खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
कुणी नसेल तर मी देउ क?
कुणी नसेल तर मी देउ क?
मी देऊ का ?
मी देऊ का ?
ओके आरती दे तू....
ओके आरती दे तू....
द्या कि म
ओके देते
सोप्प आहे .. कमरेत खोचुन
सोप्प आहे .. कमरेत खोचुन मिरवते माझी माय , हे नसेल तर जगण मुश्किल हाय (एका ग्रुहिणिच्या द्रुष्टिकोनातुन).. २ अक्षरी..
छल्ला
छल्ला
नाही
नाही
किल्ली
किल्ली
नाही
नाही
one more clue : आपण किचन
one more clue : आपण किचन मध्ये याचा वापर जास्त करतो cooking time madhye
ओ चा
ओ चा
काविलथापण अडकवतात.
काविलथापण अडकवतात.असो.ओगराळे तर ओगराळे.पुढचा शब्द द्या की
नाही .. सांगली,मिरजेकडचा शब्द
नाही .. सांगली,मिरजेकडचा शब्द आहे..
देवकीताई, गाडी पुढे गेली....
देवकीताई, गाडी पुढे गेली....
अर्र आला पण शब्द!
अर्र आला पण शब्द!
गेले का घरी सगळे?
गेले का घरी सगळे?
कुठे आडलीय गाडी ?
कुठे आडलीय गाडी ?
कूकिंग टाईमला वापरतो ती विळी
कूकिंग टाईमला वापरतो ती विळी
कमरेला खोचतात तो विळा
ओचा बरोबर (बहुतेक).
ओचा बरोबर (बहुतेक).
नाही.. खुपच unique शब्द आहे .
नाही.. खुपच unique शब्द आहे .
ओचा बरोबर (बहुतेक). >>
ओचा बरोबर (बहुतेक). >> आम्च्या कडे याला वेग्ळा शब्द आहे
सांगु का?
सांगु का?
हात पुसायचं फडकंच, पण शब्द
हात पुसायचं फडकंच, पण शब्द वेग्ळा
सांग
सांग
तोपर्यंत मी शब्द देते.
तोपर्यंत मी शब्द देते.
हा देश नाही की प्रांत नाही, एक संरक्षक वस्तू
सोद्न (द -ला - न जोडुन)
सोद्न (द -ला - न जोडुन)
किती अक्षरी?
किती अक्षरी?
४
४
सोद्न (द -ला - न जोडुन)>> हा
सोद्न (द -ला - न जोडुन)>> हा शब्द सोडणं असा असायला हवाय ना पण. तो तीन अक्षरी होईल.
एक काम सोपे व्हावे, इजा होऊ
एक काम सोपे व्हावे, इजा होऊ नये म्हणून वापरतात
Pages