आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२६५५ उत्तर
अब क्या मिसाल दूँ मैं तुम्हारे शबाब की
इन्सान बन गई है किरण माहताब की

२६५६ हिंदी ६०-७०
अ त त म द क म द द न थ
य त क ज त प क क न थ

२६५६.

इस तरह तोड़ा मेरा दिल क्या मेरा दिल दिल न था
ये तो कह जाते तुम्हारे प्यार के क़ाबिल न था

हे गाणे झाले होते का आधी?

२६५७.

हिंदी (८०-९०)

अ अ न म ज ह
ह ज स श प ह

आप अपने नशे में जीते हैं
हम ज़रा सी शराब पीते हैं

2658 - hindi - ७० - ८०
त द ह त ल ह अ क ज य स त ज ह
अ त ह स म प न ह
अ त ह स म ज क ह

२६५८ उत्तर

तुम्हें देखती हूँ तो लगता है ऐसे
के जैसे युगों से तुम्हे जानती हूँ
अगर तुम हो सागर ...
अगत तुम हो सागर, मैं प्यासी नदी हूँ
अगर तुम हो सावन, मैं जलती कली हूँ

कोडे २६५९ हिन्दी ६०-७०

त ज अ म
अ ह अ र अ ग ह
त प क ह ख स द ह ग थ
त छ अ प अ ग ह

तुम्हें ज़िन्दगी के उजाले मुबारक
अंधेरे हमें आज रास आ गए हैं
तुम्हें पा के हम ख़ुद से दूर हो गए थे
तुम्हें छोड़कर अपने पास आ गए हैं

कोडे २६५९ हिन्दी ६०-७० >> उत्तर
तुम्हे ज़िंदगी के उजाले मुबारक
अंधेरे हमें आज रास आ गए हैं
तुम्हे पा के हम खुदसे दूर हो गए थे
तुम्हे छोड़कर अपने पास आ गए हैं

कोडे क्र २६६० हिंदी (१९९१-१९९५)
भ ह ज स प ह
स न ग ह ह
स स भ भ द क श ह
भ म क र म ज क ह

२६६०.

भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है
सदियों से भारत भूमि दुनिया की शान है
भारत मां की रक्षा में जीवन क़ुर्बान है

२६६१.

हिंदी

ज द ह ट ग
ह ज क क क
ज द ह ट ग
अ क द ह अ द म ज थ
अ क फ स अ घ क स थ
अ भ ल ग
ह ज क क क

२६६१. हिंदी -- उत्तर
जब दिल ही टूट गया
हम जी के क्या करेंगे,
उलफ़त का दिया हमने, इस दिल में जलाया था
उम्मीद के फूलों से, इस घर को सजाया था
इक भेदी लूट गया,
हम जी के क्या करेंगे

२६६२. हिंदी ६०-७०
ग र ह भ
ख र ह क क
ग ग क क

थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे रात्रंदिन जागता

२६६४.मराठी भक्तीगीत

अ ग अ र
न घ न म स प

२६६४.

अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग

२६६५,हिन्दी,२०१२-२०१८
म इ त ल ड ह म इ त ल ड
अ क ह ह त ज क ब
ल ह ह म र ग त ह
त श ह म ह म र म
ह क क क म प ह म....

तुम्ही ट्राय करा ना क्रुश्नाजी,सोप्पय...
क्ल्यु देते:
टॉप २ फिमेल सिंगर पैकी १

सर्वजण कसे आहात तुम्ही???
कारवी ताई पण गायब होत्या थोडे दिवस (मी मधेमधे यायची तेव्हा माहितीये,पण कोड्याच उत्तर येत नव्हत म्हणुन काही लिहिलं नाही Sad )

टॉप २ फिमेल सिंगर पैकी १>>>

म्हणजे आशा भोसले?
२०१२ -१८ शोधायला हवे!

सर्वजण कसे आहात तुम्ही???>>> आगाओवर तुमची उणीव जाणवते!

क्ल्यु २: ३ स्टुडंट पैकि १ नायक.. >> सिध्दार्थ / वरुण

टॉप २ फिमेल सिंगर पैकी १ >> श्रेया ? मोना ठाकूर ?

कशी आहेस कावेरी? आम्ही सगळेच तुला मिस करतो

२६६५ -
मेनु ईश्क तेरा ले डुबा
हा ईश्क तेरा ले डुबा

Happy करेक्ट!
ताई सुनिधी गायिका राहिली की.

तसही मला ओळखता येण्याची शक्यता खुप कमी होती Wink

रच्याकने , समिधा तुमचा वसईशी काही संबंध आहे का? माझ्या वर्गात समिधा नावाची मुलगी होती, तुमचं नाव वाचून तिचीच आठवण आली Happy

अवांतरा बद्दल क्षमस्व

Pages