खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
गर्मी वस्तू नाही
गर्मी वस्तू नाही
गर्मी ही वस्तू आहे?
गर्मी ही वस्तू आहे?
Tava Tup Tak
Tava
Tup
Tak
ही वस्तू चुकीच्या पद्धतीने
ही वस्तू चुकीच्या पद्धतीने वापरल्यास नुकसान होते.
Aag Stove
Aag
Stove
इस्त्री
इस्त्री
घंटा
घंटा
राजसी, हिंदी बोलीभाषावाला
राजसी, हिंदी बोलीभाषावाला क्ल्यू पण लक्षात घ्या.
भरत, बिंगो!
भरत, बिंगो!
इस्त्रियों में खून की कमी
इस्त्रियों में खून की कमी
Vaidyanath shankhapushpi chi ad lagayachi radio var
चला परत किचनमध्ये. एकाच
चला परत किचनमध्ये. एकाच वस्तूची दोन नावं. पण त्यातल्या क्रियापदांचा अर्थ जवळपास उलट.
दोन्ही शब्द तीन अक्षरी.
चिमटा / सांडशी ? मगाशी झालंय
चिमटा / सांडशी ? मगाशी झालंय
सांडशी/ चिमटा?
सांडशी/ चिमटा?
झालंय का? बरं पण तिसरं नाव?
झालंय का?
बरं पण तिसरं नाव?
पकड
पकड
गावी पण म्हणतात.
गावी पण म्हणतात.
बरोबर. माझ्या डोक्यात पकड,
बरोबर. माझ्या डोक्यात पकड, सांडशी होते. चिमट्याची भर पडली.
चार अक्षरी ज्यात वस्तू रचता
चार अक्षरी ज्यात वस्तू रचता येतात
फडताळ घडवंची
फडताळ
घडवंची
फडताळ
फडताळ
अ, क्लू
अ, क्लू
अलमारी
अलमारी
सहा अक्षरी. एक स्तंभ.
सहा अक्षरी. एक स्तंभ.
कुतूबमिनार
कुतूबमिनार
घरगुती वापराची वस्तू?
घरगुती वापराची वस्तू?
घुसळणीखांब
घुसळणीखांब
भरत, हेच म्हणत होते
भरत, हेच म्हणत होते
कुतूबमिनार>>>> योकु
कुतूबमिनार>>>> योकु
कारवी, नाही.
कारवी, नाही.
घुसळखांब पाच अक्षरी
घुसळखांब पाच अक्षरी
Pages