खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
चीकू, द्या शब्द.
चीकू, द्या शब्द.
>>> शब्दं देणे काही जमत नाही
>>> शब्दं देणे काही जमत नाही मला
बरोबर आहे, दिला की पाळावा लागतो.
स्वयंपाकाचे एक अवजार
स्वयंपाकाचे एक अवजार
चार अक्षरी
KhadaD mabokar! Savyasachi
KhadaD mabokar! Savyasachi kuthech gela. Bhuk lagli!
क्ल्यु: वाढपीकामात मदतीस
क्ल्यु: वाढपीकामात मदतीस येणारे
वरवंटा?
ओगराळे?
ओरगाळे
ओरगाळे
परफेक्ट!!
परफेक्ट!!
हा खाण्याचे पदार्थ आहे आणि
अरे पण आजचा विषय खाण्याचे पदार्थ आहे. ओगराळे बसणार नाही ना त्यात.
ओगराळे बरोबर आहे!
ओगराळे बरोबर आहे!
बरोबर आहे, दिला की पाळावा
बरोबर आहे, दिला की पाळावा लागतो >>

पाळावा नाही हो, पळावं लागतंय... कामापाठी.
अरे विषय बघितलाच नाही की
अरे विषय बघितलाच नाही की

खाण्याशी संबंधित आहे म्हणून चालवून घ्या
स्वाती तुम्ही द्या पुढचा शब्द
स्वाती तुम्ही द्या पुढचा शब्द.
पाच अक्षरी गोड पदार्थ.
पाच अक्षरी गोड पदार्थ.
यात एका मद्याचं नाव आहे, पण पदार्थात त्याचा लवलेशही नाही.
रसमलाई // रम
रसमलाई // रम
सुतरफेणी?
सुतरफेणी?
रसमलाई जमतंय खरं, पण माझ्या
रसमलाई जमतंय खरं, पण माझ्या मनात निराळा पदार्थ आहे - त्यात मद्याचं नाव जसंच्या तसं आलंय, अक्षरं जुळवावी लागत नाहीत.
सुतरफेणी बरोबर.
सुतरफेणी बरोबर.
द्या पुढचा शब्द.
काकडी, रवा इत्यादी वापरून
काकडी, रवा इत्यादी वापरून केलेला तीन अक्षरी गोड पदार्थ.
--स
धोंडस
धोंडस
धोंडस >>> अगदी बरोबर
धोंडस >>> अगदी बरोबर
हा चार अक्षरी गोड द्रवपदार्थ
हा चार अक्षरी गोड द्रवपदार्थ एक आडनावही आहे.
सुधारस ?
सुधारस ?
ते आडनाव नाही ना?
ते आडनाव नाही ना?
देवरस
देवरस
आडनाव आहे पण द्रवपदार्थ आहे की नाही माहित नाही.
रस आहे म्हणून खाण्यालायक द्रव असावे असे वाटले
आमरस
आमरस
नोप.
नोप.
---णी
गुळवणी
गुळवणी
गुळवणी?
गुळवणी?
बरोबर.
बरोबर.
Pages