आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०२९ - उत्तर

रामा रघुनंदना, रामा रघुनंदना

आश्रमात या कधी रे येशिल

२०३०
हिंदी ( १९९०- २०००)

ज क द ह र ह
न क स प क

क्ल्यू - गायीका मंगेशकर भगिनीं पैकी नाही.
चित्रपटाचे नाव रस्ता, राह ला समानार्थी शब्द..एकाक्षरी.
ह्या दशकातील प्रख्यात संगीतकार जोडी

सडक

जमाने के देखे है रंग हजार
नहीं कुछ सिवा प्यार के

सडक

जमाने के देखे है रंग हजार
नहीं कुछ सिवा प्यार के

२०३१.हिन्दी (१९७०-१९८०)
र अ अ क न त न क
ह त अ ह द क ब क

द क र म अ ह ज द व
क क द क व द ग क

द म ड ह न ह ह म
स अ द ट ग ह त स क

ब ह ज ग क त अ भ ल
ज ब ब ह त अ क

रस्म-ए-उल्फ़त को निभाये तो निभाये कैसे
हर तरफ आग है दामन को बचाये कैसे

दिल की राहों में उठाते है जो दुनियावाले
कोई कह दे की वो दीवार गिराये कैसे

दर्द में डूबे हुए नग़्मे हज़ारों हैं मगर
साज़-ए-दिल टूट गया हो तो सुनाये कैसे

बोझ होता जो गमोँ का तो उठा भी लेते
ज़िन्दगी बोझ बनी हो तो उठाये कैसे

कोडे क्र २०३२ मराठी (१९८०-१९८५)
म क अ प ह ह्र म क ल
प अ न ह द द

मी कशी ओळखू प्रीती
हे ह्रदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही
हे देवाघरचे देणे

२०३३.हिन्दी सोप्पे
ह न द ह अ अ क म ख
ह स छ क अ र क अ न द
स अ ह य र स म क
प क प ह र द क न न द

हम ने देखी है इन आँखों की महकती खुशबू
हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो
सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो

२०३४
हिंदी (१९७० - ८०)

स र प प प
म ह अ अ त स म
ब ज स

सुन री पवन, पवन पुरवय्या
मैं हूँ अकेली अलबेली तू सहेली मेरी
बन जा साथिया
बन जा साथिया
२०३५.हिंदी १९६०-७०
ठ ह म अ ल त च ज
अ क द म ब ल त च ज अ ह

ठहरिये होश में आ लूँ, तो चले जाईएगा
आप को दिल में बिठा लूँ, तो चले जाईएगा

कोडे क्र २०३६ मराठी (१९९०-१९९५)
अ घ घ अ घ घ
अ ब न अ ब न
ज घ म म त ग
अ घ घ अ ब न

महागुरू डायरेक्टर
तेच स्टोरी रायटर
कुणाच्या खांद्यावर कोणाचे वजन सारखच कोणाच्या घराचा कोण मालक अशी काहीतरी स्टोरी

आयत्या घरात घरोबा आयत्या बिळात नागोबा
२०३७. हिंदी १९५५-६५
म क झ क प र
ब च ख ज प र ज प र
म क झ क प र
न स न स न द न भ
त अ न ह म ड
त प क म प र र
म क झ...

आयत्या घरात घरोबा

शब्द शोधावे लागतील पण गाण्याचे!
द्या पंडितजी पुढचे कोडे!

Pages