खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
फ्रेंच भाषेतील ह्या शब्दाचा
फ्रेंच भाषेतील ह्या शब्दाचा अर्थ 'श्वास घेणे' असा आहे.
पाया?
पाया?
सुफले?
सुफले?
सुफले!
सुफले!
खपले! विचार करकरून
खपले! विचार करकरून
बरं पुढचा शब्द, मनात काही विचार करणे/ठरवणे
तीन अक्षरी गोड पदार्थ
पुढे सांग, मॅगी.
पुढे सांग, मॅगी.
शक्यतो गौरीसाठी करतात, कोकणी
शक्यतो गौरीसाठी करतात, कोकणी पदार्थ
घाटलं
घाटलं
बरोबर, घाटलं!
बरोबर, घाटलं!
मला आंबिलच आठवते आहे. टोटल
मला आंबिलच आठवते आहे. टोटल ब्लॉक आला.
नाईस! द्या पुढचा.
नाईस! द्या पुढचा.
कृती वाचून मला वाटलं हा
कृती वाचून मला वाटलं हा पदार्थ इतका तिखट असेल की खायला दहा तोंडं असतील तरच त्याचे दहा घास घेता येतील.
रावणपिठलं?
रावणपिठलं?
बरोबर
बरोबर
ह्या दोन अक्षरी गोड पदार्थाचे
ह्या दोन अक्षरी गोड पदार्थाचे काय करायचे, ते त्याच्या नावातच सांगितले आहे.
खाजा
खाजा
खवा
खवा
खाजा बरोबर.
खाजा बरोबर.
एकदम सोपा क्लु देते .. बिन
एकदम सोपा क्लु देते .. बिन नावाचा पदार्थ
निनाव
निनाव
बरोबर
बरोबर
सैनिक आणि वादक दोघेही आपल्या
सैनिक आणि वादक दोघेही आपल्या हत्यारांसाठी वापरतात. .
चार अक्षरी शब्द.
कोणी नाही का ओळखायला? की
कोणी नाही का ओळखायला? की पुढला क्लु हवाय?
मला अक्षर द्यायचा नियम आवडलेला नाही. पण सुरुवात ग...
माझ्या कानात उत्तर सांगा, मी
माझ्या कानात उत्तर सांगा, मी इथे लिहितो
गवसणी
गवसणी
बरं यातला एक घटक बहुतेकांनी
बरं यातला एक घटक बहुतेकांनी आज केला असेल. तो कसा करायचा याची नवी पद्धत गेल्याच वर्षी एका मायबोलीकरणीने लिहिलीय.
बरोब्बर.
बरोब्बर.
(No subject)
गवसणी - लक्षात नव्हते येत
गवसणी - लक्षात नव्हते येत अजिबात मस्त.
आ रा रा, पुढचा शब्द देताय ना?
आ रा रा, पुढचा शब्द देताय ना?
Pages