या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अगं अजून जुनी जोडी शोध.. नायक
अगं अजून जुनी जोडी शोध.. नायक त्रिमूर्तीं पैकी एक
गाणं तस सोप्प आहे.. सुरवातीचा "अ" सोडून शोधा
आता झिलमिलना चॉकलेट मिळणार...
आता झिलमिलना चॉकलेट मिळणार..... मज्जा आहे....
मेघा.... लिहून टाक गाणं.....आणि रूमाल नाही का घाम पुसायला.... फिरंग्यांसारखी टिश्यू काय वापरते?
दिलिप कुमार्/सायरा बानू/किकु
दिलिप कुमार्/सायरा बानू/किकु
साला मै तो सहाब बन गया...
हुश्श्श्श्श्श्श्..



थांकु झिलमिल आणि ताई...
क्रुश्नाजी का नाही सांगितक ओ कि अ सोडुन दे म्हणुन..मी किकुचि गाणी कित्तीतरि वेळा सर्च केली..
उद्या सकाळी देइन कोडे..किंवा कोणाला द्यायच असेल तर द्या..
शुभरात्री..
शाब्बास कावेरि!
शाब्बास कावेरि!
आता किकुची सगळीच गाणी पाठ झाली असतील!
२००१,हिन्दी,१९६१-१९६९
२००१,हिन्दी,१९६१-१९६९
ज ज ज र म ब
क ज च न
य स अ म अ क ह त..
जा जा जा मेरे बचपन, कहीं जा
जा जा जा मेरे बचपन, कहीं जा के छुप नादां - २
ये सफ़र है अब मुश्किल, आने को है तूफ़ाँ
जा जा जा मेरे बचपन...
२००2. हिंदी २०१०-१७
अ अ अ फ़ अ अ अ फ़ अ अ फ़ फ़ फ़
य ब ह य ब ह य ग व ब ह
अ क न अ क न अ क न न न य ग फ़ य ग फ़ य ग व व फ़
अ थ र क थ ब प घ ल भ
स ल ज म द ज ह फ
व ट थ स स स प ह द क क
स स स ब क ल ज क
स स स म ह अ म क
स स स ब क ल ज क
करेक्ट!
करेक्ट!
२००२ कोडे नं तुम्ही २०१०
२००२ कोडे नं तुम्ही २०१० केलयं..
इशकजादे इशकजादे हे आहे का...
शेवटच्या ऑळिवरुन गाने ओळखले
शेवटच्या ऑळिवरुन गाने ओळखले जाते
सॉरी क्लु द्यायला विसरलो डान्स वर आधारित चित्रपट चुक झाल्यावर
२. रुसलेल्यांना मनवण्यासाठी गाणे
नाही येत लक्षात...
नाही येत लक्षात...
एक क्ल्यु द्या
माझ्या तर काहीच नाही येत
माझ्या तर काहीच नाही येत लक्षात!
अबकड मधले गाणे आहे का?
अबकड मधले गाणे आहे का?
एबीसीडी
एबीसीडी
सॉरी सॉरी सॉरी पकडे हम दोनो कान क्या
सॉरी सॉरी सॉरी बच्चे के लोगे जान क्या
सॉरी सॉरी महण्गी है एक मुस्कान क्या...
क्रुश्नाजी
क्रुश्नाजी
२००३,हिन्दी, २००१-२००८
क क ज ए ब अ य द ह ह
फ स ख ख ख ह ग म
च ह क र फ क च म
स सन ह स स व क ध ह
अ द प क फ स ह
अ क क ज ए ब ह ...
क्लू?????
क्लू?????
क्ल्यु:
क्ल्यु:
१) एका मुघल बादशहाच्या प्रेमकथेवर आधारीत सिनेमा..
एवढा पुरेसा आहे क्ल्यु ...
जोधा अकबर का?
जोधा अकबर का?
क्रुश्नाजी लिहा आहे बरोबर ???
क्रुश्नाजी लिहा आहे बरोबर ???

आणि पंडीत म्हणा फक्त अहोजाहो, जी नको
कहने को जश्न-ए-बहारा है
दिल ये देख के हैराँ है
फूल से खुशबू ख़फ़ा-खफा है गुलशन में
छुपा है कोई रंज फिज़ा की चिलमन में
सारे सहमे नज़ारे हैं
सोये-सोये वक्त के धारे हैं
और दिल में खोई-खोई सी बातें हैं
dya pudhache
अहो पण एकच ते ख्वाजा मेरे
अहो पण एकच ते ख्वाजा मेरे ख्वाजा येवढेच गाणे ठाऊक आहे त्या सिनेमातले!
कहने को जश्न ए बहारा है
२००३..
कहने को जश्न ए बहारा है
इश्क ये देख के हैरां है
फूल से खुश्बु खफ़ा खफ़ा है
कावेरिने दिलेले ००-१७ कोडे केवळ एका क्ल्युवर सोडविले मी चक्क!!!
क्रुश्नाजींसाठी जोरदार
क्रुश्नाजींसाठी जोरदार टाळ्या..


घ्या..
चॉकलेट???
चॉकलेट???
२००४. हिंदी (७०-८०)
म त ह म प त द स
म अ क द क स क
त स न स
मैं तो हर मोड़ पर तुझको दूँगा
मैं तो हर मोड़ पर तुझको दूँगा सदा
मेरी आवाज़ को दर्द के साज़ को तू सुने ना सुने
मैं तो हर मोड़
मुकेश- गायक
२००५- हिंदी १९७५-८० सोप्पे
म प द प क श ह
प द प म क ह
प द प म ह ह
प द प म ज ह
म प द प क श ह
पुढचे कोडे ??
कवेरि सोडवा आता हे!
धन्यवाद कावेरिजी! सोडवा आता हे!
क्ल्यु आधीच दिलाय पंडीतजीनी...
मैं पल दो पल का शायर हूँ
मैं पल दो पल का शायर हूँ
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है
मैं पल दो पल का...
पुढचे कोडे कावेरिजी?
पुढचे कोडे कावेरिजी?
२००६.हिन्दी (१९८०-१९९०)
२००६.हिन्दी (१९८०-१९९०)
त स न न ज ह ह म
त म स स प ह म
तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी
तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं
जीने के लिए सोचा ही नहीं
दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो मुस्कुराने के
क़र्ज़ उतारने होंगे
मुस्कुराऊं कभी तो लगता है
जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है
तुझसे...
२००७ हिंदी (२०११-२०१७)
२००७ हिंदी (२०११-२०१७)
य ल ज ठ ह
म ह य त ह
य ल म ज ल ज
त ख र म म ख र त
ख ढ फ क
Thanks झिलमिल जी
पहिल्या ओळितिल दुसरं अक्षर 'व
पहिल्या ओळितिल दुसरं अक्षर 'व' ऐवजी 'ल' आहे का?
Pages