आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वैपाकी.. >>> कृष्णाजी Lol

कावेरी तुझ्यासाठी देते आहे सोप्पवाल ७० - ८० - हिंदी

स न त त श म
स ज ह झ स
ट द ब ज ब
ह र म त स म ह
च स ह च स

१९७८.

साचा नाम तेरा तू शाम मेरा
सगरा जगत है झुठा साथी
टुटे दीपक बुझ जाए बाती
हर रंग में तू संग में है
चाहे सांज हो या हो सवेरा

१९७९.
हिंदी ६०-७०

न स न स न स न ज
म ख ब ख अ ग द ल

८ वीच्या वर्गाचा घरचा खेळ
सिनेमाच्या नांवात त्याचा मेळ
गायिका आपली नेहमीचीच खाशी
कोणतेही गाणे द्या सहजच गाशी

क्ल्यु काय मस्त गुंफलाय शब्दांमधे.. Happy
खाशी ,८वी चा वर्ग ,खेळ या बद्दल काहीतरी असणार..पण मला काही सिनेमांची कल्पना नाही...

शंकर जयकिशन

ना सोचा ना समझा ना सिखा ना जाना
मुझे खुद बे खुद आ गया दिल लगाना

हुश्श..................

परफेक्ट! Happy

सिनेमाचे नांव बरोबर सांगितलेले ना क्ल्यु मध्ये!? Happy

८ वीच्या वर्गाचा घरचा खेळ >> शतरंज - आता कळला क्लु ८ चा वर्ग ६४

तुम्हीच द्या पुढ्चे मी पळते आता, बाय Happy

Uhoh
१९८०,हिन्दी,२०१२-२०१७
त म स स ब अ क त म ह
च क ढ ब व च क प म ह
फ भ स क द स त क ब य
म त क ह य त क न...
त म स स ब अ क त म ह...

क्ल्यु :
१)यात नायक नायिका आंधळी असतात.
२) नायकाच्या पप्पानेच काढलाय सिनेमा..

1980
Tere mere sapne sabhi
Tere mere sapne sabhi
Band aankhon ke taale mein hain
Chaabi kahaan dhoondhe bata
Woh chaand ke pyaale mein hain
Phir bhi sapne kar dikhaun
Sach toh kehna bas yehi

Happy
1981 हिंदी (2011-2017)
ब प म न अ प
र क र क प
च क ब च क
च द स म
ब क ब स ह म ह ल
च क ब च क
च द स म

बीन पूछे मेरा नाम और पता
रस्मों को रख के परे
चार कदम बस चार कदम
चल दोना साथ मेरे

बीन कुछ कहे, बीन कुछ सुने
हाथो में हाथ लिए
चार कदम बस चार कदम
चल दोना साथ मेरे
बीन कुछ कहे, बीन कुछ सुने
हाथो में हाथ लिए
चार कदम बस चार कदम
चल दोना साथ मेरे

कजरा लगा के गजरा सजा के बिजुरी गिरा के जइयो ना
नैन मिला के चैन चुरा के निंदिया उड़ा के जइयो ना

१९८३ हिन्दि 2001-05
क प द ह क य म ह
ब क प अ क ज भ य प क
ज द क
ज भ य प क ज द क

Pages