खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
सांडगे
सांडगे
सांड गे बरोबर
सांड गे बरोबर
सांडगे? (ही सूचना? )
सांडगे? (ही सूचना?
)
मुरंबा
मुरंबा
नाही ? सांडत जायचे एकेक अशी
नाही ? सांडत जायचे एकेक अशी
हायझेनबर्ग पुढचा शब्द द्या
हायझेनबर्ग पुढचा शब्द द्या
हाहा बरोबर आहे.
हाहा बरोबर आहे.
ईटालियन नाव पण पदार्थ भारतीय
ईटालियन शब्दं पण पदार्थ भारतीय
xx xx xx
हिंट दे रे बाबा
हिंट दे रे बाबा
ईनपूट गव्हाचे बाय प्रॉडक्ट पण
ईनपूट गव्हाचे बाय प्रॉडक्ट पण आऊट्पूट तांदळाचे बायप्रॉडक्ट
हाबला हाणा!
हाबला हाणा!
हाबला हाणा! >> "हाब लाहा णा!
हाबला हाणा! >> "हाब लाहा णा!" असे कर म्हणजे ते xx xx xx मधे बसेल
(No subject)
सकाळी नाष्ट्याला किंवा
सकाळी नाष्ट्याला किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी खातात .
पाहुण्यांनाही देतात
बरं ते एकाच वेळी गोड आणि तिखट
बरं ते एकाच वेळी गोड आणि तिखट दोन्ही असते
असं इनपुट दिलंय की आऊटपुट
असं इनपुट दिलंय की आऊटपुट अडकून राहिलंय
मोकळं करा लवकर...
पाहुण्यांनाही देतात
पाहुण्यांनाही देतात
<<
पुण्यात?
नक्कीच हाब लाहा णाहा!
नक्कीच हाब लाहा णाहा!
>> पुण्यात?

शेव फर साण
शेव फर साण
बरं. पहिला आणि दुसरा शब्दं
बरं. पहिला आणि दुसरा शब्दं रिपिट आहे
सांजा का?
सांजा का?
अहो पुण्यात तर कोपर्या
अहो पुण्यात तर कोपर्या कोपर्यावर मिळते .. त्याला ईटालियन मध्ये म्हंटले की तिसरीकडची डिश तयार होते.
सांजा का? >> हो हो. पण
सांजा का? >> हो हो. पण ईटालियन मध्ये पाहिजे
कुठले तरी चिप्स असणार
कुठले तरी चिप्स असणार
पास्ता एल पास्ता.
पास्ता एल पास्ता.
चाऊ चाऊ भात का? (रव्याचा
चाऊ चाऊ भात का? (रव्याचा सांजा आणि शिरा)
डॅन डॅन चिप्स असलं काही तरी
डॅन डॅन चिप्स असलं काही तरी आहे का? त्या मेधा च्या डॅन डॅन नूडल्स सारखं
तुम्ही आयटी असाल तर माहितंच
तुम्ही आयटी असाल तर माहितंच पाहिजे तुम्हाला
टाय्नी टाय्नी पास्ता?
टाय्नी टाय्नी पास्ता?
चाऊ चाऊ भात का? (रव्याचा
चाऊ चाऊ भात का? (रव्याचा सांजा आणि शिरा) >> बिंगो
Pages