आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप लेकीचं गाणं आहे. हा गीतकार जास्ती गाणी ह्याच संगीतकारासाठी लिहतो. संगीतकारच गायक

कोडे क्र २६२८ मराठी (२०११-२०१८) -- उत्तर
कोमेजून निजलेली एक परीराणी
उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला

लागेना लागेना रे
थांग तुझ्या ह्र्दयाचा
शांत किनार्यापरी पाहसी
खेळ धुंद लहरींचा
हेच असावे बहुतेक्

२६३० हिंदी
द ह क म न -२
म ब ह र म य ज ह न
अ द ह क म न -२
य ब क ह र ह य ज ह न

दिल है के मानता नहीं
मुश्किल बड़ी है रस्म-ए-मोहब्बत ये जानता ही नहीं
दिल है के मानता नहीं
ये बेकरारी क्यो हो रही है, ये जानता ही नहीं

२६३१.
हिंदी

द भ च ह द न द क
अ छ भ छ य र प द क

२६३१ उत्तर
दे भी चुके हम दिल नजराना दिल का
अरे छोडो भी ये राग पुराना दिल का

२६३२ हिं दी
छ छ न अ ब प प न ल अ
झ र ह ड ड छ छ न अ ब

२६३२.

छम छम नाचत आई बहार पाट पाट ने ली अंगड़ाई
झूम रही है डार डार छम छम नाचत आई बहार

२६३३.

हिंदी

अ म द ब म म त अ ड
ह म स अ अ ज न

साल १९६०-७०

गायक, गायिका, संगीतकार हीट सगळे!
गायिका संगीतकार ह्या जोडीने तर एकापेक्षा एक गाणी दिलीत!

२६३४ हिंदी ६० - ७०
म ज क भ क च ज म ल
प द ह म द
क य ह भ क क न ह ल
स म अ क

मेरी जान कुछ भी किजिए चाहे जान मेरी लिजिए
पर दिल हम ही को दिजिए
कभी याद हमे भी किजिए कभी नाम हमारा लिजिए
सपनों में आया किजिए

कोडे क्र २६३५ हिंदी (१९६५-१९७०)
द व प व म क ज र
ज त ज ब अ ज क त अ ज र

कारवीताई, मेघा गायबच झालेत खूप दिवस

दिल-विल प्यार-व्यार मैं क्या जानूँ रे
जानूँ तो जानूँ बस इतना जानूँ कि तुझे अपना जानूँ रे

२६३६.हिन्दी (१९७५-१९८५)

त अ त स म ज म श ह
ज भ ज य ल ह त म ह

२६३७ हिंदी ६०-७०
क झ झ ह प म ज य ब क ह
म द म क क द म प ह ग ह

क्युं झुकी झुकी है पलकें,मेरी जान ये बात क्या है
मेरे दिल मैं कैसे कह दूॅं,मुझे प्यार हो गया है

२६३८.हिन्दी (२०००-२०१०)
Dheeme Dheeme Gaun / धीमे धीमे गाऊँ
ध ध ग,ध ध ग
ह ह ग,त ल प
ग-ग म ग ज
छ-छ प छ
स-स क स द
प प प

सत्यजितजी तुम्ही गाणेच दिले कोड्याऐवजी
२६३८.हिन्दी (२०००-२०१०) >> उत्तर
धीमे धीमे गाऊँ, धीरे धीरे गाऊँ
होले होले गाऊँ, तेरे लिये पिया
गुनगुन मैं गाती जाऊँ
छुनछुन पायल छनकाऊँ
सुन सुन कब से दोहराऊँ
पिया पिया पिया

कोडे क्र २६३९ हिंदी (२००१-२०१०)
त ह द न य क ह ग
त ह म अ त म
म ह ह त क क
क द म ह क च
ज ज स ह फ भ ख म ह
ख ख ज
क्लू
कृष्णाजींचा आवडता हिरो, गालावर खळी पडणारी हिरविन

गालावर खळी पडणारी हिरविन >>> आम्हाला शर्मिला टागोरच आठवते. पण ती २००१- १० मधे.........................?

प्रितीबाई झिन्टा >>> खरेच की Happy

तुम ही देखो ना ये क्या हो गया
तुम्हारा हूँ मैं और तुम मेरी
मैं हैरान हूँ तुम्हे क्या कहूँ
के दिन में हुई कैसे चाँदनी
जागी जागी सी है, फिर भी ख्वाबों में है
खोयी खोयी जिंदगी

Pages