खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
बाज /बाजलं
बाज /बाजलं
येस ममो!!
येस ममो!!
वा वा लय भारी
वा वा लय भारी
पण तुम्हीच द्या कोणीतरी .. मी
पण तुम्हीच द्या कोणीतरी .. मी लॉग आउट होण्याची शक्यता आहे.
भुईकमळचा मगाशी दिलेला क्लू
भुईकमळचा मगाशी दिलेला क्लू राहून गेला.
पुर्वी घरोघरी असत हे रक्षक.दोन अक्षरी.
Submitted by भुईकमळ on 3 September, 2017
लाठी
लाठी
मानलं तर रक्षक नाही तर
नाही . मानलं तर रक्षक नाही तर निरर्थक...
आपल्या पूर्वजांचे चांदी,
आपल्या पूर्वजांचे चांदी, सोन्याचा पत्रा वापरलेले 'टाक.'
Pages