खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
अर्र्, ते काय घरगुती वस्तू चं
अर्र्, ते काय घरगुती वस्तू चं लक्षात नाय पा...
रवी? जुन्या काळात वापरली जाणारी?
समई
समई
तसे बरेच उपयोग आहेत त्या
तसे बरेच उपयोग आहेत त्या वस्तूचे.
वस्तू जुनी झाली तरी, अगदी
वस्तू जुनी झाली तरी, अगदी आपल्या घरातून जातानाही काहीतरी देवून जाते.
ही वस्तू थोरा मोठ्यांनी फार
ही वस्तू थोरा मोठ्यांनी फार effectively वापरलीय.
छडी की काय?
छडी की काय?
स्पेशल सहा अक्षरी छडी कसली?
गुढी उभारण्याची काठी का?
गुढी उभारण्याची काठी का?
ही वस्तू मित्र आहे. इतका
ही वस्तू मित्र आहे. इतका क्लिअर क्ल्यू दिलाय आता.
वर्तमानपत्र
वर्तमानपत्र
correct!
correct!
मी झोपते आहे. कोणीतरी क्लू
मी झोपते आहे. कोणीतरी क्लू द्या.
डब्बा आहे का उत्तर?
.
वर्तमानपत्राला घरगुती वापराची
वर्तमानपत्राला घरगुती वापराची वस्तू म्हणवत नाहीए. असो।.
ह्म्म. एका अर्थी बरोबर आहे
ह्म्म. एका अर्थी बरोबर आहे तुमचं.
द्या कुणीतरी क्ल्यू. नाईट
द्या कुणीतरी क्ल्यू. नाईट शिफ्टवाले सुरू व्हा.
अशी वस्तू जी घरातल्या नको
अशी वस्तू जी घरातल्या नको असलेल्या वस्तुंना एकत्र करते तरीही ती आपल्याला हवी असते.
Trash can
Trash can
खरंतर मला झाडणी अपेक्षित होतं
खरंतर मला झाडणी अपेक्षित होतं पण हेही बरोबरच आहे.द्या क्लू
असं नाही. आपल्याला अपैक्षित
असं नाही. आपल्याला अपैक्षित उत्तर काढून घ्यायचं.
Mokshu aaNkhi ek dya.
Mokshu aaNkhi ek dya.
हा घ्या पुढला क्लू -
हा घ्या पुढला क्लू -
- मी आहे लहान पण माझी किर्ती महान. मी नसेल तर घरामध्ये ठिकठिकाणी अडेल काम.
XXXX (चार अक्षरी देवनागरी शब्द. मूळ शब्द इंग्रजी आहे. उदा. टेबल - Table)
स्टेपलर ?
स्टेपलर ?
वायफाय?
वायफाय?
सेलफोन
सेलफोन
( घरात ठिकठिकाणी काम अडेल कारण सवयी प्रमाणे लगेच फेसबुकवर शेअर / अपलोड करता येणार नाही, आणि ते केल्या शिवाय आपण पुढे जात नाही.)
नॉय.
नॉय.
ही गोष्ट पावलापावलाला समोर लागते.
कापडापासून बनवलेली असते.
इलेक्ट्रॉनिक्स नाहीय.
स्वयंपाकघरात तर अगदी मिनिटांगणीक हवीच.
- मी आहे लहान पण माझी किर्ती महान. मी नसेल तर घरामध्ये ठिकठिकाणी अडेल काम.
XXXX (चार अक्षरी देवनागरी शब्द. मूळ शब्द इंग्रजी आहे. उदा. टेबल - Table)
नॅपकीन
नॅपकीन
करेक्ट स्वरुप. द्या पुढला
करेक्ट स्वरुप. द्या पुढला शब्द
पाच अक्षरी फारसा वापरला न
पाच अक्षरी फारसा वापरला न जाणारा शब्द
सगळ्या जगाला नकोसा झालेल्या तरी सक्षम पर्याय न सापडलेल्या वस्तूचे/मटेरीअलचे (जुन्या काळच्या) बोलीभाषेतले नाव
मी माझ्या आज्जीच्या तोंडी बऱ्याच वेळेला ऐकलेले.... नंतर फारसे ऐकिवात नाही
प्लास्टिक असणार. बोलीभाषेतलं
प्लास्टिक असणार. बोलीभाषेतलं नाव माहीत नाही.
मेणकापड आठवलं. ते किंवा
मेणकापड आठवलं. ते किंवा मेणकागद नाही ना?
Pages