खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
ए मी वर चिकवडी टाकलंय!
ए मी वर चिकवडी टाकलंय!
मी ऑनलाईन नसेन. बाहेर निघालेय
मी ऑनलाईन नसेन. बाहेर निघालेय. माझे उत्तर बरोबर असेल तर दुसऱ्या कुणीतरी पुढचा क्ल्यु द्या.
कुरवडी is right answer!
कुरवडी is right answer!
मॅगी, तुम्ही पुढचा क्लू द्या.
मॅगी, तुम्ही पुढचा क्लू द्या.
खेळ चालु रहावा म्हणुन मी देते
खेळ चालु रहावा म्हणुन मी देते क्लु.
एकदम सोपा
चार अक्षरी.
हा एकच पदार्थ नाही.
पण वेगवेगळे पदार्थ असले तरी वाटल्यावर त्याला हेच म्हणतात.
ह्यात माणसाचे किंमत आहे. हिंदितली काकडी आहे.
खिरापत
खिरापत
बरोबर
बरोबर
तीन अक्षरी गरम द्रवरूप पदार्थ
तीन अक्षरी गरम द्रवरूप पदार्थ जो वेगवेगळ्या चवीत बनतो
आमटी
आमटी
नाही..... याच नावाच पुण्यात
नाही..... याच नावाच पुण्यात रेस्टॉरंट पण आहे
रसम?
रसम?
या नावचे हॉटेल आहे पुण्यात?
या नावचे हॉटेल आहे पुण्यात?
पिठलं?
पिठलं?
झुणका?
झुणका?
अजून एक क्ल्यू: हा पदार्थ
अजून एक क्ल्यू: हा पदार्थ मुळचा भारतीय नाही
पुण्यात कुठल्याही नावाचं
पुण्यात कुठल्याही नावाचं हॉटेल निघू शकतं
फिरनी?
फिरनी?
शोरबा
शोरबा
बिंगो!
बिंगो!
हुश्श!
हुश्श!
तीन अक्षरी पेय, एका फेमस सिरीजमधील गुप्तहेराच्या नावाशी साधर्म्य.
फालुदा.
फालुदा.
करेक्ट!!
करेक्ट!!
CAD M?
CAD M?
गोड आणि तिखट दोन्ही बनू
गोड आणि तिखट दोन्ही बनू शकणाऱ्या ह्या अभारतीय पदार्थाचे नाव चांगलीच फळे देईल.
शिरा, करंजी
शिरा, करंजी
सॉरी क्लू एडिट केला तोवर
सॉरी क्लू एडिट केला तोवर प्रतिसाद आला.
सलाड?
सलाड?
पाय
पाय
ओटस?
ओटस?
नाही, मेग योग्य दिशेने जाते
नाही, मेग योग्य दिशेने जाते आहे.
Pages