बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा भाग मिसला मी. नॉमिनेशन कस झालं ? टास्कच होता
कि मतदान ?

आपल मत शरा लाच Happy ... पण ती नॉमिनेट नाही मग स्मिताला

आधीचे अमुल्य प्रतिसाद--

I heard Smita- Astad -Resham got nominated!
We need double elimination this week in that case lol and obviously want Smita safe Happy
But if Megha and other housemates are still thinking Smita is weak , she is not in terms of vote bank.
Her PR is handling it well whenever she is in nominations , she is getting celebrity shout outs on social media and by staying nice with megha all meghasters are going to vote for her , so she is not a weak contestant at all !
They do not the fact that Smita has more public support than Resham Astad, so be ready for game change by dark horse Smita Happy
Submitted by दीपांजली on 9 July, 2018 - 13:51

स्मिता हॉल मध्ये का झोपतेय? काही समजलं नाही.
Submitted by मी_आर्या on 9 July, 2018 - 13:49

शरा वाचली नॉमिनेशन मधून? नवल आहे! एलिमिनेशन इन्टरेस्टिंग असणार मग आता.>> हो पण आता बिग बॉसने काहीतरी खुसपट काढून सगळ्यांना नॉमिनेट करू नये म्हणजे झालं.
Submitted by टयुलिप on 9 July, 2018 - 13:52

चिपणीसला वाचवायला काळेबाईंना हाकलतील. (त्या बिनशेपटीच्या माकडाने तेवढे करावेच नाही का बेशरमताईसाठी). स्मिता जर गेली तर मराठी बिगबॉसची छी थु होईल. (ती होतेच आहे म्हणा)
Submitted by राया on 9 July, 2018 - 13:55

२००३
दक्षे नविन धागा काढ !
Submitted by आसा. on 9 July, 2018 - 13:58

आस्ताद, रेशम आणि स्मिता यावेळेस नॉमिनेटेड आहेत >> हो काय? लै भारी. थोबाडं पडली असतील.
चला आपलं अमुल्य मत स्मितालाच द्या.
वळू बाहेर जाऊ द्या.
Submitted by मामी on 9 July, 2018 - 13:59

स्मिताच्या तुलनेत अस्ताद ला कमी मतं मिळाली की त्याचा चेहरा काय दिसेल ना?
Submitted by मामी on 9 July, 2018 - 14:00

लय कॉन्फिडन्स आहे या चुगलखोर काळेबाई ला घालवा तिला
Submitted by घना on 9 July, 2018 - 14:02

स्मिताच्या तुलनेत अस्ताद ला कमी मतं मिळाली की त्याचा चेहरा काय दिसेल ना?>>अगदी हेच आलं डोक्यात माझ्या
Submitted by टयुलिप on 9 July, 2018 - 14:04

Submitted by दीपांजली on 9 July, 2018 - 13:51
स्मिता हॉल मध्ये का झोपतेय? काही समजलं नाही.
<<
हा प्रतिसाद माझा नाही, कट पेस्ट करताना घोळ झालाय का ?

या प्रतिसादाच्या आधीचा प्रतिसाद माझा होता, स्मिता बद्दल मिंग्लिश मधे टाइप केलेला.

फायनल ला 5 लोकंच जाणार ना....मग डबल एलिमिनेशन एकाच वेळी नाही होत. एक रविवारी आणि एक आठवड्याच्या मधेच कधीतरी. हिंदी मधे तरी असं व्हायचं बर्याच वेळा. आस्तादचेच चान्सेस जास्त आहेत जायचे. नंतर बहुतेक शराचा नंबर लागेल. स्मिताच्या फॅन्सनी खरंच खुप सारे वोट्स तिला द्यायला हवेत. अंडरडाॅग बनून ती इथपर्यंत आलेय. आणि मुळात आस्ताद एका मुलीकडून ( मोस्टली स्मिताकडूनच) हरणे खूप खूप जास्त महत्वाचे आहे. जाता जाता तरी ताळ्यावर यायला. तिला खूप underestimate केलेय त्याने कायम.

स्मिता ला वोट करा या चुगळखोर काळेबाई आणि रेशमाजी यांच्यापैकी कोणीही किंवा दोघे गेल्या तरी चालेल
>>> काळें बाई कोण?

>>काळें बाई कोण?- घरातील कर्तबगार बायकांवर अरेरावी, शिवीगाळ करणारा आणि त्याच्या खांद्यावर टीपं गाळणार्‍या अबलेच्या सगळ्या चुका दुर्लक्षित करणारा, पहिले ५० दिवस आवर्जुन गद्दारी, खोटेपणा करणारा, बाबा येऊन गेल्यापासुन दुप्पट अहंकाराने वागुन स्मिता, मेघा आणि सईचाही अपमान करणारा. आता ओळखा पाहु?

आस्ताद आणि रेशम कसले आळशी आहेत..... त्यांच्यामध्ये आणि फिनालेच्या तिकिटामध्ये फक्त बैलगाडीतुन एका उडीचे अंतर होते.... पण तेही जमले नाही त्यांना..... पसरले तिथेही मेघाची उणीदुणी काढत!
प्रेक्षक वाचवतील म्हणे आम्हाला.... अरे का वाचवावे प्रेक्षकांनी तुम्हाला जर तुम्हालाच तुमच्यासाठी काही करायचे नाहीये तर!

आला का नवीन धागा. आता आधीचे मेसेज फार वाचायला जात नाही.

आमच्या स्मिताताई नेहेमीप्रमाणे दुसऱ्याचा विचार करत बसल्या. रे ताई काय सांगतेय, आ दादा काय म्हणतोय. पटकन आपण उतरून सेफ होऊया हे नाहीच.

जाऊदे माझं कर्तव्य काय, तिला वोट देणं हे.

ती फायनलला असावी ही इच्छा. बिग बॉस ने का हा task दिला. त्यापेक्षा दोन जणांना nominate स्वतंत्र्यपणे करायला हवं होतं.

चार दिवस मी उदास आहेच, सई कॅप्टन झाली आणि आता स्मिता nominate झाली.

मे स पु परत एकत्र आलेले बघून सर्व scripted होतं की काय असा संशय बळावला Lol

बी बी ला जे हवं तेच करणार. आपल्या votes ना महत्व आहे का. असो, मी स्मिताला देते नेहेमी तसं देणार.

अग पब्लिक votes कुठे महत्वाची असतात. ते ठरवणार शेवटी. आ channel चा माणूस आहे आणि रे फायनलला असेल असं तिला आधीच सांगितलं आहे, असं काहीजणांनी मागे लिहिलं होतं.

मला स्मिताची काळजी वाटते त्यामुळे.

स्मिताला सांगत होती रे तू उतर. ती विचार करत राहिली, मग दोन्ही वेळा उशीर झाला. सईने येऊन पुष्करला सांगितलं उतर आणि मग मेघाला वाटलं स्व विचार करावा.

स्मिताचा बावळटपणा नडला, आताही तिला स्वार्थी विचार करायचा नसेल तर कठीण, हा गेम आहे. स्मार्टली विचार करणार तोच सेफ होणार होता. ती confused नेहेमीप्रमाणे. जाऊदे वाईट वाटलं मला. तिचे ग्रहचं फिरलेत कॅप्टन झाली नाही तेव्हापासून. वाचूदे ती.

हो ग वाटते. आता तर आ रे फेमस आहेत ना तिच्यापेक्षा. मला आवडत नसले म्हणून काय झालं पण fans आहेत त्यांना खूप.

इकडे मंडळी मेघा चांगली की वाईट यावर हमरातुमरी करतायत तोवर कालच्या फूल्ल स्क्रिप्टेड एपीसोड मधे ट्रायो ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे ‘ म्हणत एकत्र आले. हे अगदी राजकारणात होतं तसं झालं. एखाद्या नेत्याचे समर्थक त्याच्या विरोधी नेत्याच्या समर्थकांशी भांड भांड भांडत असतात, तेवढ्यात हेच दोन नेते युती करुन गळाभेट घेण्यात मग्न असतात Happy
सईसाठी इंग्लिश मधे पत्र लिहिणाऱया पुष्करचं अचानक मराठीत लिहिलेलं (ते ही मेघासाठी) पत्र उगवलं ! तिघांचं पॅच अप झालं..

आस्ताद/रेशमला मागच्या आठवड्यात सोमि वर पडलेल्या शिव्यांचा हा सगळा ठरवून केलेला डाव वाटतोय. दोघांपैकी एक आता नक्कीच बाहेर पडतील. मेघाने बैलगाडीबाहेर पाय ठेऊन सेफ होणे हे लहानपणी स्टंप शिवाय क्रिकेट खेळताना रनआउट करताना स्टंपच्या जागी ठेवलेल्या दगडावर एक पाय ठेवून उभं राहून दिलेला थ्रो हातात पकडून करंट आउट पद्धतीने रनआऊट करायचो याची आठवण झाली !

calling Aastad 'bai/ kaku' underlines the male chauvinism and patriarchal hegemony deep rooted in your subconscious. It is as disgusting as Aastad's behaviour. Please take a note.

काल गेम समजण्यात चुकलंय पब्लीक. सगळ्यांनी मिळून खाली उतरणार्याला अडवायचं म्हणजे लई मारामारी व राडे झाले असते. पुष्कर व मेधा श्रीमंत आहेत. फिनाले विकत घेतली त्यांनी. मेगा विनरचे पैसे कमी होतील म्हणून आत बसणार्यांनी कोणालाच उतरू द्यायला नको होते. मग पब्लीक पोलवरच निकाल लागला असता.

Pages