खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
एक आणखी क्लु . या शिवाय आपलं
एक आणखी क्लु . या शिवाय आपलं पान हलत नाही
तांबूल?
तांबूल?
लोणच?
लोणच?
नाही
नाही
हिच्या नावात पान आहे. मोठं पान
लवण?
लवण?
नाही, लोणच्यात पान आहे का ?
नाही, लोणच्यात पान आहे का ?
आधीच दिलेला तो प्रतिसाद
आधीच दिलेला तो प्रतिसाद
लवण वाला पण!
रोज डब्यात लागतेच .
रोज डब्यात लागतेच .
चपाती
चपाती
बरोबर
बरोबर
असाच ना गोड ना तिखट पदार्थ
असाच ना गोड ना तिखट पदार्थ
वडी आहे पण तळलेली
स्वरूप, पुढचा क्लू? मला थोडा
स्वरूप, पुढचा क्लू? मला थोडा वेळ मिळालाय खेळायला.
पापडी? किती अक्षरी?
पापडी? फाफडा?
किती अक्षरी?
बाकरवडी
बाकरवडी
चार अक्षरी
चार अक्षरी
मासवडी?
मासवडी?
त्या शब्दाच्या जवळ जाणारे एक
त्या शब्दाच्या जवळ जाणारे एक गाव आहे.... रेल्वे स्टेशन आहे
पाटवडी
पाटवडी
नाही
नाही
Chikvadi
Chikvadi
अजुन थोडे सोप्पे करतो
अजुन थोडे सोप्पे करतो
वडी आहे पण रुढार्थाने वडी नाही..... कुरकुरीत आहे
संयोजक दर दोन दिवसांनी एक
संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.>> मला वाटतं दर दिवशी एक विषय द्यावा.
आपण असे खेळलो तर दोन दिवस काय क्लु द्यावे ते सुचणार नाही एकाच विषयाचे
मुगवडी
मुगवडी
कुर्डुवाडी स्टेशनमुळे
कुर्डुवडी स्टेशनमुळे
कुर्डुवाडी पदार्थ आहे?
कुर्डुवाडी पदार्थ आहे?
खरवड
खरवड
अळूवडी
अळूवडी
मॅगी.... कुर्डुवाडी क्ल्यू
मॅगी.... कुर्डुवाडी क्ल्यू बरोबर ओळखलास..... आता फक्त पदार्थ ओळखायचा राहीलाय
खारवडी / खारवड्या
खारवडी / खारवड्या
कुरडया चिकवड्या?
कुरडया चिकवड्या?
Pages