आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२७२१ हिंदी - ६० - ७०
ज ज र ज द ज
म त च त अ ब त अ अ ह क
ज ज र ज द ज
म अ क द ज क क ब ब क ब न ब

२७२१
जा जा रे जा दीवाने जा
मैने तो चाहा तुझको अपना बनाया तुझको
इसपे अकड़ता है क्या
जा जा री जा दीवानी जा
मैने एहसान किया दिल जो क़ुर्बान किया

२७२२ हिन्दी (१९७०-८०)

ज स ग स ज ह त क म ज त छ
अ ह स म म क म ह म ज स श त अ म र

२७२२ उत्तर

जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को
मिल जाये तरुवर कि छाया
ऐसा ही सुख मेरे मन को मिला है
मैं जबसे शरण तेरी आया, मेरे राम

२७२३ हिंदी - ७० - ८०
य ह प क य र ज य र
अ द म छ स अ द ब य र

२७२३ हिंदी - ७० - ८० -- उत्तर
याद रहेगा, प्यार का ये, रंगीन जमाना, याद रहेगा
इस दुनिया में, छोटी सी अपनी, दुनिया बसाना याद रहेगा

२७२४ हिंदी ६०-७०
न ब च ग व
व घ क द
द स द ट ज त
द म अ भ द
व घ क द

२७२४ - उत्तर
नजर बचाकर चले गये वो
वरना घायल कर देता
दिल से दिल टकरा जाता तो
दिल में अग्नि भर देता
वरना घायल कर देता

२७२५
हिंदी (१९९० - २०००)

ग र ब र म क न स अ द
र ज अ म म ल ज

गुड़िया रानी बिटिया रानी परियों की नगरी से एक दिन
राजकुंवर जी आएंगे महलों में ले जाएंगे
गुड़िया रानी बिटिया रानी ...

२७२६ - उत्तर
दिल के झरोखे में तुझको बिठाकर
यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर
रखूँगा मैं दिल के पास,
मत हो मेरी जाँ उदास

२७२७

हिंदी (१९८० - १९९०)

क भ न र द म ल
र ज ह द
ज क न द द क न ज

२७२७ - क्ल्यू
'K' शीर्षक चित्रपट दिग्दर्शक, भाऊ संगीतकार

आनंद मिलिंद नसतील हो.... रा-रा रोशन भाऊ असावेत त्यांचा एकत्र + ८०-९० + क ने सुरूवात बघावे लागेल बहुतेक

२७२७ हिंदी ८०-९० -- उत्तर
कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगो
रह जाती हैं दोस्ती
जिंदगी का नाम दोस्ती दोस्ती का नाम जिंदगी

खुदगर्ज // राकेश-राजेश रोशन

२७२८ हिंदी
( म क ज क ग ह
क न ज क न )
क ग ह क न
अ क ग ह क न
त अ स ल ह क
त क र क स न

मैंने क्या जी
ओय की गल है कोई नहीं
तेरी आँखों से लगता है तू कल रात को सोई नहीं
नींद है क्या कौन सी चीज़ जो मैने तेरे प्यार में खोई नहीं
किकु लत

२७२९ हिंदी
अ म स ल घ स ह च त द
ज य र अ ल ज क
म क ख अ प प अ ल
प प र ज य क ज
म न ह अ ह क च अ ह य
त द त स ढ त द क म त द....

२७२९ उत्तर >>
आँखों में सपने लिए घर से हम चल तो दिए
जाने ये राहें अब ले जायेंगी कहाँ
मिट्टी की खशबू आए पलकों पे आंसू लाए
पलकों पे रह जाएगा यादों का जहां
मंज़िल नयी है अन्जाना है कारवाँ चलना अकेले है यहाँ
तन्हा दिल तन्हा सफर ढूंढें तुझे फिर क्यों नज़र

२७३० >>>
राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हाविन बाई
कोणता करू शिंगार सांगा तरी काही

आज परत एकदा सहज चक्कर मारली इकडे अन एक गेस केलाय, सांगा आहे का बरोबर

Submitted by VB on 18 February, 2018 - 10:19 >>>>
कोडे देणे सोपे आहे VB,
पुढचा क्रमांक घ्यायचा, उदा इथे २७३१
मग गाण्याची भाषा
मग गाण्याचे दशक, उदा १९७७ च्या सिनेमाचे गाणे असेल तर ७०-८०; खूप फेमस असेल तर दशक न देऊन चालेल.
मग गाण्याच्या पहिल्या ४-५ ओळी, त्यातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर काना-मात्रा-टोपी-वेलांटी-अनुस्वार इ न देता लिहायच्या
उदा -- नाच रे मोरा दिलेत तर
न र म
अ व
न र म न

पुन्हा याल तेव्हा द्यायचा प्रयत्न करून बघा, सहज जमेल.

२७३१ उत्तर
चुपके से सुन इस पल की धुन
इस पल में जीवन सारा
सपनों की है दुनिया यही
मेरी आँखों से देखो ज़रा

२७३२ हिंदी नवीन
त ब त ब त ब म न ज न त ब
ब प ल न ज द म म ज द
ज द ब न प ब न प ज द

तेरे बिन, तेरे बिन
तेरे बिन, तेरे बिन
तेरे बिना मरना नहीं
जीना नहीं तेरे बिन
तेरे बिन, तेरे बिन..
बावरे पिया लागे ना जिया
देखो मेरा मन जलता दिया
जलता दिया बुझे ना पिया
बुझे ना पिया जलता दिया...

2733,hindi,1994-2000(गाजलेली जोडी)
त क प क म न ह
क च ह त ख त म न ह
ल ह म त य क ह ह
त ज ह म त म न ह...

Pages