खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
हे इटालियन नाव आहे?
हे इटालियन नाव आहे?
बाप कोडं होतं हे ! गुगल
बाप कोडं होतं हे ! गुगल केल्यावर कळला मला हा पदार्थ आज...
चाओ म्हणजे hello ईटालियन
चाओ म्हणजे hello ईटालियन मध्ये.
अहो! चाऊ चाऊ chinese ना !
अहो! चाऊ चाऊ chinese ना !
हे इटालियन नाव आहे? >> नाव
हे इटालियन नाव आहे? >> नाव नाही, शब्दं
संयोजक, हाबला टाइम आउट द्या
संयोजक, हाबला टाइम आउट द्या थोडा वेळ.
गूगल केलं की हेलो ते गुड बाय
गूगल केलं की हेलो ते गुड बाय सगळे अर्थ सामावणारा शब्द आहे असं दिसतंय
The word is mostly used as "goodbye" or "bye" in English, but in modern Italian and in other languages it may mean "hello" or "goodbye". In Spanish, Chao (or chau) means goodbye.Dec 27, 2010
चाऊ चाऊ chinese ना ! >> नाही
चाऊ चाऊ chinese ना ! >> नाही हो.. कर्नाटकात शिरा आणि सांजा सोबत दिला की त्याला 'चाऊ चाऊ भात' ( न्हात म्हणायला ह्यात तांदूळ कुठे विचारू नका) म्हणतात
पुण्यात तरी शिरा उपमा मिक्स
पुण्यात तरी शिरा उपमा मिक्स असे ऐकले आहे
आम्ही तर काही पण चाऊ असेल तर
आम्ही तर काही पण चाऊ असेल तर chinese म्हणतो बाबा
चाऊ चाऊ भात फक्त south इंडिअन आहे!
उदा. मन चाऊ सूप
हेलो - ईटालियन
हेलो - ईटालियन
गूडबाय - स्पॅनिश
म्हणून इनपुट गहू आणि आउट पुट
म्हणून इनपुट गहू आणि आउट पुट तांदूळ .... हे भारी होतं
बरं आता पुढचा क्ल्यु येऊ द्या
बरं आता पुढचा क्ल्यु येऊ द्या
श्रद्धा पुढचा क्लू
श्रद्धा पुढचा क्लू
XX Xन X XX
XX Xन X XX
एक ट्रॅडिशनल डिश पण अभारतीय.
डन डन मेन
मधलं एकाक्षरी पहिलं नाही
अजून क्लू द्या
अजून क्लू द्या
यात एका प्राण्याचे नाव आहे पण
यात एका प्राण्याचे नाव आहे पण या डिशमध्ये तो वापरला जात नाही.
'मुर्ग बिन पंख' असं काही आहे
'मुर्ग बिन पंख' असं काही आहे काय?
बर्ड इन अ नेस्ट सारखं काहीतरी
बर्ड इन अ नेस्ट सारखं काहीतरी असावं. पण प्राण्याचं नाव नाही त्यात
यात एका प्राण्याचे नाव आहे पण
यात एका प्राण्याचे नाव आहे पण या डिशमध्ये तो वापरला जात नाही
<,
हॉट डॉग शिवाय कही सुचत नाही पण तुझी अक्षरं भलतीच आहेत
इनपुट गहू आणि आउट पुट तांदूळ
इनपुट गहू आणि आउट पुट तांदूळ >>>
कसं सुचतं रे बर्गा .
बर्ड इन अ नेस्ट सारखं काहीतरी
बर्ड इन अ नेस्ट सारखं काहीतरी असावं. <<<< विचार योग्य दिशेत आहे.
टोड इन अ होल
टोड इन अ होल
टोड इन अ होल
टोड इन अ होल
झेलम, बरोबर!
झेलम, बरोबर!
रमड मुळे क्लू मिळाला.
रमड मुळे क्लू मिळाला.
बापरे आता मी घालायचय का कोडं?
बापरे आता मी घालायचय का कोडं? हेच कठीण आहे.
असो, सोपा प्रश्न.
४ अक्षरी पदार्थ. एका डेअरी प्रॉड्क्ट चा उपयोग करून बनवलेला.
खरवस
खरवस
नाही.
नाही.
Pages