Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> विद्याधर करंदीकरांची
>> विद्याधर करंदीकरांची 'किनाऱ्यास' कविता या गाण्याच्या चालीवर म्हणायचो आम्ही
तसेच अजून एक दोन गाणी आठवतात. दुसऱ्या चालीवर एकदम फिट...
आमच्या कॉलेजात "डर" मधले 'जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन' गाणे 'ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे' च्या चालीत म्हणायचे कुणीतरी पसरवले होते.
तो शब्द परमारवा आहे(म्हणजे
अझिमो शान शहंशाह गाण्यातला तो शब्द परमारवा आहे(म्हणजे परमेश्वर असेल).मला ते गाणं म्हणजे 'तुम्हाला किती देवनागरी वर्ण आणि व्यंजनं येतात, सगळी म्हणून दाखवा बरं' टेस्ट वाटते
विद्याधर करंदीकरांची
विद्याधर करंदीकरांची 'किनाऱ्यास' कविता या गाण्याच्या चालीवर म्हणायचो आम्ही
तसंच
सागर जैसी आखोंवाली.. हे गाणं येऊ कशी कशी मी नांदायला या चालीवर पर्फेक्ट बसतं.
कविता माझी आजही पाठ आहे.
कविता माझी आजही पाठ आहे. +१११११११११११
>>>"ऐ दिल मुझे बता दे, तू
>>>"ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया<<<
आई गं मेले..
“ए दिल मुझे बता दे, तु किस
“ए दिल मुझे बता दे, तु किस पे “ हे गाणं राजास जी महाली..
"ऐ दिल मुझे बता दे, तू
"ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया<<< >> आरारा रा
ऐ दिल मुझे बता दे, तू
ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया<<<
एपिक
मला ते ग सशी तु आठवुनही मधेच हसु येतं.
ऐ दिल मुझे बता दे, तू
ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया< << कळस
थोडं अवांतर पण राहवलं नाही
थोडं अवांतर पण राहवलं नाही म्हणून :
आम्ही 'कणा' ही कविता " हद कर दि आपने " title ट्रॅक च्या चालीवर गायचो. मस्त बसते. पाठान्तराच्या युक्त्यांमध्ये मात्र कवितेचा भाव हरवून जायचा
कणा कविता हद कर दी आपने महणजे
कणा कविता हद कर दी आपने महणजे फारच जबरा आहे.
इथे ऑडिओ पाठवता आलं असता तर
इथे ऑडिओ पाठवता आलं असता तर ते गाणं गाऊन रेकॉर्डिंग चिकटवली असती, अनु जी जाम मजा येते असं काही करायला
अझिमो शान शहंशाह गाण्यातला तो
अझिमो शान शहंशाह गाण्यातला तो शब्द > 'फुर्वा रहा'...
अझिमो शान शहंशाह -2, फुर्वा रहा
हमेशा हमेशा सलामत रहे
तेरा हो क्या बयान, तू शान-ए-हिन्दुस्तान
हिन्दुस्तान तेरी जान, तू जान-ए-हिन्दुस्तान
मरहबा हो ओ ओ... मरहबा - (2)
अझिमो शान शहंशाह फर्मा रहा
हमेशा हमेशा सलामत रहे
फुर्वा - म्हणजे काय ते माहित नाही..
फुर्वा रहा >>>
Double post..
फुर्वा रहा >>>
फुर्वा रहा >>>
मरहबा असा आहे तो शब्द बहुतेक !
मरहबा हो ओ ओ... मरहबा - (2) >>इकडे आहे तोच मरहबा, पहिल्यांदा पण आहे असं वाटतंय.
नाही नाही तो ५ अक्षरी आहे
नाही नाही तो ५ अक्षरी आहे शब्द.
मरहबा नाही वाटत.
फरमां रवां - ruler..
फरमां रवां - ruler..
श्रध्दा.. पटण्यासारखं आहे,
श्रध्दा.. पटण्यासारखं आहे, आणि ऐकू पण तसंच येतंय... फरमां रवां
@ श्रद्धा आणि इतरांनाही धन्स.
@ श्रद्धा आणि इतरांनाही धन्स..
या गाण्यातील दुसरी ओळ मी, तेरा होगा भला ओ शाहे हिंदोस्तां अशी म्हणायचो... आणि ते पटायचंही.
सध्याचं बॉम डीगी डीगी असं
सध्याचं बॉम डीगी डीगी असं गाणं आहे. एकदम हिट्ट. सोनू के टीटू मधलं.
त्यात "Shes burning up like the summer" अशी ओळ आहे.
ती मला "Shes burning up like December" अशी ऐकू यायची.
मी खूप विचार करून तो सिनेमा ऑस्ट्रेलियात असेल असा निष्कर्ष काढला होता.
मी तेरा होगा बयां ऐकते.म्हणजे
मी तेरा होगा बयां ऐकते.म्हणजे तुझे किस्से लोक ऐकतील या अर्थाने
मी खूप विचार करून तो सिनेमा
मी खूप विचार करून तो सिनेमा ऑस्ट्रेलियात असेल असा निष्कर्ष काढला होता >>>
ऐ दिल मुझे बता दे, तू
ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया >>> खत्तरनाक!!
पिया तु अब तो आजा, सोला
पिया तु अब तो आजा, सोला सावन्त/ सामन्त बहके तु बुझा जा.
मी तेरा होगा बयां ऐकते.म्हणजे
मी तेरा होगा बयां ऐकते.म्हणजे तुझे किस्से लोक ऐकतील या अर्थाने<<<<<
एकदम करेक्ट!स्वारी.. पुन्हा ऐकले.
ते 'तेरा हो क्या बयां' आहे.. '(तू कसला लै भारी) कसं करू तुझं गुणवर्णन!' वगैरे अर्थाने!
मी ते अझीमो शान शहांशा, वंदे
मी ते अझीमो शान शहांशा, वंदे मातरम ऐकायचे>>
आणि मला अझीमो शान शहांशा मरवा रहा... हमेशा हमेशा असं
मरवा रहा ??? Ayyo
मरवा रहा ??? Ayyo
अजून एक -
अजून एक -
राजाच्या रंग-म्हाली .. सोन्याचा पाईप-रंग
- असं ऐकू यायचं
महान
महान
<<<पाईप-रंग<<<
<<<पाईप-रंग<<<
Pages