आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९९२ हिंदी ७०-८०
म प म न ल द क
म प म न ल द
द प क प ग म
अ र भ स स ल
अ द भ स स ल
क य त ब द
म व त न ह ग

मेरा पढ़ने में नहीं लागे दिल क्यूँ
मेरा पढ़ने में नहीं लागे दिल
दिल पे क्या पड़ गई मुश्किल ऊँ हूँ
अरे रात भी सूनी सूनी लागे
और दिन भी सूना सूना लागे
कोई ये तो बता दे मुझे वो तो नहीं हो गया
मुझे वो तो नहीं हो गया

1993.हिंदी 2005-10
प क ह ज द
प म ख ज द
अ क ह अ क ह
अ न ह त फ
क न क न

प्यार को हो जाने दो, प्यार में खो जाने दो
ऐतबार किसका है, इंतज़ार किसका है
अभी न हुआ तो फिर, कभी नहीं, कभी नहीं
प्यार को हो जाने दो...

१९९४.हिन्दी (१९६०-१९७०)
फ ग न म, न म, ल क म च
द म द, क च ब, छ क ह

द ह य अ, ज ग क ह
अ त ज ग प, व द प ज ह
अ अ म प क, अ क क क...
फ ग न म...

१९९५ हिंदी (६०-७०)
च ज र ह म क म
क क क क
न स क प न त क ड ह
न ज क श न ग क अ ह
अ क ब प द क स
च ज र ह क क

१९९५.

चले जा रहे हैं मोहब्बत के मारे
किनारे किनारे किनारे किनारे

न साहिल की परवाह, न तूफ़ाँ का डर है
न ज़ुल्मों का शिकवा न ग़म का असर है
उम्मीदों के बल पर दिलों के सहारे
चले जा रहे हैं किनारे किनारे

१९९६.

हिंदी

च र द च र प
स ल म अ ब
अ ड स ब ह स
क द ह स
च र द च र प
स ल म अ ब
त अ ग त म अ ग
क अ क न स

सोप्पे एकदम!

१९९७ हिंदी ५० - ६०
अ क अ क न अ स
प क क क र ब
अ ग ग क न ब ब
प क क द म ब

ताई क्ल्यु प्लिज... >>> कावेरी, तुला हे गाण माहित असण्याची शक्यता वाटत नाही तरी
क्लु :
नायक - असं हलकं फुलकं गाण गातोय, अस सांगितल तर खर वाटणार नाही असा चेहरा
गायिका - सांगायला नकोच
गायक - गंभीर आवाजाचा

ओ कली अनार की न इतना सताओ
प्यार करने की कोई रीत बताओ
कली अनार की न ...
आज एक फोन आलेला पलीकडचा आवाज खुप छान होता त्यावरुन पुढचं गाणं आठवल
१९९८- हिंदी २००१-१०
ब त ब त क ह ह
अ य व अ क ह ह
अ क ज म ह व ह ह
ह र ह ह र ह-४
ल र म भ

आज एक फोन आलेला पलीकडचा आवाज खुप छान होता त्यावरुन पुढचं गाणं आठवल >>> Uhoh हा क्ल्यु आहे...आता आम्हाला कस माहित असणार Uhoh

...आता आम्हाला कस माहित असणार Uhoh >>>>>> आपल्याला गाणं माहीत हवे हो मेघाताई, त्यांच्याशी फोनवर कोणी का बोलेना...... आणि आवाजावरून व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येऊ पण शकतो.....

Bole to bole to kaise hogi haaye
aiisi ya waise aree kaise hogi haayee..

haa haa ha haa haah aah aah
haa haa ha haa haah aah haah

hey..Bole to bole to kaise hogi haaye
aiisi ya waise aree kaise hogi haayee..
Apun ko jaise mangta hai vaise hogi haye
Haaye re haaye, haaye re haaye, haaye re haaye,haaye re haaye ,haaye re haaye
Lage Rahoo Munna bhai....

१९९९,हिन्दि
झ ग र ब क ब म झ ग र
स अ न झ घ म च च...
एकदम सोप्प ...

Happy पोचली बाबा गाडी बरोबर....
@ स्निग्धा --- तुमचं गाणं, Happy ऐकलय खूपदा, आज पहिल्यांदा पाहिलं..... हसून हसून मेले.... अशी काही अपेक्षाच नव्हती...
आता २ गाणी आराम... फक्त बसून बघायचं

Pages