Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केदार१२३ >>
केदार१२३ >>

एकंदर इंग्रजी गाण्यांचं रसग्रहण करुच नये.
केलंच तर.. मग त्यापेक्षा आपली 'टेलिफोन धून (की बूथ !) पें (की में) हंसने वाली 'छाप गाणी फारच अर्थपूर्ण वाटू लागतात
आईइग्ग्ग कहर ट्रान्सलेशन
आईइग्ग्ग कहर ट्रान्सलेशन
यानी आत्ता लिहिलं म्हणुन
यानी आत्ता लिहिलं म्हणुन नाहितर
"आय वांट टू लाय बट माय हिप्स डोंट लाय"
हे मला आजपर्यन्त.. लाय म्हणजे खोटं बोलणे वाटत होतं..
ओ एम जी
"आय वांट टू लाय बट माय हिप्स
"आय वांट टू लाय बट माय हिप्स डोंट लाय"
हे मला आजपर्यन्त.. लाय म्हणजे खोटं बोलणे वाटत होतं.. > +१११११११११ मला पण Rofl
मला पण
मला पण
ते असं लाय आहे मला इथेच कळतंय.
to Lie = खोटे बोलणे..
to Lie = खोटे बोलणे..
'टेलिफोन धून (की बूथ !) पें
'टेलिफोन धून (की बूथ !) पें (की में) हंसने वाली >>>
ते धून आहे की बूथ आहे??
आणि त्या गाण्यात मधेच झाकिर हुसेन, मदर तेरेसा असे शब्दही ऐकू येतात
>> हे मला आजपर्यन्त.. लाय
>> हे मला आजपर्यन्त.. लाय म्हणजे खोटं बोलणे वाटत होतं..
मलाही. आणि विशेष म्हणजे तरीही मला ते अर्थपूर्ण वाटत होते
मलाही. आणि विशेष म्हणजे तरीही
मलाही. आणि विशेष म्हणजे तरीही मला ते अर्थपूर्ण वाटत होते>> देवा रे... माझीपन हिच गत होती तर आजपावेतो...
मला वाटतं हिप्स डोन्ट लाय
मला वाटतं हिप्स डोन्ट लाय म्हणजे इथे बर्याच जणांना आणि मलाही जे वाटतंय to Lie = खोटे बोलणे..तेच असावं.
>>>>to Lie = खोटे बोलणे..तेच
>>>>to Lie = खोटे बोलणे..तेच असावं.<<<
हाच आणि हाच आहे. ढुं** खोटे बोलत नाही
अरे रामा!
अरे रामा!
आपण सगळे एकाच माळेचे मणी.....
आपण सगळे एकाच माळेचे मणी......
>>म्हणजे माला जरा झोपायच /
>>म्हणजे माला जरा झोपायच / पडायच आहे पण माझा पार्श्वभाग मला पडू डेट नाही<<
किम कार्डेशियनने हे म्हटलं तर पटेल एकवेळ...
किम कार्डेशियनने हे म्हटलं तर
किम कार्डेशियनने हे म्हटलं तर पटेल एकवेळ ... कुठे लक्ष राज
>>किम कार्डेशियनने हे म्हटलं
>>किम कार्डेशियनने हे म्हटलं तर पटेल एकवेळ ... कुठे लक्ष राज<<
नो कामेंट्स...
>>>>to Lie = खोटे बोलणे..तेच
>>>>to Lie = खोटे बोलणे..तेच असावं.<<<
हाच आणि हाच आहे. ढुं** खोटे बोलत नाही >>
ते गाणं पूर्ण ऐकल्यावर हा अर्थ चुकीचापन वाटतो.. द्वयर्थी गाणे आहे ते पूर्ण ऐकल्यावर येईल लक्षात..
. द्वयर्थी गाणे आहे ते पूर्ण
. द्वयर्थी गाणे आहे ते पूर्ण ऐकल्यावर येईल लक्षात.. >>> दादा कोन्डकेची आठवण आली.
अभिषेकच्या ब्लफ मास्टर
अभिषेकच्या ब्लफ मास्टर सिनेमात ते 'बोरू बोरू' असं काहीतरी गाणं आहे. ते काय बोल आहेत नक्की आणि अर्थ काय आहे? बहुतेक मूळ अरेबिक गाणे आहे असे वाटते.
तसेच मर्डर चित्रपटात कहो ना कहो तुम गाण्यात मधेच बहुतेक अरबी शब्द घुसलेले आहेत, तवल्लीमा असे काहीतरी, ते काय आहेत नक्की?
व्यक्तिशः मला अशी भेसळ केलेली गाणी आवडत नाहीत. एकतर हिंदी/उर्दू असू दे किंवा अरबी असू दे. हे धेडगुजरी मिश्रण नको वाटते.
रॉय चित्रपटातले चिकनी कलैया
रॉय चित्रपटातले चिकनी कलैया वे
चिकनी कलैया वे
देर से आईया वे
आजा रे मेनू शॉपिंग करावे
बन जा वे मेनू शॉपिंग करावे
एके विस्टा( ऑपरेटिंग सिस्टीम ) पायया वे
बहुतेके १० हजारांचे शॉपिंग केल्यावर एक विस्टा फ्री मिलत असावी
कधी कधी विस्टा माला विष्ठा असेही ऐकू येते
ते 'चिटियां कलाईयां वे' असे
ते 'चिटियां कलाईयां वे' असे आहे ना? गोरी-चिट्टी वरून चिटियां ...
विस्टा नाही रिक्वेस्ट वरून
विस्टा नाही रिक्वेस्ट वरून रिक्वेस्टआ
पंजाबी करणं केलंय
सौ ताराह के रोग लेलू इशक का
सौ ताराह के रोग लेलू इशक का अर्ज क्या है
तू कहे तो जान देदू
केहने मे हरज क्या है
त्यात ती बोलते ना तू मेरा थ्री फोर
जाना अजनबी फिर होंगे ना जुदा
ते थ्री फोर काय असावं
मला कळत नाहीय
तू मेरा अभी है
तू मेरा अभी है
माना अजनबी है
अस ऐकू येत मला तरी
म्हणजे आहे तो क्षण जगू उद्याच उद्या बघू अस इन जनरल
चीटिया कलैया बरोबर तसेच आहे
चीटिया कलैया बरोबर तसेच आहे
रिक्वेस्टआ
बापरे मी काय काय भयाण ऐकले
एके विस्टा( ऑपरेटिंग सिस्टीम
एके विस्टा( ऑपरेटिंग सिस्टीम ) पायया वे>> केदार१२३, तुम्हीच नाही तर मी ही असंच ऐकायचो. पण मला वाटायचं, एक विस्टा म्हणजे टाटा ची विस्टा कार मागतेय ती इतर शॉपिंग लिस्ट बरोबर.. तरी शंका होतीच की एखादी जॅग्वार, लंबोर्गिनी किंवा त्यातल्या त्यात बीएमड्ब्लू, ऑडी मागायच्या ऐवजी विस्टा का मागतेय? पण नंतर समजूत करून घेतली की जाहिरात करत असेल.
चिटीया कलाईंया वे
चिटीया कलाईंया वे
ओ बेबी मेरी चिटीया कलाईंया वे
मन जावे मैनु शॉपिंग करादे
मन जावे रोमँटिक पिक्चर दिखादे
रिक्वेस्टा पाईयावे
अभिषेकच्या ब्लफ मास्टर
अभिषेकच्या ब्लफ मास्टर सिनेमात ते 'बोरू बोरू' असं काहीतरी गाणं आहे. ते काय बोल आहेत नक्की >>{{
बुरे बुरे हम हम हम शैतान
जरा जरा बचना रे हमसे
ओरिजिनल ते पेर्सिअन सॉंग
ओरिजिनल ते पेर्सिअन सॉंग आहे
खूप फेमस आहे ..
त्यातले काही वाक्य जशीच्या तशी आहेत आणि काही बदलली असावीत
माझं तुज्यावर प्रेम होत पण पण तू माझ्याशी चांगला नाही वागलीस असा काहीतरी अर्थ आहे
रुझी बूड अशकात बूडम
अझ दास्ते तो ख्यालीराझी बूडम
अम्मा तो बदशेतुनी कर दी
नजदिक ए मन नाया तो ...
वरीजनल खरंच खूप मस्त आहे
वरीजनल खरंच खूप मस्त आहे
ते आणि बेबी डॉल दि सोने दि
मस्त गावरान ठेका, पाश्तुनी धून आणि असे अस्सल रावडी गाणे फार मस्त वाटते
Pages