खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
जून्या काळी घरात याचा खूपच
जून्या काळी घरात याचा खूपच उपयोग होता.
पाटा- वरवंटा
पाटा- वरवंटा
नाही.
नाही.
घंगाळ ?
घंगाळ ?
किती अक्षरी ?
किती अक्षरी ?
४ अक्षरी
४ अक्षरी
शोभा१... उत्तर बरोबर आहे <
शोभा१... उत्तर बरोबर आहे <<उत्तर बरोबर आहे समजून पुढचा क्लू देते>> धन्यवाद
..
खलबत्ता
खलबत्ता
नाही.
नाही.
फडताळ
फडताळ
नाही. ही वस्तू घरात, घरा
नाही. ही वस्तू घरात, घरा बाहेरही वापरता येत असे.
पानचंची?
पानचंची?
नाही.
नाही.
चुलीपासून दारापर्यंत. अगदी परसदारीही.
शोभाताई, डोक्याचा भुगा झाला.
शोभाताई, डोक्याचा भुगा झाला.
वरच्या क्लूमधून तरी विचार करा
वरच्या क्लूमधून तरी विचार करा.
कंदील किंवा तस काही आहे का
कंदील किंवा तस काही आहे का
टम्रेल
टम्रेल (टमरेल) लोल
आरती >>चुलीपासून दारापर्यंत.
आरती >>चुलीपासून दारापर्यंत.
मने, चुलीपासून दारापर्यंत. हा
मने, चुलीपासून दारापर्यंत. हा क्लू तुला पटकन कळेल असं वाटलं होतं.
केरसुनी
केरसुनी
नाही.
नाही.
शेण ?? सारवणे
शेण ??
सारवणे
मेघा, जरा वरचे सगळे क्लू
मेघा, जरा वरचे सगळे क्लू वाचाल का?
ढणढणं (रॉकेलवर चालणारा दिवा)
ढणढणं (रॉकेलवर चालणारा दिवा)
नाही अवनी.
नाही अवनी.
ढणढणं>>>>....हे नाव प्रथमच कळतयं मला.
उलथणं (चुलीत भाकरी उलथायला
उलथणं (चुलीत भाकरी उलथायला आणि दारात कडीत अडकवायला........
अवनी, उत्तराच्या जवळ आलेस,
अवनी, उत्तराच्या जवळ आलेस, उत्तरार्धातून पुढे विचार कर.
कडीत अडकवायला अडकणी का? पण
कडीत अडकवायला अडकणी का? पण तिचा चुलीत काय उपयोग ?
अडकित्ता......हा आपला असाच गेस
एक प्रकारचा चिमटा असतो तो का?
एक प्रकारचा चिमटा असतो तो का?
अडकणी नाही बहुतेक अडसर
अडकणी नाही बहुतेक अडसर म्हणतात त्याला
Pages