आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०३८

हिंदी

त स ह ज अ द द द
ह म क ज क अ स द

घ्या पाहू ससोप्पे एकदम

सांगितले नांव वरती पंडीतजींनी!

क्या बात है!
विना क्ल्यु चे सोडवायला लागली आता जुनी गाणी!! ग्रेट!!! Happy

क्ल्यु :
१)किकु नाहि म्हणजे आता राहिले २ त्यापैकि १...
२) संगितकार : गाजलेल्या जोडीपैकी एक..

सॉरी, साल चुकिच दिलेलं...

२०४०,हिन्दी,२००६-२०११
त ह म श ह स ह त द ह म
त ह म र ह ज ह त ह म द
त व म ल म ह त ल
क र भ ह त म ज
अ अ अ अ....
एकदम सोप्प..

तू ही मेरी शब है सुबह है तू ही दिन है मेरा,
तू ही मेरा रब है जहा है तू ही मेरी दुनिया,
तू वक़्त मेरे लिए मै हू तेरा लम्हा,
कैसे रहेगा भला होके तू मुझसे जुदा

कोडे क्र २०४१ हिंदी (२०१२-२०१५)
श म ल
स ब ह २
ज ब क ग ल
क त अ ह२
न अ क अ द ठ
प न भ व ज
अ क ब म ल
अ न घ ब ह
च थ ज च ह
श म ल...

क्लू
चित्रपट :- चोरी, दरोडे
हिरविन - खमोश कन्या

लुटेरा

शिकायतें मिटाने लगी
<सुबह बेदाग़ है, सुबह बेदाग़ है>
जो बर्फ को गलाने लगी
<कहीं तो आग है, कहीं तो आग है>

ना उड़ने की इस दफा ठानी
परिंदों ने भी वफ़ा जानी
अँधेरे को बाहों में लेके
उजाले ने घर बसाया है
चुराया था जो चुकाया है
शिकायतें मिटाने लगी...

२०४२ , हिन्दी , २०११-२०१६
त ब ज न प
स म म ह ज
य त ह य त ह...
क्ल्यु नाही लागणार बहुतेक......

क्रुश्नाजी आले तर पुन्हा माझा पास बोलतील म्हणून एक जुनं पण देते.. Happy

२०४३,हिन्दी
म क स त
म म ल स....

२०४३.
माँग के साथ तुम्हारा
मैने माँग लिया सँसार

२०४२ - उत्तर
तेरे बिन जी न पाऊंगा
सच मुच मर ही जाऊंगा
ये तय है, ये तय है

२०४४
हिंदी ( १९९० - २०००)
अ क द च ज ह
द अ क ह छ न स क ग

आ कहीं दूर चले जाएं हम
दूर इतना कि हमें छू न सके कोई ग़म
२०४५. हिंदी
क ब क त च य ब न प
ब द क द ज ब अ त स
त ज न ..त ज न
म क भ ह न म त न ज क
म क ह फ त न ज क
अ ह स त न ज क
स ह प त त न ज क
त ज न त ज न

कैसे बताए क्यु तुझको चाहे यारा बता ना पाए
...
तु जाने ना, तु जाने ना

२०४६ हिंदी (७०-८०)
अ ह अ क अ क त क ह
ज प स अ क त क ह
भ म म त प क त क ह
क अ क ब क त क ह
क ड ह द म म ह
ज त क क ह

२०४६:
आज हम इश्क का इजहार करे तो क्या हो
जान पहचान से इन्कार करे तो क्या हो
भरी महफिल में तुम्हे प्यार करे तो क्या हो
कोशिशे आप की बेतार करे तो क्या हो

२०४७: (६०-७०)
ग ह अ अ म ह अ म स
न स ह ग ह म क न स

२०४८:
आज तुमसे दूर हो कर, ऐसे रोया मेरा प्यार
चांद रोया साथ मेरे, रात रोयी बार बार

२०४९: (७०-८०)
ह क च न अ म र ह
क ह न द म स ह

सच मेरे यार है, बस वही प्यार है
जिसके बदले में कोई तो प्यार दे
बाक़ी बेकार है, यार मेरे

२०५१ हिंदी ५०-६०
ल च ज य द न प
ह च ज ज च प
ज स व क च व म ह
ज र ग व र क ग ह

Pages