या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
क्लु हवाय का? शब्दांवरुन लगेच
क्लु हवाय का? शब्दांवरुन लगेच अंदाज येइल
१९८३ हिन्दि 2001-05 -- उत्तर
१९८३ हिन्दि 2001-05 -- उत्तर
कितना पागल दिल है
कैसी ये मुश्किल है
बेवजह किसी पे ऐतबार करे....
जो भी यहा प्यार करे.., जीना दुश्वार करे
१९८४ हिण्दी ६०-७०
च ज क ख ग
त च, स प, ह न थ
च क य क ह ग
त भ, अ त, म न थ
१९८५
१९८५
चांद जाने कहाँ खो गया
तुमको चेहरे से परदा हटाना न था
चांदनी को ये क्या हो गया
तुमको भी इस तरह मुस्कुराना न था
कोडे क्र १९८६ हिंदी (१९६१-१९६५)
फ ठ ल द क फ य न त
फ ब ल य द द स भ अ
क्लू लागणार नाही बहुधा तरी देऊन ठेवतो
वेगळ्या शैलीचा संगीतकार
शुभरात्री
१९८५.
१९८५.
फिर ठेस लगी दिल को फिर याद ने तड़पाया
फिर बहने लगे आँसू दिल दर्द से भर आया
क्रुश्नाजी मी देते...
क्रुश्नाजी मी देते...
१९८६,हिन्दी,
म ज ह ज य् प अ
स ल ट र फ द ह ह..
एकदम सोप्प....
१९८६.
१९८६.
मेरा जूता है जापानी ये पतलून इंगलिश्तानी
सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिन्दुस्तानी
बरोबर!
बरोबर!
पण तुम्ही कोडे का नाही देत??????????????
अजुन नाही दिलं कोडं
अजुन नाही दिलं कोडं क्रुश्नाजी....
१९८७, मराठी
भ ल ज ल अ
प र द व त्
प च च ज
त म म व प....
१९८७.
१९८७.
भेटी लागी जीवा लागलीसे आस
पाहे रात्रंदिवस वाट तुझी
१९८८.
१९८८.
हिंदी
द क ब द ह ज
अ छ स अ
न न प प
व ह अ ह
अ अ अ म क द
द स ब ल
अक्षरे इकडे तिकडे झाली असतील
दिल् की बाते दिल हि जाने
दिल् की बाते दिल हि जाने
आंखे छेडे सौ अफसाने
नाजुक नाजुक प्यारे प्यारे वादे हैं
इरादे है
आ आ मिलके दामन दामन से
बांधे
पुढचे कोडे ?
पुढचे कोडे ?
deto
१९८९. मराठी सोप्पे
भ त म स
अ त द
ध व ह
र प
१९८९
१९८९
भेट तुझी माझी स्मरते
अजुनी त्या दिसांची
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची
१९९०
१९९०
हिंदी
ह न घ स प
च ज ह त
प प द च अ
अ क ज
ह न घ स प
क्लु द्या प्लीज
क्लु द्या प्लीज
(No subject)
गायक गायिका सांगायला नको!
गायक गायिका सांगायला नको!
संगीत नेहमीचीच .. ढोलकी स्पेशालिस्ट.. जोडी
७०-८०
dशक कोणते???
शोधतोय पण सापडत नाहियेय
शोधा हिरो नावाजलेला हिरॉईन
शोधा हिरो नावाजलेला हिरॉईन नावाजलेली
कारवी स्निग्धाताई आहात का???
कारवी स्निग्धाताई आहात का???
नको कारवीजी स्निग्धाताईंची वाट पाहुयात
लिहू का उत्तर?
लिहू का उत्तर?
खूप दिवसांनी सोप्प्प्पे कोडे.
कपूर , खन्ना, खान सह दोन्ही
कपूर , खन्ना, खान सह दोन्ही सुपर स्टार्स सह बरेचसे चित्रपट केलेली ही मिस इंडिया हिरोईन...
आता यायलाच हवे
हमको निकालोगे घर से सजन
हमको निकालोगे घर से सजन पछताओगे
चले जाएंगे हम तो पिछे पिछे
दौडे चले आओगे ओ कहाँ जाओगे
हमको निकालोगे घर से सजन पछताओगे
किशोर-आशा, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राजेश खन्ना-झीनत
चित्रपट - छैला बाबू
१९९१
१९९१
हिंदी ( १९६० - ७०)
अ स त ह ग ह
प म त ख ग ह
ज क अ ह अ ग म
अ स त ह ग ह
प म त ख ग ह
म ग म क अ स ज क ब
झिलमिल, ग्रेट! ___/\___
झिलमिल, ग्रेट! ___/\___
कृष्णा ..काय ग्रेट!!..केवढं
कृष्णा ..काय ग्रेट!!..केवढं शोधावं लागलं ते गाणं!!
घ्या.... शेवटी कोडी--तेंडुलकर
घ्या.... शेवटी कोडी--तेंडुलकर नी टोलवलं...
उद्या टोमॅटोसाठी पिशवी आणा जास्तीची, कृष्णा
१९९१ हिंदी ( १९६० - ७०) -- उत्तर
ओ ओ सनम तेरे हो गए हम
प्यार मे तेरे खो गए हम
जिंदगी को ए हमदम आ गया मुस्कुराना
ओ सनम तेरे हो गए हम
प्यार मे तेरे खो गए हम
मिल गया मुझको ए सनम जिंदगी का बहाना
तेंडुलकरांच्याच भरवश्यावर
तेंडुलकरांच्याच भरवश्यावर उत्तर नव्हते लिहले मी!
Pages