आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

घड़ी घड़ी मोरा दिल धड़के
हाए धड़के, क्यों धड़के
आज मिलन की बेला में, सर से चुनरिया क्यों सरके

२६७७.मराठी (१९५०-१९६०)

झ ख ग स म क ह
त न म प स ह ध च प

क्ल्यु—
१) शांताबाई शेळके यांची रचना
२)चित्रपटाचे नाव='एक नाते'

२६७७.

झाडा खाली गर्द सावुल्या मधुन कवडसा हाले
तुझ्या न माझ्या प्रीती सम हे धुंद चांदणे फुले

२६७८ -
वुन्दवनि वेनु कवनाचा माये वाजे

वेणुनादे गोवर्धनु गाजे

२६७९ - उत्तर
ख़यालों में किसी के, इस तरह आया नहीं करते
किसी को बेवफ़ा आ आ के तड़पाया नहीं करते

२६८०
हिंदी (१९८० - ९०)

त ब य म ब क त ग य म
म त ज म त क क त म य म
व प त भ ह म ज ह त म ह
ज त न अ द म ग
अ ज र अ र अ अ भ ज
त अ भ ज अ अ भ ज

तुझे बुलयें ये मेरी बाहें
के तेरी गंगा यहीं मिलेगी
मैं तेरा जीवन मैं तेरी क़िसमत
के तुझ को मुक्ति यहीं मिलेगी
वादे पे तेरे भरोसा है
मैं जानती हूँ तू मेरा है
जब तक न आयेगा दिल मेरा गायेगा
आजा रे आजा रे अब आ भी जा

२६८१. मराठी
न घ क म क फ
क फ य ह घ य ह घ
य ह घ
न द ट म
क्लु- शेवटच्या ओळिवरुन ओळखले जाते.
गुगल वर् टिचकी मारा आणि बघा एखाद दार उघडतय का?

२६८१. मराठी -- उत्तर
नाही घरात कोण म्हणून केलाय फोन
करा फटफटी या हो घरा या हो घरा
या हो घरा
निस्ती दारावर टिचकी मारा

२६८२ हिंदी ५०-६०
द द व व व
ह ग त अ ह ग
य ह र म ख ह
त क ल ह
द ल ह
ज द क ब ल ह
अ ह द स ह त म क स
च च च

कारवी, छानच! Happy
२६८२ - उत्तर
दगा दगा वै वै वै, दगा दगा वै वै वै
हो गई तुमसे उल्फ़त हो गई
यूँ ही राहों में खड़े हैं तेरा क्या लेते हैं
देख लेते हैं जलन दिल की बुझा लेते हैं
आए हैं दूर से हम तेरे मिलने को सनम
चेकुनम, चेकुनम, चेकुनमह्कार
दगा दगा वै वै वै, दगा दगा वै वै वै
हो गई तुमसे उल्फ़त हो गई
यूँ ही राहों में खड़े हैं तेरा क्या लेते हैं
देख लेते हैं जलन दिल की बुझा लेते हैं
आए हैं दूर से हम तेरे मिलने को सनम
चेकुनम, चेकुनम, चेकुनम

२६८३
हिंदी (२००० - २०१०)

अ प न अ न
त ब ह क न
ह अ स भ
त ब ह क न
त ह ह स त ह र
त ब ह क न

२६८३ उत्तर

ओ पालनहारे निर्गुन और न्यारे
तुमरे बिन हमरा कौनों नाहीं
हमरी उलझन सुलझाओ भगवन
तुम्हई हमका हो सम्भाले तुम्हई हमरे रखवाले
तुमरे बिन हमरा कौनों नाहीं

२६८३ - हिंदी - ६०-७०
ह अ ज अ अ अ ह म त
म स त स ग द द म
भ प न झ अ ह म त

२६८३.

हुस्न ए जान इधर आ आईना हूं मैं तेरा
मैं सवारुंगा तुझे सारे गम दे दे मुझे
भिगी पल्के न झुका आईना मैं तेरा

क्रुश्नाजी देत नाहीत म्हणुन मीच देतो
माझे शेवटचे कोडे.... या आठवड्यातले Happy
कोडे क्र २६८४ हिंदी (१९६१-१९६५)
व ज म थ क ह द क त
अ य म ह ज क प न थ

कोडे क्र २६८४ हिंदी (१९६१-१९६५)
वो जो मिलते थे कभी हम से दीवानों की तरह
आज यूं मिलते हैं जैसे कभी पहचान न थी

कोडे क्र २६८५ हिंदी ७०-८०
द स म द
म ग म द ह म
द स म ह द
म स म
प म त ग ह
अ अ य द
द स द म ग
म क य ख ग

२६८५ - उत्तर

दिल से मिले दिल..
मिल गयी मंजिल दूर हुयी मुश्किल दिल से मिले है दिल
मुश्किल से मिले पर मिल तो गए है आकिर आज ये दिल
दिल से दिल मिल गए मिल के यू खिल गए

हा धागा खुपच गंभीर झालाय असे वाटते >> गंभीर पेक्षा थंड जास्त वाटतोय
असो क्लु द्या काहितरी >> घ्या कृष्णाजीची आवडती संगीतकार जोडी, कोकीळा आणि तुमचा आवडता गायक

ऐ मेरी आँखों के पहले सपने
रंगीन सपने मासूम सपने
पलकों का पलना झुलाऊँ तुझे
गा-गा के लोरी सुलाऊँ तुझे
ऐ मेरी आँखों के ...

,२६८७ हिंदी ६०-७०
अ य क
व अ थ द क य न अ म
द ह अ ब क अ ह ग ज
अ स क म द क
द त ह त द क
क्लु - नायक माझा आवडता
गायक बहुतेक गोड गळ्याचा
स्टोरी - नायक परदेशातुन आलेला असतो आणि त्या देशाच्या नावावरुनच् तो ओळखला जातो. मायदेशी परतण्यासाठी त्याची धडपड चालु असते.

ओ या क़ुर्बान
वो आँखें थी दिलबर की या नर्गिस-ए-मस्ताना
देखे हुए उस बुत को अब हो गया ज़माना
ओ सबा कहना मेरे दिलदार को
दिल तड़पता है तेरे दीदार को

काबुलीवाला - बलराज सहानी Happy

2688 hindi - ६०-७०
स स ज स स
क म क ज ज ब न म म
द द ग ह ज ज स

Pages