खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
अरे दोन दोन कोडी एकत्र
अरे दोन दोन कोडी एकत्र येताहेत.>> हो ना
हो
हो
नारळ
नारळ
परात कळशी तांब्या-भांड?
परात?
कळशी?
तांब्या-भांड?
समई?
राजसी बरोबर. कळशी/घागर
राजसी बरोबर. कळशी/घागर
तीन अक्षरी, ह्या उपकरणाची
तीन अक्षरी, ह्या वस्तूची स्त्री आणि पुरुष अशी दोन्ही नावं आहे.
कटोरा/कटोरी
कटोरा/कटोरी
सुपल/सुपली
सुपल/सुपली
चालेल:)
चालेल:)
माझ्या मनात सांडशी/ चिमटा होतं.
मंजूताई, नवा क्लू?
मंजूताई, नवा क्लू?
पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात
पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारी
बंब?
बंब?
तपेली
तपेली
तीन अक्षरी
तीन अक्षरी
गिझर
गिझर
सस्मित , क्लू
सस्मित , क्लू
माझ्याशी खेळ नाही बरा.
माझ्याशी खेळ नाही बरा.
नाहीतर लगतील रक्ताच्या धारा.
सुरी
सुरी
विळी
विळी
स्वरुप बरोबर
स्वरुप बरोबर
वस्तरा
वस्तरा
सुरी
सुरी
बागकामात वापरली जाणारी पाच
बागकामात वापरली जाणारी पाच अक्षरी वस्तू..... मुख्यत्वे उकरण्यासाठी वापरतात
खुरपं आहे पन पाच अक्षरं नाहीत
खुरपं आहे पन पाच अक्षरं नाहीत (हे उगीच धागा चालावा म्हणुन
)
अजुन क्ल्यु द्या
अजुन क्ल्यु द्या
ओके.... क्ल्यू देतो
ओके.... क्ल्यू देतो
अनेक दात असतात याला
कंगवा
कंगवा
इतकेपण दात नसतात
इतकेपण दात नसतात
rake / दंताळे
rake / दंताळे
पाच अक्षरी ? अजून क्लू द्या
पाच अक्षरी ? अजून क्लू द्या
Pages