आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२७०९. हिंदी -- उत्तर
मै तो एक पागल, पागल क्या दिल बहलायेगा
जिसे अपनी खबर ना हो, वो किसी को क्या समझायेगा

२७१०. हिंदी
प त न
ज ध फ प
स ल त न
त द ह ज त द
ज ध म ज, म ज
म ज, स ल त न

Mai to ek pagal
Pagal kya dil bhelayega
Mai to ek pagal
Pagal kya dil bhelayega
Jise apni khabar na ho
Kisi ko kya samjhaye ga
Mai to ek pagal
Pagal kya dil bhelayega
Mai to ek pagal

अरे, सांगायचे ना प्रयत्न चालू आहेत म्हणून..... मी लिहायला आणि क्ल्यू यायला एकच वेळ झाली Happy २७१० सोडवा आता
जुने-लता- नायकाचा डबल रोल

प्रभू तेरो नाम...
प्रभु तेरो नाम
जो ध्याये फल पाये, सुख दाये तेरो नाम …
'तेरी दया हो जाये तो दाता
जीवन धन मिल जाये,
तू दानी तू अन्तरयामी
तेरी कृपा हो जाये तो स्वामी
हर बिगड़ी बन जाये
जीवन धन मिल जाये, मिल जाये
मिल जाये, सुख दाये तेरो नाम …

2711,हिंदी,2007-2011
क म त म ग
क प अ न य
अ अ झ म ज। च अ ह
ह ह ध स...

सोप्प

२७११

कैसे मुझे तुम मिल गयी
क़िस्मत पे आये ना यक़ीं
उतर आयी झील में जैसे चाँद उतरता है
कभी हौले हौले धीरे से

अंदाजे गुगललयं!

२७१२....

हिंदी

ज क अ प ब
ज क य च द
ध द क ब च म
ज न च य ब
म द त म ह क म द भ
ब भ च ज ब प भ..

जीना क्या अ जी प्यार बिना..जीना क्या अजी प्यार बिना जीवन के यही चार दिना
धन-दौलत बिना चले मगर ज़िन्दगी ना चले यार बिना
मिली दुनिया तो मज़ा है कि मिले दिल भी
बिन्दिया भी चमके जो बजे पायल भी
मिली दुनिया तो …
जीना क्या अजी प्यार …

Happy
2713,हिंदी,1970-1977
र र प म क
अ न ज ब ह क क र म
ज त व न म स क
र र प....

२७१३.

रुठे रुठे पिया मनाऊं कैसे
आज ना जाने बात हुयी क्या क्युं रुठे मुझसे
जबतक वो बोलेना मुझसे मैं समझू कैसे

२७१४. (हिंदी)

ज ह ज क ज
ह त ह अ त ल ह
त भ म म भ प
ब म स ब ज ह

वर्ष ६०-७०

कदाचित आधी येऊन गेलेले असेल हे गाणे!

कदाचित आधी येऊन गेलेले असेल हे गाणे! >>>>> Happy हो, झालेय, म्हणूनच आले... तेव्हा पण असेच अडकले होते
२७१४. (हिंदी) -- उत्तर
जोडी हमारी जमेगा कैसे जानी
हम तो है अंग्रेजी तुम लडकी हिंदुस्तानी
तुमको भी मुश्किल मुझे भी परेशानी
बात मानो सैया बन जाओ हिंदुस्तानी

२७१५. हिंदी
व क ज न छ य द ज च छ
ब ह ज द स अ य ड ज भ न ट

२७१६. हिंदी
ह ह र प क ह क न ब
ज भ प स म ह अ क ह ल
द भ ह क च भ ह क
ह ह त क फ ह म प ल
ज भ प स म ..
स्निग्धाताईंच आवडत दशक
गायक,गीतकार,संगीतकार दर्जेदार

२७१६.

हम हैं राही प्यार के, हमसे कुछ न बोलिये
जो भी प्यार से मिला, हम उसी के हो लिये
हम उसी के हो लिये
जो भी प्यार से मिला, हम उसी के हो लिये

२७१७.

हिंदी (७०-८०)

न ध ब न क ब न ग ब न ज ब
प प च क प ज न क क ल
प व म म ब क य व अ
प म म क ब ब अ क अ ल
म म म ग ज क ज थ म ट द

आज कुणीच नाही का इथे? पंडीतजी देखिल??

कल्यू द्याना एखादा>>>>

पंडीतजी हाच क्ल्यु होता! लिहले बघा सत्यजित यांनी!

ना धर्म बुरा ना कर्म बुरा ना गंगा बुरी ना जल बुरा

२७१८.हिन्दी गझल (१९९०-२०००)
अ ह र अ ह द क क
ज त न स ज ग क

क्ल्यु—अताउल्लाह खान

आती है रात ओढे हुए दर्द का कफन
जालिम तेरी निगाह से जलता गया कफन

आये ना रास हमको तेरी दोस्ती के फूल
काॅंटे चमन के बनने लगे फिर मेरा कफन

द्या पुढचे कोडे कुणीतरी!

तुम्हीच सोडवलत ???(बिझी असतील सर्वजण)
तुम्ही द्या नेक्स्ट पण, मी ट्राय करते... Happy
सोप्प दया..

नै तर काय,एकतर एवढ्या दिवसांनी आले,आणि न मागता भेंडी पण दिली...त्यामुळे तुम्हीच द्यायचं नेक्स्ट कोडे सत्यजित जी... Happy

मीच देते...

2719,हिंदी,2005-2010
ह ज च ल च ल ह य र
म स ब ल ल ह य र अ ह ह..

२७१९

हम जो चलने लगे, चलने लगे
मन्जिल से बेहतर लगने लगे है ये रास्ते
अरे हा हा

२७२० हिन्दी (१९५५-६०) सोप्पे आहे

क क ब ज र ज र ब
म अ न श म

Pages