या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
५७ नंतर ९८ हनुमान मारली की
५७ नंतर ९८ हनुमान मारली की डायरेक्ट
एकदम सोप्या कोड्याला क्लू लागेल
kharch ki.. edit kel,
kharch ki.. edit kel,
Clue:
Krishnaji's fevourite
जिंदगी एक सफर है सुहाना
जिंदगी एक सफर है सुहाना
यहां कल क्या हो किसने जाना
१९५९ हिंदी ६५-७५
१९५९ हिंदी ६५-७५
च भ अ अ र
अ ज व अ त य स
ख क घ क त न ज
चला भी आ आजा रसिया
चला भी आ आजा रसिया
ओ जाने वाले आ जा तेरी याद सताए
ख़्वाबों का घरौंदा कहीं टूट न जाए
चला भी आ ...
१९६० हिंदि
र न ज त क त
म अ अ म ज र त
त य ज य न ज
म ज द त प न
य क म ज न ह त
रूठ ना जाना तुमसे कहूँ तो
रूठ ना जाना तुमसे कहूँ तो
मैं इन आँखों में जो रहूँ तो
तुम ये जानो, या ना जानो
तुम ये मानो, या ना मानो
मेरे जैसा दीवाना तुम पाओगे नहीं
याद करोगे मैं जो ना हूँ तो
kaaveri male check karaa ...
......
कोडे क्र १९६० हिंदी (१९७५
कोडे क्र १९६० हिंदी (१९७५-१९८०)
र ह अ ह स ह ह ज ज
व म क स ज अ म क
नशिबाचा बादशहा...
नशिबाचा बादशहा...
रोते हुये आते हैं सब, हसता
रोते हुये आते हैं सब, हसता हुआ जो जायेगा
वो मुकद्दर का सिकंदर जान-ए-मन कहलायेगा
बरोबर
बरोबर
१९६१ हिंदी
१९६१ हिंदी
अ स स स द त ल अ र अ ह
स स स ल म क ग स स द स
स्थळ सांगून आलंय वाटतं ?
स्थळ सांगून आलंय वाटतं ?
माधव
माधव
बरेच दिवसांनी आलात.
क्लू??
क्लू??
अरे सुन सुन सुन दिदी तेरे लिए
अरे सुन सुन सुन दिदी तेरे लिए एक रिश्ता आया है
म्हणजे वरती क्लू होता तर
म्हणजे वरती क्लू होता तर
१९६२
१९६२
हिंदी
ह त न म त
ह ज ब ज त न म त
स अ क ज ब ज
त न म त
सोप्पयं
१९६२ हिंदी -- उत्तर
१९६२ हिंदी -- उत्तर
हो, तू ना मिली तो
हम जोगी बन जायेंगे , तू ना मिली तो
सारी उमरिया के रोगी बन जायेंगे
तू ना मिली तो
१९६३ हिंदी ७०-८०
स स स ज ह स
ह ल म स प स
म न त ह ज द
त द ह प प
क ब त स, अ स
स स स ज ह स
द्या पुढचे!
द्या पुढचे!
म्हणजे वरती क्लू होता तर Lol
म्हणजे वरती क्लू होता तर Lol >> अक्षय
क्ल्यू पाहिजे का असंच सोडवणार
क्ल्यू पाहिजे का असंच सोडवणार?
क्ल्यु पाहिजे तर!
क्ल्यु पाहिजे तर!
बाय़कांचे द्वंद्वगीत ---
बाय़कांचे द्वंद्वगीत --- दोघी मिळून तिसरीसाठी गात आहेत ;
जिच्यासाठी गातात ( अभिनेत्री ) तिच्यासाठी मराठी / हिंदीत असे !! कोणी गाईल, हे कठीणच, असा लौकिक (भूमिकांचा)
गाण्याच्या पहिल्या ओळीतील २ शब्द सिनेमाच्या नावातही आहेत
सिनेमाचे नाव --- मराठीतील एक म्हण, २५ पट करून अर्धी कापून वापरलीय.
१९६३.
१९६३.
सौ सौ साल जियो हमारी सासुजी
हमको लगे माँ से प्यारी सासुजी
मला ठाऊक होते गाण्यापेक्षा क्ल्यु एकदम भारी मिळणार!!
बस काय?? सकाळपासून कोणी
स्निग्धांच्या स स स वरून आठवले हे गाणे...... द्या पुढचे
@ माधव -- इतक्या दिवसांनी येऊन असेच गेलात..... एक कोडे तरी द्यायचे..... पुन्हा या....
१९६४.
१९६४.
हिंदी
ह र ह य म ह म त ह
न ज म ज ब ब
अ अ ह अ अ अ
ह र ह य ज र द र
त फ क ब म ज ब ब
सकाळपासून कोणी मिळाले नाही
सकाळपासून कोणी मिळाले नाही टपली मारायला बहुतेक ....>>
नाही हो खरेच ते मराठी म्हणीच्या २५ पट करुन अर्धी म्हण म्हणजे अफलातुन आणि त्यामुळेच गाणे लगेच ओळखू आले!
रच्याकने, कावेरि आज फिरकली नाही अजिबात!!
ती सकाळी सकाळी येते वर्ग
रूसली बहुतेक तिची ००-१७ सोडवत नाही म्हणून
रच्याकने, कावेरि आज फिरकली
रच्याकने, कावेरि आज फिरकली नाही अजिबात!! >>> आज सकाळि एक टपली देऊन गायब झाली ते आलिच नाही असो मला एकही कोडे सुटत नाहि आजकाल जातो आता मी
Pages