Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुगु..मलाही हेच ऐकू येत होते.
गुगु..मलाही हेच ऐकू येत होते...आत्ता गुगल केल्यावर कळले की ते झुंजाराची रीत आहे!

हृदयनाथ थोरच आहेत पण कधी कधी
हृदयनाथ थोरच आहेत पण कधी कधी त्यांचे शब्द ऐकू येत नाहीत.
उदा. सुहास्य तुझे मनास मोहे जशी न मोहे .........?????? कित्येक वर्षांनी कळलं सुरा सुरांही . ते ही कोणीतरी सांगितलं म्हणून.
असच अजून एक गाणं वार्याने हलते रान ..... अनेक शब्द लिरीक्स वाचल्यावर कळले.
"मिले सूर मेरा तुम्हारा..."
"मिले सूर मेरा तुम्हारा..." मध्ये तर कहर आहे. अर्थात मराठी किंवा हिंदीच कळत असल्याने इतर भाषेतले योग्य शब्द ऐकू येण्याची अपेक्षा करणेच चुकीचे. त्यात एक कन्नड कडवे आहे....
नन्न ध्वनीगे निन्न ध्वनिया
सेरीदंते नम्म ध्वनिया
हे सेरीदंते ऐकताना "शिरीलंके" ऐकायला यायचे.

वाटायचे, श्रीलंकेचा काय संबंध या गाण्यात?
हा हा.... मिले सुर ची
हा हा.... मिले सुर ची इतरभाषिक कडवी जशी आपल्याला ऐकू आली तशी जर इथे लिहिली तर "उंदीर गंजी कुंजी क्यो.... उंदरीवरनं सुंदरी व्हावे" सारखी धमाल उडेल.
मिले सुर मधे एक मल्याळम
मिले सुर मधे एक मल्याळम (बहुतेक) कडवे आहे, तो माणूस हत्तीवर बसून म्हणत असतो ते
निंबे सुरमु मुथिदेनो सुरमू, निमुदेगे सुरमा मुन्ने..असं ऐकू येतं
ओमार शुर, तोमार शुर, स्रुश्टीदेने तोमारु शुर ..हे बंगाली..पाचवा शब्द नीट समजत नाही.
नन्न धनिके निन्न धनिया
नन्न धनिके निन्न धनिया
तेड लंके नम्म धनिया
नासुरमु नीसुरमु संघममई मरसुरमू जगत विंदे
निंदे सरगुम निन्न गुडे सरगुम
पट्टू जेनू सर गुडे सर माम
>> ओमार शुर, तोमार शुर,
>> ओमार शुर, तोमार शुर, स्रुश्टीदेने तोमारु शुर ..हे बंगाली..पाचवा शब्द नीट समजत नाही.
मी ऐकायचो "तोमार शूर, मोरे शूर, सृष्टी बने काहेको शूर"
सृष्टी कोरी को एको शूर..
सृष्टी कोरी को एको शूर.. सृष्टी होइ कोएको तान..
ती शेवटी हे लाडिक सुरात बोलते
ती शेवटी हे लाडिक सुरात बोलते त्या बाईची साडी कसली गोड आहे.निळी फुलाफुलांची, आणि आवाज पण.
मी माणूस असते तर त्या काळात तिच्याशी लग्न नक्की केले असते
अनु
अनु

इतर पिकल्या पानांच्या पार्श्वभूमीवर तर ती खूपच छान वाटते
अनू... मलाही असं बर्याच
अनू...
अगं ती शर्मिला टागोरे !!!
मी माणूस असते तर >> आता
मी माणूस असते तर >> आता माणशीण आहात का?
की त्या काळात नाही म्हणून असे लिहीलेय?
आता माणशीण आहात का? >
आता माणशीण आहात का? >
पुरुषमाणूस या अर्थाने
पुरुषमाणूस या अर्थाने
>> ती शेवटी हे लाडिक सुरात
>> ती शेवटी हे लाडिक सुरात बोलते त्या बाईची साडी कसली गोड आहे.निळी फुलाफुलांची, आणि आवाज पण. मी माणूस असते तर त्या काळात तिच्याशी लग्न नक्की केले असते
वा. खरंच आहे कि हो. तुम्हाला स्त्री असूनही असे वाटते मग आम्हा पुरुषांचे काय हाल होत असतील कल्पना करा
Well, am just kidding but she is really gem.
थोडी धाग्याच्या विषयाला सोडून प्रतिक्रिया झाली खरी. पण खास शर्मिला म्याडम साठी नियमाला अपवाद
या बाईंचा आवाज तिथे उसना
या बाईंचा आवाज तिथे उसना घेतलेला होता. कोणीतरी लता मंगेशकर म्हणून आहेत, त्यांच्याकडून.
ओह ही साडी नेसलेली शर्मिला
ओह ही साडी नेसलेली शर्मिला आहे.माझ्या डोक्यात ही आणि मेट्रोतून बाहेर पडणारी लाडीक तरुणी (बहुतेक दीप्ती नवल) सुपर इम्पोझ झाली होती.
दोन्ही छानच आहेत.
ओह! शर्मिला टायगर अहे का?
ओह! शर्मिला टायगर अहे का? डोक्यावर टोपलं नसल्याने ओळखुच आली नाही.
@atuldpatil +1
@atuldpatil +1
दीप्ती नवल नाहीए. अपर्णा सेन
दीप्ती नवल नाहीए. अपर्णा सेन असेल. मिले सुरसाठी वेगळा धागा बनता है.
सस्मित, टोपलं नही बालो मे
सस्मित, टोपलं नही बालो मे गुंडाळा हुवा वरवंटा
>> मेट्रोतून बाहेर पडणारी
>> मेट्रोतून बाहेर पडणारी लाडीक तरुणी<<
मेट्रोतुन बाहेर पडणारा अरुण लाल (क्रिकेटर) आहे. तुम्ही म्हणतांय ती तरुणी त्यानंतरच्या फ्रेम मध्ये आहे सफेद साडीत, बहुतेक आसामीत "सिष्ट्री कोरुन ओय्कोता (चूभुदेघे) म्हणणारी. बाकि ती तरुणी वाइफी मटिरियल होती, या मताशी सहमत.
शेवटी लताबाईंचा आवाज आहे, वहिदा रेहमान, हेमा मालिनी, शर्मिला टागोर यांच्यासाठी...
>> मेट्रोतुन बाहेर पडणारा
>> मेट्रोतुन बाहेर पडणारा अरुण लाल (क्रिकेटर) आहे. तुम्ही म्हणतांय ती तरुणी त्यानंतरच्या फ्रेम मध्ये आहे सफेद साडीत, बहुतेक आसामीत "सिष्ट्री कोरुन ओय्कोता
मला ऐकायला येत होते: सृष्टी करो कोयको तार (म्हणजे सृष्टी नावाच्या मुलीने कोयको ला तार करावी)
पांचटतेचा कळस आहे हा धागा !
पांचटतेचा कळस आहे हा धागा !
पद्मावती खलीबली गाण्याची
पद्मावती खलीबली गाण्याची सुरवात काय आहे?
मी ऐकतोय,"खिल्जी को गॅस हूवा ......गॅस हूवा गॅस हूवा "
पाफा
पाफा
>>>द्मावती खलीबली गाण्याची
>>>द्मावती खलीबली गाण्याची सुरवात काय आहे?
मी ऐकतोय,"खिल्जी को गॅस हूवा ......गॅस हूवा गॅस हूवा " Rofl<<<
मी अगदी हाच प्रश्ण थेटरात केलेला बाजोइच्या मैत्रीणीला,
ते गॅस भरा म्हणतायेत का?
जलदी आ गॅस वाला
जलदी आ गॅस वाला
जलदी आ गॅस वाला
गॅस वाला
गॅस वाला
ओरिजिनल खलबली ( रंग दे बसंती)
ओरिजिनल खलबली ( रंग दे बसंती) मधल्या फेमेल लाईन्स कोणाला काळल्यात का?
फिमेल लाईन्स कुठे आहेत?
फिमेल लाईन्स कुठे आहेत?
Pages