या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
आहे मी!
आहे मी!
हसून हसून मेले.... अशी काही
हसून हसून मेले.... अशी काही अपेक्षाच नव्हती... >> मी अजून पाहिलही नाहिये पण त्यात रेहमान आहे हे आत्ता कोड देताना समजल आणि धक्काच बसला.
??? क्ल्यु देऊन हेल्प करा कि माझी..>>> तु दिलेल्या कोड्याला क्लू
१९९९.
१९९९.
झुमका गिरा रे बरेली की बाज़ार में
झुमका गिरा रे
चला गाडी २००० वर पोचली
चला गाडी २००० वर पोचली
तु दिलेल्या कोड्याला क्लू
तु दिलेल्या कोड्याला क्लू Uhoh >>>>> नाही २००० साठी, क्रुश्नाजि देणार आणि कावेरि ओळखणार ठरलय ना
१०० वर्षं आयुष्य, अक्षय.... मी विचारणारच होते आजोबांकडे गेले का पुन्हा...?
स्निग्धाताई अहो
स्निग्धाताई
अहो कारवीताईंच्या पोस्टला रिप्लाय होता तो..
नाही २००० साठी, क्रुश्नाजि
नाही २००० साठी, क्रुश्नाजि देणार आणि कावेरि ओळखणार ठरलय ना >>> हे सुटल होत वाचताना
२०००.
२०००.
सोप्पे एकदम
हिंदी
अ स म स ब ग
स ब क त ग
य स म द
य ब म द
ज ग क ल क
अक्षय.... मी विचारणारच होते
अक्षय.... मी विचारणारच होते आजोबांकडे गेले का पुन्हा...?>>> तुम्हाला कसं कळलं? हो आजोबाकडेच आलोय आजारी आहेत दोसरा काढलेला नातवाचा मग आलो.
क्रुश्नाजी २ क्ल्यु द्या?
क्रुश्नाजी २ क्ल्यु द्या??(२ यासाठी कारण ते साल देतील फक्त आणि बोलतील क्ल्यु दिला)
साल देणार नाही
साल देणार नाही
सोप्पयं म्हटले म्हणजे एक क्ल्यु दिला
आणि ह्या हिरोसाठी गायलेले बहुतेक हे एकमेव गाणे आहे गायकाचे!
झाले दोन क्ल्यु..
आता बाकी क्ल्यु सगळे देतील तुला!
७०-८० साल....
ह्या सिनेमाचे नांव घेतले की हेच गाणे डोळ्यापुढे येते!
तुम्हाला कसं कळलं? हो
तुम्हाला कसं कळलं? हो आजोबाकडेच आलोय आजारी आहेत दोसरा काढलेला नातवाचा मग आलो. >>> मागे पण त्यांना बरे नव्हते तेव्हा इथे नव्हतात... वेळ नाही, रेंज नाही त्यामुळे.....
घ्या काळजी त्यांची.... हवंहवंसं माणूस जवळ असलं की लौकर बरे वाटतं... ते पहिले, आपली कामं आहेतच नेहमीची, ती होत राहतील...
मी किकुची गाणी शोधतेय .
मी किकुची गाणी शोधतेय ..योग्य ट्रॅक वर आहे ना पण..
शोधतेय मी..
शोधतेय मी..
शोधतेय मी..
शोधतेय मी..
मदत करा त्या कवेरिंना कुणी
मदत करा त्या कवेरिंना कुणी तरी!
शोध घेत आहेत त्या! किती वेळ झाला!
अरे क्ल्यु देते का कुणी क्ल्यु कावेरिंना!
मलाही सुटत नाहियेय मी काय करु
मलाही सुटत नाहियेय मी काय करु

कारवी,अक्षय किंवा स्निग्धाताईंना विचारा
क्रुश्नाजींच सोप्प म्हणजे खूप
क्रुश्नाजींच सोप्प म्हणजे खूप अवघड !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अरे क्ल्यु देते का कुणी
अरे क्ल्यु देते का कुणी क्ल्यु कावेरिंना! >>>
नाना पाटेकर >>> पण त्यांची एकच मुव्ही दिसतेय ७०ज मधे (१९७८)
कारवीताई,स्निग्धाताई,अक्षय्,पंडितजी कोणालाच येइना का...
नाना पाटेकरच काय संबध मी असेच
नाना पाटेकरचा काय संबध मी असेच ते वाक्य बोललो नटसम्राट मधले..
कृष्णाजी, अजुन एखादा क्लु
कृष्णाजी, अजुन एखादा क्लु द्या
नवरा बायको हिरो हिरॉईन आहेत!
नवरा बायको हिरो हिरॉईन आहेत!
संगीतकार गायकाचा स्पेशलच म्हणायला हवा.
ह्या सिनेमात ह्या गायकाने ह्या हिरोसाठी २-३ गाणी गायलीत हे माझ्या आताच लक्षात आलयं जादाची माहिती शोधताना मला पुर्वी पासून केवळ हे एकच गाणे ठाऊक होते ह्या नटासाठीचे ..
कदाचित हे गाणे पुर्वी माझ्याकडून दिले गेले असेल आठवत नाही आता नक्की!
जया - अमिताभ / धर्मेंद्र -
रिषी / नितू / शैलेंद्र ?
शोधते आता नव्याने..
शोधते आता नव्याने..
शोधते आता नव्याने.. >>>> हे
शोधते आता नव्याने.. >>>> हे शाब्बास.....मी पण शोधते.... क्रुश्नाजि तुम्हाला कधीतरी टोमॅटो मिळणार अशाने..
ह्या हिरोसाठी गायलेले बहुतेक हे एकमेव गाणे आहे गायकाचे! >>>>> म्हणून सगळे परिघाबाहेरचे नायक शोधले. आता काय वेगळच...
मी रिषी/नीतु शोधले आता..ते
मी रिषी/नीतु शोधले आता..ते नका ट्राय करू..
धर्मेद्र्/हेमा शोधा..
मी अमिताभ्/जया शोधते..
क्रुश्नाजि आहेत ते, इतके
क्रुश्नाजि आहेत ते, इतके सोपे नवरा बायको घेतील होय? -------- हा क्ल्यू नाहीये. मी पण डोके खाजवतेय
जया/अमिताभ पण झाले आता..
जया/अमिताभ पण झाले आता..
@क्रुश्नाजी झालेल्या २ जोडींपैकि नाही ना..नाहितर उगाच दुसरे शोधत बसेन..
कावेरी / कारवी, All the best.
कावेरी / कारवी, All the best. शोधा तुम्ही, मी निघते आता बाय
अस झालयं माझं...
अस झालयं माझं...
Pages