या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१९४५
१९४५
हिंदी ( १९७० - ८०)
अ स प अ स ज
ख अ त न म
अ स अ म
घ अ त न म
क्ल्यु -
दक्षिणात्य गायक
आज से पहले आज से ज़्यादा
आज से पहले आज से ज़्यादा
ख़ुशी आज तक नहीं मिली
इतनी सुहानी ऐसी मिठी
घड़ी आज तक नहीं मिली
१९४६ हिंदी ५० - ६०
१९४६ हिंदी ५० - ६०
अ द न म छ स ब क ह
ज भ द द ज ह स ह
क्लु - साधे सरळ सोपे शब्द आहेत, द्वंद्वगीत
उद्या मी नाही येणार, नाहीच सुटल तर पुढे जा.
१९४६ हिंदी ५० - ६० -- उत्तर
१९४६ हिंदी ५० - ६० -- उत्तर
ऐ दिल न मुझसे छुपा, सच बता, क्या हुआ
जाने भी दो दिलरूबा, जो हुआ, सो हुआ
थँक्यू स्निग्धा....
माझ्या खूप आवडीचे, आधी फक्त ऐकायचे..... एकदा छायागीतात पाहिले. प्रेमनाथवर चित्रित बघून मानसिक धक्का बसला होता
१९४७ मराठी ७०-८०
म र ट म क ट
म म स ब ल ट
मी रात टाकली मी कात टाकली
मी रात टाकली मी कात टाकली
मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली
कोडे क्र १९४८ मराठी
च श ज च त च
अ अ म ह त
१९४७
१९४७
मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
चांदणे शिंपीत जाशी चालता तू
चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफूले
१९४९.मराठी (१९८५-१९९०)
अ अ च ब र ग
अ अ म व र ग
म ह म ज न भ अ
म अ व अ र ग
सगळ्यांच मत हव आहे एका बाबतीत
.....
१९४९ सत्यजितजी शब्दांची
१९४९ सत्यजितजी शब्दांची अदलाबदली झालीय का?
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
शब्दांची अदलाबदली झालीय का?>>
शब्दांची अदलाबदली झालीय का?>>>नाही!
'केंव्हा तरी पहाटे' गाताना या गझलेतील पाच शेर गायिले गेले,तर उर्वरीत शेर,'आताच अमृताची'मधे गायिले आहेत!
यातला एक शेर,भट साहेबांचा आवडता शेर...
'अजुनी सुगंध येतो दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात गेली!'
कोडे क्र १९५० हिंदी (२००१
कोडे क्र १९५० हिंदी (२००१-२०१०)
ह म ह प
स अ अ ब ह अ ब
प क ग त ह
प क म क ह
प अ ल ब प द अ ह
र घ ह प ग
ब प क ड स २
ह प न न स
क्लू : जगप्रसिद्ध संगीतकार
अजून एखादा क्ल्यु मिळेल का??
अजून एखादा क्ल्यु मिळेल का??
दंगल का भांजा हिरो
दंगल का भांजा हिरो
लाय भारीची बायको हिरविन
ह्या चित्रपटातील बाकीची गाणी पण मीच दिलेत
Hai muscular hai popular
Hai muscular hai popular
Spectacular is a bachelor, he's a bachelor, he's a bachelor...
Pappu ki gaadi tez hai
Pappu kudiyon mein craze hai,
Pappu ki aankhein light blue,
Pappu dikhta angrez hai,
Angrez hai...
Rado ki ghadi haathon mein
Perfume Gucci wala
But pappu can't dance saala! Hoye hoye hoye hoye
But pappu can't dance saala! Hoye hoye hoye hoye
Haan pappu naach nahi sakta!...
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
१९५१,हिन्दि,२०१२- २०१६
१९५१,हिन्दि,२०१२- २०१६
स न स म म क य म
क भ न ह अ त
अ स द प म र त त त..........
सुनो ना संगमरमर
सुनो ना संगेमरमर कि ये मीनारें
कुछ भी नहीं है आगे तुम्हारे
आज से दिल पे मेरे राज तुम्हारा
ताज तुम्हारा
(No subject)
कोडे क्र १९५२ हिंदी (२०११
कोडे क्र १९५२ हिंदी (२०११-२०१७)
अ न द अ न द
ज प क द ह न
म क भ न च त स
न द न भ
न व व न ह
न स न स
अ न द २.....
क्लू :- जगप्रसिद्ध संगीतकार
रांझना..
रांझना..
ऐसे ना देखो ऐसे ना देखो,
जैसे पहले कभी देखा ही नहीं ,
जैसे पहले कभी देखा ही नहीं,
ऐसे ना देखो ऐसे ना देखो मुझे ,
कुछ भी नहीं चाहिए तुम से ना दिलासा,
ना भरोसा ना वाह वाह, ना हमदर्दी ना सपना, ना सहुलत ऐसे ना देखो ऐसे ना देखो
पुढचं कोडं द्या कोणीही...
पुढचं कोडं द्या कोणीही...
कोडे क्र १९५३ हिंदी (२०१०
कोडे क्र १९५३ हिंदी (२०१०-२०१७)
प म प त र न म त
ह प स त न स ग त
प म प त स छ त
स ब त न म ब त
त ज अ ज म ब ब ग
इ म इ म ज ब ग
क्लू :- सिंघम हिरो राणी हिरविन
पाया मैंने, पाया तुम्हे, रब
पाया मैंने, पाया तुम्हे, रब ने मिलाया तुम्हे
होंठों पे सजाया तुम्हे, नग्में सा गाया तुम्हे
पाया मैंने, पाया तुम्हे, सबसे छुपाया तुम्हे
सपना बनाया तुम्हें, नींदों में बुलाया तुम्हे
तुम जो आए ज़िन्दगी में बात बन गई
इश्क मज़हब, इश्क मेरी ज़ात बन गई
१९५४.हिन्दी (१९९०-२०००)
स ह म ब अ द क
ज प त फ भ न अ र ह
ज र क छ न ज
म म अ म अ र ह
परफेक्ट बरोबर
संभाला है मैने बहोत अपने दिल को
जुबां पर तेरा फिर भी नाम आ रहा है
जहाँ राज़ को छुपाया ना जाये
मोहब्बत में ऐसा मकाम आ रहा है
कोडे क्र १९५५ हिंदी (१९५०-१९५५)
प ब म प प ग ल
स ह स द म ज ल
कोडे क्र १९५५ हिंदी (१९५०
कोडे क्र १९५५ हिंदी (१९५०-१९५५) -- उत्तर
पंछी बन में पिया पिया गाने लगा
सखी हाथों से दिल मेरा जाने लगा
पंछी बन में
१९५६ हिंदी ७०-८०
म म ब स ब * २
अ ह ब ह
ह म स ल ह
म म ब स ब
संयोजक मोकळे झालेले दिसतायत आज... सकाळपासून पिचवर .
कसा वाटला अनुभव? --- हा क्ल्यू नाहीये
अनंत चतुर्दशीची सुट्टी असते का प्रेसला? उद्या पेपर येणार की नाही ? नसेल तर कठीणे... मला सकाळच्या चहाबरोबर ताज्या बातम्या हव्याच.
द्वंद्वगीत नाही
नायक -- तरूणपणापेक्षा मोठा झाल्यावर वडील / खलनायक अशा भूमिकात जास्त चालला ; उंच, शिडशिडीत.
गाणे -- जुन्या झालेल्या नवर्यांची चिरंतन कैफियत
मुझे मेरी बिवी से बचाओ
मुझे मेरी बिवी से बचाओ
अकडती है बिगडती है
हमेशा मुझसे लढती है
मुझे मेरी बिवी से बचाओ
संयोजक मोकळे झालेले दिसतायत आज... सकाळपासून पिचवर . कसा वाटला अनुभव >> ऑनलाइन गणेशोत्सव असेल असं मला स्वप्नातही वाटलं नसतं त्यामुळे एक्साइटमेंट खूप होती तेच कारण होतं नाव द्यायला मुरलेली मंडळी असल्यामुळे शिस्तबद्ध काम होतं सगळ्यांनी सांभाळून घेतलं. थोडक्यात काय मजा आली काम करायला
कोडे क्र १९५७ हिंदी (१९७५
कोडे क्र १९५७ हिंदी (१९७५-१९८०)
द म त ब क ल म ब अ
प क त ह क र त
१९५७
१९५७
दिल में तुझे बिठाके कर लुंगी मैं बंद आँखे
पूजा करुंगी तेरी हो के रहुंगी तेरी
बरोबर
बरोबर
क्रुश्नाजी मी देते..
क्रुश्नाजी मी देते..
1958,हिन्दी,
ज अ स ह स
य क क ह क ज
ज अ स ह स
य क क ह क ज..
एकदम सोप्प..
Pages