या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अरे सोडवा हे ७-१७ स्पेशलवाले!
अरे सोडवा हे ७-१७ स्पेशलवाले!
सायु एखादा क्ल्यु दे ग..
सायु एखादा क्ल्यु दे ग..
क्लू-एका क्रिकेटर वरील
क्लू-एका क्रिकेटर वरील चित्रपट
ये लम्हा जो ठहरा है
ये लम्हा जो ठहरा है
मेरा है ये तेरा है
ये लम्हा मैं जी लूं ज़रा
तुझमें खोया रहूँ मैं
मुझ में खोयी रहे तू
खुदको ढूंढ लेंगे फिर कभी
तुझसे मिलता रहूँ मैं
मुझसे मिलती रहे तू
ख़ुद से हम मिलेंगे फिर कभी
हाँ फिर कभी
पुढचे द्या कोणीही बिझी आहे थोडा
२००७ हिंदी (२०११-२०१७) --
**
नाही गं, रूमाल नव्हता तो...उत्तर लिहिलेले संपादित केले...माझ्याआधी पंडितजींनी लिहिले होते म्हणून
मी असते किंवा नसते.... रूमाल वगैरे नाही टाकत
आली होतीस तर देऊन जायचे ना एक
कारवीताई द्या तुम्ही पुढचं.
कारवीताई द्या तुम्ही पुढचं..रुमाल टाकून ठेवलाय ना..
२००८.
२००८.
हिंदी
ज स व स म क (३)
क अ क ग भ ब प
तिसर्या पानावर
तिसर्या पानावर
सगळे झोपलेले मग आणावा लागला
सगळे झोपलेले मग आणावा लागला मला ओढुन धागा!
जागो सोनेवालो सुनो मेरी
जागो सोनेवालो सुनो मेरी कहानी..
क्या अमीरी क्या ग़रीबी भूलो बातें पुरानी
जागो सोने वालों…
क्या बात है कावेरि,
क्या बात है कावेरि,
विना क्ल्यु चे!
२००९,हिन्दी,१९९७१-१९७८
२००९,हिन्दी,१९९७१-१९७८
ज अ प ह
प अ र ह
र क ह द प
स अ क न स
स स च र
जीवन एक पथ है
जीवन एक पथ है
प्यार का एक रथ है
रथ के हम दो पहिये
(No subject)
२०१० हिंदी ५०-६०
२०१० हिंदी ५०-६०
ल ल झ ल
ल झ त अ र ब
स क ख स र ह
ब ब त अ र ब
क्ल्यु द्या ना छोटुसा काही
क्ल्यु द्या ना छोटुसा काही तरी!
रागावर आधारीत
रागावर आधारीत / गंभीर आवाजाचा गायक
काय झाल? कुणीच प्रयत्न करत
काय झाल? कुणीच प्रयत्न करत नाही का?
काय झाल? कुणीच प्रयत्न करत
लपक जपक तू आ रे बदरवा
सर की खेती सूख रही है
बरस बरस तू आ रे बदरवा
२०११ .मराठी
क स म अ
त भ ज व प क?
त द य अ द श
श ज ग व व क?
र स अ अ य अ
ज स म त र क?
त अ अ स म
त स म त त म स क?
सापड्ल्यास पुर्ण लिहा.
क्लु- यावर एक धागा आलेला याच महिन्यात
(No subject)
एक क्लू द्याना क्लीक होत
एक क्लू द्याना क्लीक होत नाहीये गाणं
क्लु- मराठितला गाजलेला अल्बम
क्लु- मराठितला गाजलेला अल्बम
असले काही आहे का?
असले काही आहे का?
कधी सांजवेळी मला आठवुनी
तुझ्या भोवताली जराशी वळुनी, पाहशील का ?
तुझा दूर येथे उठू दे शहारा
शरीरावरुनी जसा गार वारा, वाहशील का ?
रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी राहशील का?
तुझ्या आठवांना इथे साहतो मी
तुला साहतो मी तशी तू मलाही साहशील का?
मला ठाऊक नाही गाणे गुगल
मला ठाऊक नाही गाणे गुगल महाराजांची कृपा!
करेक्ट
करेक्ट
मिलिंद इंगळे बहुतेक सौमित्र
मिलिंद इंगळे बहुतेक सौमित्र ने लिहलय मला गारवा अल्बम मधलं आहे . अजूनही मिलिंद इंगळेची एवढीच ओळख आहे
कृष्णाजी द्या पुढचे कोडे
कृष्णाजी द्या पुढचे कोडे
कोडे क्र २०१२ हिंदी (१९७१
कोडे क्र २०१२ हिंदी (१९७१-१९७५)
ल क म क न ब म स
क ह व या म क अ क ह ह
य त ब ध ह
लूटे कोई मन का नगर, बनके मेरा
लूटे कोई मन का नगर, बनके मेरा साथी
बरोबर, पापणीला वर खाली तर होऊ
बरोबर, पापणीला वर खाली तर होऊ द्यायचं त्या आधीच कोडं सोडवलंत
Pages