आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

साँवरे, साँवरे, जाओ, साँवरे, साँवरे
काहे मोसे करो जोर जोरी, बैंयाँ ना मरोड़ो मोरी
दूँगी दूँगी गारी हटो जाओ जी, साँवरे ...

2689. हिंदी ६५-७५
स क स स द म न क
म र म र
त न ह स द न क
एक प्रश्न् - गोड गळ्याचा गायक रफी यांनाच म्हणता ना?

2689 - उत्तर

सुख के सब साथी दुखमें न कोई
मेरे राम, मेरे राम
तेरा नाम है साचा दूजा न कोई

मुद्दाम दिलेत का सोप्पे गाणे? Lol

२६९०
ढल गया दिन, हो गयी शाम जाने दो जाना है
अभी अभी तो आयी हो, अभी अभी जाना है

२६९१ (१९९०-९५) हिन्दी

ज द म द ध म ज त ह
क ज क व ह न
म क क अ ल ह

२६९२. हिंदी गझल
अ ह क अ व म द
ह अ ल ज ल द
ह अ म प ह ग क स द
च ज क म ब द
अ ख क भ त क भ न भ
क च म अ क क भ द
क ग क अ ज छ न प
व क ह व न ब द
क क द क ह ह
श अ च स प ह
स द स द ब द म द
म व क फ त स द
यातील सगळेच शेर अप्रतिम

२६९२. हिंदी गझल -- उत्तर
अगर हम कहें और वो मुस्कुरा दे
हम उनके लिए जिंदगानी लुटा दे
हर एक मोड़ पर हम ग़मों को सजा दे
चलो जिंदगी को मोहब्बत बना दे

२६९३ हिंदी ७०-८०
र अ ख अ
अ ग क ह ह
स ज ह न स ज
अ त ह स च ह

२६९३ - उत्तर
रातकली एक ख्वाब में आई
और गले का हार हुई
सुबह को जब हम नींद से जागे
आँख तुम्ही से चार हुई

२६९४
हिंदी (१९८० - ९०)

म स न ज
ड र द क
स द स न ज
ड र द क

कोडे क्र २६९५ >>>>

शायद मेरी शादी का खयाल दिल मे आया है
ईसि लिये मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है

बरोबर आहे का अक्षय, पहिल्यांदाच गेस केलेय

कृष्णाजी, ताई लोक्स कुठे हरवले सर्वजण????

2696,हिंदी,2012-2018
त म स स ब अ क त म ह
च क ढ ब व च क प म ह
भ फ स क द स त क ब य
म त क ह य त क न....

तेरी मेरे सपने सभी
तेरी मेरे सपने सभी
बंद आँखों के ताले में हैं
चाबी कहाँ ढूंढें बता
वो चाँद के प्याले में हैं
फिर भी सपने कर दिखाऊ सच तो
केहना बस ये ही

[मैं तेरे काबिल हूँ या
तेरे काबिल नहीं] x 2

कोडे क्र २६९७ हिंदी (२०१८)
अ अ ब क अ त
क म त
ड ड द क अ क
क न
क ब न र द
क म ध क द
ब म छ क ब
ज न न न न
अ स स म त स
ब ग त म न म
अ ज त अ र ह म व

साले सपने
ओ साले सपने
उड़े उड़े बदल का एक टुकड़ा
कैसे मैं तोडूं
डूबे डूबे दरिया का एक कोना
कैसे निचोडूं

कैसे बताओ न रात दिन
काटूं मैं धुप की डोरियाँ
बाँधूँ मैं छाओं की बोरियाँ
जानू ना ना ना ना

(ओ साले सपने मैं तेरे सदके
बस गया है तू मेरी नस में
अब जहाँ तू आ रहा हूँ मैं वहां) x 2

2698,hindi,serial song
अ ल क च त
अ अ द म
म ह ज ख प क भ म
अ ल क च त.....

2698,hindi,serial song -- उत्तर
आ लेके चलूं तुझको
इक ऐसे देश में
मिलती है जहाँ ख़ुशियाँ
परियों के भेस में
आ लेके चलूँ तुझको..

कृष्णाजी, ताई लोक्स कुठे हरवले सर्वजण???? >>>> ?? काय माहीत? १०-१२ वीच्या परीक्षा आहेत ना, बिझी असतील घरी.... अक्षय, मधुसूदन मराठी भाषा दिनाच्या तयारीत..... त्यामुळे कोणी नसावे..

२६९९ हिंदी ०८-१८
म न क त स द
ज म र म
द स म ख ल अ
क ज न थ र म
अ म द क न थ
ज य ह ग
क त ह य
ब अ ब त द क त
म न क म

हे बहुतेक गैरफिल्मी आहे.

ताई लोक्स कुठे हरवले सर्वजण???? मी येऊन जाते, पण मध्यंतरी काही जणांनी येण एकदमच बंद केल होत म्हणुन म्हटल आपणही करुन बघावं Wink बाकी आमच्याकडे १० ला अजून बराच वेळ आहे

कारवी ताई ओके Happy

पण मध्यंतरी काही जणांनी येण एकदमच बंद केल होत म्हणुन म्हटल आपणही करुन बघावं --- Lol
(पण अस काहि करू नका))

मेरी नज़रों को तूने सपना दिखाया
जगाया मुझे रातों में
दबी दबी साँसों में खुशबू ले आया
कभी जो ना थी राहों में

ऐसा मेरा दिल कभी न था
जैसा यह हो गया
करमात तेरी है यह

बस एक बार तुमको देखने को तरसूं
मानो न कहना मेरा
मैं तो बस एक बार तुमको देखने को तरसूं
कहता है दिल यह मेरा

पास बैठो तबीयत बहल जायेगी
मौत भी आ गई हो तो टल जायेगी

स्निग्धांसाठी द्या एखादे.... उद्या नसतील त्या >>> माझ्या साठी स्पेशल दिल्याबद्दल धन्यवाद. आता मेघासाठी द्या आणि पुढे खेळा मी येतेच सोमवारी Happy शुभसंध्या सगळ्यांनाच

नमस्कार आगाओ कर्स! क आ स?

मी गेला आठवडा नाही येऊ शकलो!

पुढील कोडे न देणे हा पायंडा पडत चाललायं ! अगदी मी देखिल दोषी आहे पण आता असे नको!

२७०१.

मराठी

म ब प भ भ ग ब भ
ग ह ह ट ग ह ट

नमस्कार कृष्णाजी, परवाच्या शुक्रवारी अगदी निघता निघता वरच कोड सोडवल त्यामुळे पुढल दिल नाही. मला वाटल होत अक्षक, कारवी आहेत ते पुढे खेळतील पण ते सुध्दा पळाले बहूतेक

२७०१ उत्तर
मी बया पडलिया भिडंची भिडंची
गाव हे हाय टग्यांचं

२७०२ मराठी
ह ग न म ब ज व
म अ द ग
त अ ज ध न न
ह ब स त ग

क्लू - ७० - ८० मधल्या चित्रपटातल द्वंद्वगीत,

Pages