तेवढं फार कोणावर नाही.
काल ममा गेले आत ते ओके होत पण
काल ममा गेले आत ते ओके होत पण मेधा कशी काय होती बरोबर? बायको ला नाही कसं बोलणार ना ....
परत घरी च जायचं होत की म मां ना
आवडला आजचा एपिसोड.
आवडला आजचा एपिसोड.
सगळेच फार सुंदर बोलले. स्मिताबद्दल खुप छान वाटलं आज.
रेशम आज खुप आवडली. मेघाने मोठं मन दाखवून रेशमची पाय धरून माफी मागीतली ते खुप भावलं.
उद्या आस्ताद जाईल असे वाटते, बघू काय होतेय ते!!
रेशम गेली घरातून असं पाहिलं
रेशम गेली घरातून असं पाहिलं आत्ता एका चॅनेलवर .
हो.. कन्फर्म न्युज आहे
हो.. कन्फर्म न्युज आहे shocking eviction
ओह रेशम गेली?! नवल आहे! कॅन
ओह रेशम गेली?! नवल आहे! कॅन नॉट बिलिव्ह आस्ताद ला पण तिच्यापेक्षा जास्त वोट्स मिळाली असतील!
अरे देवा! तो अस्ताद अजून आहेच
अरे देवा! तो अस्ताद अजून आहेच का?
मराठी बिग बॉस एकुणात कैच्याकैच चाललंय असं दिसतंय. माझा बॅकलाॅग आहेच अजून.
हो ती घाण आहे अजून. जाईल पण
हो ती घाण आहे अजून. जाईल पण लवकरच.
Lol finally . Resham evicted
Lol finally . Resham evicted !!!!
Astad's PR suddenly got super active since last 4 days . Every single day all celebrities posted him shutouts all of a sudden. All Marathi tv and film industry ppl !
खरंच गेली का रेशम?
खरंच गेली का रेशम?
तिच जायला हवीय खरं म्हणजे, लिमिटेड टास्क्स नीट खेळली बाकी आळशीपणा. आ पण गेला तर चालेल पण स्मिता हवी.
रे खालोखाल आळशीपणा सईने केला, मला तर मेघापेक्षा पण ती हुशार वाटते, मेघाला बरोबर बाजुला केलं. तिच्यासाठी फक्त आणि फक्त पुष्की महत्वाचा. तिने मेघाशी प्रामाणिक राहीली नाही. एकंदरीत म मां ची पण ती रे पाठोपाठ फेवरेट वाटते.
स्मिताबद्दल इतकं चांगलं बोलले म मां की आता तिला निरोप देणार की काय वाटायला लागलं.
यावेळी दोन्ही grp tasks आ रे स्मिता जिंकले. लक्झरी बजेट त्यांच्यामुळे मिळालं.
फायनली स्मिताबद्दल सर्वच चांगलं बोलले. आपली बाजू सेफ करून घेतली.
शरा मनातुन उतरली पार. स्वतः
शरा मनातुन उतरली पार. स्वतः फायनल मटेरिअल नाहीच आहे पण स्मिताचाही चान्स घालवला.
>>>>> आतापर्यंत तिला वोट केल्याचा पश्चाताप होतोय.
स्मिता फायनला जावी अन विनर व्हावी अस मनापासुन वाटतय
अरे! रेशमपेक्षा आस्ताद जायला
अरे! रेशमपेक्षा आस्ताद जायला हवा होता. रेशममध्ये अतीप्रचंड सुधारणा झालीये एका महिन्यापासून. पण लोकांचा तिच्यावरचा राग अजूनी कमी झाला नाहीये हे सोमिवर दिसतंच आहे त्यामुळे तिचं एव्हिक्शन तसं अनपेक्षित नाहीये(न्युज खरी असेल तर..).
रेशम सगळ्यांना overconfident
रेशम सगळ्यांना overconfident म्हणते... काल परवा मेघाला म्हणत होती...खरंतर बैलगाडी मध्ये काहीही n करता झोपून राहणे अन मेघा बद्दल gossips करणे... हा खरा overconfidence होता... ज्याची प्रचिती तिला आली असेल.. मागे सुद्धा राजेश nominate झाला तेव्हा ती saila overconfident म्हणत होती... N राजेश eliminate झाला.. त्यावरून तरी तिने शिकायला पाहिजे होत... पण इतके कष्ट कोण घेईल... डोक चालवायचे... :हा हा:
अत्ता सुशान्त भूषण जुई ची
अत्ता सुशान्त भूषण जुई ची प्लॅनेट मराठी वरची मुलाखत बघितली. काय भयानक माणुस आहे हा सुशांत , त्याचे बोलणे अगदीच ऐकवत नव्हते. अतिशय माजोरडा , टीपिकल लोकल/ गल्ली राजकीय गुंड / दादा /भाऊ मेंटॅलीटी चा माणुस आहे हा. अगदी शिवसेनेचा लोकल गुंड कार्यकर्ता !!
भुषण सुशांत पेक्षा खूपच चांगला वाटतो. सुशांत म्हण्जे नाक्यावरचा दादा आहे. इतके होऊनही हा माजोरडा पब्लिकलाच नावे ठेवतोय आणि स्वतःच्या चुकांची तर याला जाणीवच नाहीये.
रेशम गेली मग आता बिबाॅ बंद
रेशम गेली मग आता बिबाॅ बंद करणार की काय??
तिची अकार्यक्षमता बघता गेली असेल तर ते काही चुकीचे नाही. एंटरटेन्मेंट शो मधे नुसतं बसुन राहणार्यांचा काही उपयोग नाही. आस्ताद उर्मट आहेच पण कधी कधी निदान गाणी तरी म्हणालाय. तरी त्याची लोकप्रियता रेशमपेक्षा जास्त असणे हा एक शाॅकच म्हणावा लागेल.
>>रेशम गेली घरातून असं पाहिलं
>>रेशम गेली घरातून असं पाहिलं आत्ता एका चॅनेलवर .
काय सांगताय काय?
मला तर काल मांजरेकर बोलताबोलता बोलून गेल्यासारखे वाटले रेशमला की तू शेवटच्या पाचात आहेस याचा मला आनंद आहे!
त्यावरुन वाटले की रेशम नक्की फिनालेला असणार!
शेवटच्या सातमधे म्हटलेले पण
शेवटच्या सातमधे म्हटलेले पण तुझा उत्साह कमी झालाय , intrest सन्पला अस सान्गुन सुतोवाच केल की काय उद्याच?
रेशमला की तू शेवटच्या पाचात
रेशमला की तू शेवटच्या पाचात आहेस याचा मला आनंद आहे!
त्यावरुन वाटले की रेशम नक्की फिनालेला असणार!
शेवटच्या सात मध्ये म्हणाले म मां
पुष्कर स्मिता बद्दल बोलत
पुष्कर स्मिता बद्दल बोलत असताना नेमका सई चा चेहरा दाखवला....
मांजरेजर ट्विटरवरच्या
मांजरेजर ट्विटरवरच्या शिव्यांना कंटाळून आज एकदमच समारोप मोड मधे गेले, पहिलाच वीकेन्डचा डाव गोड केकसारखा अजीर्ण होतोय कि काय असं वाटताना मधेच मांजरेकरने जोकही मारले कि रेशम तू कध्धी बॅकबिचिंग करत नाहीस
पण आता प्रवास ऑलमोस्ट संपलाच आहे त्यामुळे आज सगळेच चांगले आणि पॉझिटिव बोलले .
मेघा पुन्हा एकदा काय मस्तं बोलली, रेशमची योग्य भाषेत माफी मागितलीच (पाय धरायची गरज नव्हती ), पण याचीही जाणीव करून दिली कि “जसं तुला माझं सतत बोलणं खटकतं तसं मलाही जे समोर चाललं होतं ते खटकत होतं ‘, टु द पॉईंट !
इतरांनीही चांगले मांडले त्यांचे विचार पण मेघा सारखी विचारांची क्लॅरिटी , कॉन्फिडन्स, हिंमत एकाही स्पर्धकाची नाही.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एकटीच आहे जी सुरवातीपासून अत्तापर्यंय आहे तशी आहे, बाकीचे लोक जे काही कॅरॅक्टर पकडून आले होते, सगळे मुखवटे गळलेत !
व्हिलन गँग लोकं सुरवातीला फुकटचा माज घेऊन फिरायचे, आता तर आता हवा गेल्यासारखी वागतात .
सई पुष्करने आपले रंग दाखवले , सईची रडारड , तिचे डिप्रेशन मोड येऊन गेले, फोकस हलला, स्मिता अधुन मधुन ऑन ऑफ होते पण मेघा आहे तशी कॉन्फिडन्ट - फोकस्ड आहे.
आज स्मिताने पुष्करला फार मस्तं सुनावलं, इतरांनाही तिच्या कॉस्मेटीक ट्रिटमेन्ट वरून जे तिला ऐकाव लागलं त्या बद्दल सुनावलं, असे स्टँड तिने आधीपासून का नाही घेतले ?
इतके दिवस ती घरातल्या दादागिरीपुढे दबून रहाणारी, विचारांनी कनफ्युज्ड , स्वतःचा स्टँड न घेउ शकणारी शाय मुलगी अशी तिची इमेज दिसत होती त्यामुळे जितका स्क्रीन टाइम ती डिझर्व करत होती मिळाला नाही.
उरलेला आठवडा स्मिताने क्लिअर आणि लाउड बोलून सगळे हिशोब चुकते केले पाहिजेत !
आज स्मिताचा ड्रेस , ज्वेलरी सुध्दा सुंदर !
पुष्कर मात्र खरच डोक्यात जातोय सध्या !
आज गाण्यांच्या राउंड मधे सई वॉज सरप्राइझ पॅकेज, क्युट वाटली एकदम गाताना.
अस्ताद तर गातोच चांगला, मेघाही छान् गायली.
मांजरेजर ट्विटरवरच्या
मांजरेजर ट्विटरवरच्या शिव्यांना कंटाळून आज एकदमच समारोप मोड मधे गेले, पहिलाच वीकेन्डचा डाव गोड केकसारखा अजीर्ण होतोय कि काय असं वाटताना मधेच मांजरेकरने जोकही मारले कि रेशम तू कध्धी बॅकबिचिंग करत नाहीस>>> हेच लिहायला आलो होतो !
आभार प्रदर्शनाचा गोग्गोड भाग होता कालचा...
पहिलाच वीकेन्डचा डाव गोड
पहिलाच वीकेन्डचा डाव गोड केकसारखा अजीर्ण .. +१
तरी रात्रीचा आ व पु चा सीन दाखवला तेव्हा आ ने तीच नेहमीची कंटळवाणी बडबड केली..
मेघा मला म्हणाली की तू मला बाहेर भेट.. तुला खरी मेघा कळेल.. तेच तर आम्ही पहिल्य दिवसापसुन म्हणतोय की ही खरी मेघा नाही..
अरे बाळा, तिने मुखवटा पांघर्ला असता तर तो ती किती दिवस टिकवुन ठेवू शकणार होती...३ महिन्यात कधी तरी तो गळुन पडलाच असता..
तुम्हा लोकांचा जसा फुगा फुटला..आम्ही सिनीयर्स म्हणजे आम्ही किती ग्रेट..आमचं केवढ फॅन फॉलोईंग..तरी एक-एक करत सिनियर्सच आधी बाहेर पडले..
सो दिपांजलीच्या ह्या पोस्टला + १००
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एकटीच आहे जी सुरवातीपासून अत्तापर्यंय आहे तशी आहे, बाकीचे लोक जे काही कॅरॅक्टर पकडून आले होते, सगळे मुखवटे गळलेत !
रेशमचं एव्हिक्शन झालं हे ठीकच
रेशमचं एव्हिक्शन झालं हे ठीकच. ती स्वतःही कंटाळलीच होती. बाहेर पडून काम तरी करेल आता.
शेवटचा आठवडा कंटाळवाणा होणारे. काहीतरी एक्सायटिंग गेम्स हवेत, नाहीतर सारख्या पु-सच्या मिठ्या, शरा-मेघाचं गॉसिप आणि स्मिताकडे पाहून आस्तादने मारलेले टोमणे इतकंच पहावं लागेल!
या सीझनमध्ये सर्वात मोठं सर्प्राइज म्हणजे ममांच होते
त्यांची इमेज म्हणजे एकदम डॉन, करीयर मेकर्/ब्रेकर असं काहीही वाटलं नाही. प्रेमळ काका आहेत, जे कधीकधी उगंच भडकतात असं वाटलं.
अस्त्या आता स्मिताला फार काही
अस्त्या आता स्मिताला फार काही बोलणार नाही बहुदा... त्याची आणि पुष्करचे जोडगोळी बनेल आता.
मेघा येडी.. तुला त्या फुस्क्या पुष्करची गरज शुन्य आहे, तो ना मैत्रीच्या लायक आहे ना जिंकायच्या... इतरांच्या मेहरबानीवर उदार उड्या मारणारा जीव आहे तो.
सई आणि मेघा फायनल २ बहुदा... आणि मेंटल मेघा सई जिंकली तरी उड्या मारणार
आज सगळ्यात जास्त मतं कोणाला मिळाली? स्मितालाच असावी.
शेवटी २ कोण होते?
रेशम आज्जी बिग बॉस च्या
रेशम आज्जी बिग बॉस च्या घरातून बाहेरपाडल्या खूप दुःख होत आहे पण आस्ताद मामाना बिड्या फुकयला कोणी जोडीदार नाही याचं जास्त वाईट वाटतंय
>>शेवटच्या सातमधे म्हटलेले
>>शेवटच्या सातमधे म्हटलेले
ओह्ह हो का?
तसच असेल मग!
Pages