या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
२७०२.
२७०२.
हे गर्द निळे मेघ बिलगुन अशी वीज
मन आज दिवाने गं
२७०३.
२७०३.
हिंदी
प अ ज म स ग र
क म त म क स-ब ग ब
ह अ प स व अ ग र
झ घ म म छ ब
सोप्पे घ्या
(किशोर कुमार नाही बरं का! नाही तर सोप्पे म्हटले तर ते शोधत बसाल! )
२७०३ - उत्तर
२७०३ - उत्तर
पिया ऐसो जिया में समाय गयो रे
कि मैं तन मन की सुध बुध गवाँ बैठी
हर आहट पे समझी वो आय गयो रे
झट घूँघट में मुखड़ा छुपा बैठी
२७०४
हिंदी ( १९९० - २०००)
ज ह य य त ह क
अ ह क द ज
क म अ ह ख ह
न ह स य ह द र
क त ब अ ब
अ य म प म म द
२७०२:
संपादित.
कसे आहात सगळे?
बर्याच दिवसांनी आलेय इथे.
२७०४:
२७०४:
जवां हो यारों ये तुमको हुआ क्या, अजी हमको देखो जरा
ये माना अभी हैं खाली हाथ
न होंगे सदा यही दिन रात
कभी तो बनेगी अपनी बात
अरे यारों, मेरे प्यारों, मेरी मानों हो दिलदारों
मजेत
मजेत
तुम्ही कश्या आहात ताई????हल्ली येत नाही तुम्ही...
२७०५: हिंदी
२७०५: हिंदी
न स द द स स
स स ग ज
ह ह ह ज म ड ग य म
ज क ह श
हल्ली येत नाही तुम्ही...>>>
हल्ली येत नाही तुम्ही...>>>
हल्ली तुम्ही तरी कुठे येता?
क्ल्यु द्या ना कोड्याला!
तुम्ही कश्या आहात ताई???
तुम्ही कश्या आहात ताई????हल्ली येत नाही तुम्ही...>>>>
हो गं. माबोवरच येणं होत नाही आजकाल.
कृष्णाजी
कृष्णाजी
ताई हो ना ...पण येत जावा वेळ भेटलं तसा....
नक्की कोडं सोडव आता
नक्की
कोडं सोडव आता
२७०५
२७०५
नदिया से दरिया, दरिया से सागर
सागर से गहरा जाम
जाम में डूब गयी यारों मेरे जीवन की हर शाम
प्रयत्न तरी करू द्यायचा
अक्षय, द्या पुढील अक्षरे!
अक्षय, द्या पुढील अक्षरे!
बरोबर अक्षय
बरोबर अक्षय
कोडे क्र २७०६ हिंदी (२०१५
कोडे क्र २७०६ हिंदी (२०१५-२०१८)
त म ह अ प म ह
क श य अ न र
क अ ह ह न र
य र अ ह ज
च च ह ख ज
म फ भ त च
इ च म म ज
म फ भ त च
कावेरि, सोडवा खास तुमच्या
कावेरि, सोडवा खास तुमच्या साठी दिलयं बघा अक्षयनी!
हो.. सोप्पं आहे.
हो.. सोप्पं आहे.
एखादा क्लू ...
एखादा क्लू ...
वही कॉलेज स्टोरी लिखनेवाला
वही कॉलेज स्टोरी लिखनेवाला रायटर.
विलन ची पोरगी हिरविन
आमच्याकडे हाफ ग्लास उसाचा रस मिळतो आणि ह्यांच्याकडे सगळंच हाफ हाफ असतं
मोजून घे एक किलो क्लू दिलेत सोडव आता पटकन
Half girlfriend मधलं कोणतं
Half girlfriend मधलं कोणतं वाल आहे हे
ताई लिहा तुम्ही...
ताई लिहा तुम्ही...
अक्षय....क्ल्युज मस्त.
अक्षय....क्ल्युज मस्त.
कावेरी.. घे उडी गुगलसागरात आणि लिही
तुम मेरे हो इस पल मेरे हो कल
तुम मेरे हो इस पल मेरे हो कल शायद ये आलम ना रहे कुछ ऐसा हो तुम तुम ना रहो कुछ ऐसा हो हम, हम ना रहें.. ये रास्ते अलग हो जाए चलते चलते हम खो जाएँ.. [मैं फिर भी तुमको चाहूँगा..] x 4 इस चाहत में मर जाऊँगa
अक्षु बाळ जिथून ओळखलं जातं तो
अक्षु बाळ जिथून ओळखलं जातं तो पार्ट पण द्यावा ना माणसाने...
मी गजनी आहे सध्या...
2707,हिंदी,जुनं
2707,हिंदी,जुनं
अ स र त ब भ क ज
फ म क म स क ग म
त ब भ क ज...
ओ साथी रे, तेरे बिना भी क्या
ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना
फूलों में, कलियों में, सपनों की गलियों में
तेरे बिना कुछ कही ना
तेरे बिना भी क्या जीना
कोडे क्र २७०८ हिंदी (१९७१
कोडे क्र २७०८ हिंदी (१९७१-१९८०)
न ज क ह ह य ज क स
अ य म क क ज क ब
क फ अ य छ छ स ब
२७०८
२७०८
न जाने क्युं होता है ये जिंदगी के साथ
अचानक ये मन किसी के जाने के बाद
करे फिर उसकी याद छोटी छोटी सी बात
२७०९.
हिंदी
म त अ प प क द ब
ज अ ख न ह क क क स
क्ल्यु हवा असल्यास आपलाच गायक
क्ल्यु हवा असल्यास आपलाच गायक! सोडवा आता तरी!
Pages