खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
अरे बापरे! मी द्यायचाय होय ..
अरे बापरे! मी द्यायचाय होय ...
मराठीतला एक रंग. ३ अक्षरे.
पोपटी
पोपटी
इतक्या पटकन पोपट करायची काही
इतक्या पटकन पोपट करायची काही गरज होती का?
द्या प्रश्न आता.
द्या प्रश्न आता.
उत्तर द्यायला आलो तर ऑलरेडी
उत्तर द्यायला आलो तर ऑलरेडी आलेले होते ! बर्ग प्रश्न दे
तुम्हीही करा आमचा त्यात काये
तुम्हीही करा आमचा त्यात काये
एक फ्युजन पदार्थ
xxल x xx
मॅपल सिरप फ्युजन नाही .. काही
मॅपल सिरप फ्युजन नाही .. काही तरी चुकतंय
क्लू द्यायचा का?
क्लू द्यायचा का?
द्या द्या
द्या द्या
मैदा आणि दुधापासून बनणारा हा
मैदा आणि दुधापासून बनणारा हा एक गोड पदार्थ आहे.
apple चटणी
apple चटणी
apple मधला पहिलं अक्षर कसं लिहायचं इथे?
अॅ = E
अॅ = E
अॅ - शिफ्ट E
अॅ - शिफ्ट E
पण अॅपल चटणी नाही.
धन्यवाद!
धन्यवाद!
हा काहितरी वेगळाच पदार्थ दिसतोय!
डबल का मीठा
डबल का मीठा
३ शब्द दिसताहेत त्यात.
३ शब्द दिसताहेत त्यात.
अॅपल का मीठा
अॅपल स्ट्रुडल ?
अॅपल स्ट्रुडल ?
येप्प्प वावे!
येप्प्प वावे!
डबल का बरोबर अस्णारे.
डबल का बरोबर अस्णारे.
४ अक्षरी भाताचा प्रकार. त्यात
४ अक्षरी भाताचा प्रकार. त्यात एक इंग्रजी रंग आहे.
क्लू द्या अजून वावे
क्लू द्या अजून वावे
गोड, तिखट?
तिखट
तिखट
बिरयानी
बिरयानी
पण ह्यात रंग नाही दिसत आहे.
पुलिओग्रे
पुलिओग्रे
ते पुलियोगरे/ पुलियोगारे आहे,
ते पुलियोगरे/ पुलियोगारे आहे, पुलियोग्रे नाही.
बिर्यानी नाही. अजून क्लू देते
बिर्यानी नाही. अजून क्लू देते. यात अशा एका वस्तूचे इंग्रजी नाव आहे जिने शतकानुशतके माणसाचे काम सोपे केले आहे
अरे हॉ!
अरे हॉ!
पुलियोग्रे. करेक्ट
पुलियोग्रे. करेक्ट
शब्दं देणे काही जमत नाही मला.
शब्दं देणे काही जमत नाही मला... चीकू/बुवा तुमच्यापैकी कोणी तरी द्या.
पुलियोगरे >> वाटले होते पण
पुलियोगरे >> वाटले होते पण त्याचे ग्रे होईल असे नव्हते वाटले
Pages