खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
कँलेडर/कालनिर्णय?
कँलेडर/कालनिर्णय?
नाही, कॅलेंडर, टीव्ही नाही
नाही, कॅलेंडर, टीव्ही नाही
४ अक्षरी (विशेषनाम) किंवा ५ अक्षरी (प्रकाराचे नाव)
घरात विशिष्ट ठिकाणीच असतो;
२४ * ३६५ ड्युटीवर
विजेवर चालणारे नाही,
हल्ली नसते हे शहरी घरात,
काही घरात सद्ध्या असेल; काही घरात अजून १५ दिवसांनी दिसेल
वस्तू पुल्लिंगी आहे;
वस्तूचे ४ अक्षरी विशेषनाम, हे मुंबई उपनगरतल्या एका शाळेचे नावही आहे.
त्याला पाहून मन प्रसन्न होते पण त्याला जपावे, लक्ष ठेवावे लागते
४ अक्षरी विशेषनाम हे आडनाव
४ अक्षरी विशेषनाम हे आडनाव आहे का? असेल तर मराठी की अमराठी?

फुलदाणी?
फुलदाणी?
आडनाव नाही फुलदाणी नाही
आडनाव नाही फुलदाणी नाही
पण ४ अक्षरी विशेषनामात एका देखण्या मराठी अभिनेत्रीचे नाव आहे
बापरे भलतंच अवघड वाटतंय !
बापरे भलतंच अवघड वाटतंय !
विशेषनाम हे कंपनीचं नाव आहे का?
झुंबर किंवा तत्सम काही?
झुंबर किंवा तत्सम काही?
झुंबर नाही, कंपनीचे नाव नाही
झुंबर नाही, कंपनीचे नाव नाही
पण ४ अक्षरी विशेषनामात एका देखण्या मराठी अभिनेत्रीचे नाव आहे, जी अविवाहित होती
रंजना का ती?
रंजना का ती?
रंजना नाही; मराठी अभिनेत्री
रंजना नाही; मराठी अभिनेत्री पण हिंदीत अधिक काम केलेय
त्याला पाहून मन प्रसन्न होते पण त्याला जपावे, लक्ष ठेवावे लागते तरच तो २४ * ३६५ ड्युटी करू शकतो
ती वस्तू किती लहान/मोठी असते
ती वस्तू किती लहान/मोठी असते?
ती अभिनेत्री आता या जगात नाही
ती अभिनेत्री आता या जगात नाही का? आणि अविवाहित?
मोठ्या माणसांच्या ओंजळीत
मोठ्या माणसांच्या ओंजळीत मावेल इतकी किंवा थोडी मोठी, लहान मुलांना शक्यतो लांब ठेवतात याच्यापासून
कै अविवाहित मराठी; चि सौ का होता होता रहिली
लामणदिवा?
लामणदिवा?
(नंदा) दीप?
नंदादीप
नंदादीप
देव पावला......... बरोबर,
देव पावला......... बरोबर, वावे, भुईकमळ
देवच पावला! भुईकमळ, द्या टाळी
देवच पावला! भुईकमळ, द्या टाळी!

नंदादीप हे विशेषनाम आहे हे
नंदादीप हे विशेषनाम आहे हे मला माहीत नव्हतं
टाळी द्याच आणि पुढचे कोडेही..
टाळी द्याच आणि पुढचे कोडेही....
नंदादीप हे विशेषनाम आहे हे
नंदादीप हे विशेषनाम आहे हे मला माहीत नव्हतं >>>>
पारंपारिक रीत्या तो साखळीवाला लामणदिवा लावतात
पण अहोरात्र तेवणार्या दिव्याला नंदादीप म्हणतात
पुर्वी घरोघरी असत हे रक्षक.
पुर्वी घरोघरी असत हे रक्षक.दोन अक्षरी.
पारंपारिक रीत्या तो साखळीवाला
पारंपारिक रीत्या तो साखळीवाला लामणदिवा लावतात
पण अहोरात्र तेवणार्या दिव्याला नंदादीप म्हणतात>>
हं आलं लक्षात!
पुढचं कोडं देते.
३ किंवा २ अक्षरी वस्तू.
शहरी घरांमध्ये विशिष्ट कारणाने आणली जाते.
खेडेगावात सर्रास असते.
वर्षभरापूर्वी वेगळ्याच राजकीय कारणाने चर्चेत आली होती.
कुणीच प्रयत्न करत नाहीये का??
कुणीच प्रयत्न करत नाहीये का??
गोवरी / शेणी
गोवरी / शेणी
नाही, कारवी.
नाही, कारवी.
शहरात असलीच, तरी मटेरियल बर्याच वेळेला वेगळं असतं
घमेलं ?
घमेलं ?
नाही ममो
नाही ममो
चटई......... राजकीय संदर्भ
चटई......... राजकीय संदर्भ लक्षात येत नाहीये.... तो आला की सुचेल
अजून काही clue रंग किंवा आकार
अजून काही clue
रंग किंवा आकार
आकाराने मोठी असते. आरामात
आकाराने मोठी असते. आरामात बसून गप्पा मारण्याशी हिचा संबंध असतो. राजकीय संदर्भही याच कारणामुळे निर्माण झाला
चटई नाही
Pages