खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
मॅगी, जरा सोपा क्लू दे. गाडी
मॅगी, जरा सोपा क्लू दे. गाडी पुढे जाऊ दे!
ममो दिशा बरोबर आहे
ममो दिशा बरोबर आहे
कांदेभजी
कांदेभजी / कांदाभजी
दडपेपोहे पोहे हेड
दडपेपोहे
पोहे
हेड
करेक्ट ममो ! कांदाभजी!
करेक्ट ममो ! कांदाभजी!
सस्मित हेड!ला हात लावला मी
कांदाभजी मलाही सुचलेलं पण
कांदाभजी मलाही सुचलेलं पण अवयव काय?
कान अवयव
कान अवयव
कां म्हणजे कान???? काहीही
कां म्हणजे कान???? काहीही
जीभ!!
जीभ!!
कडकणे
कडकणे
जीभ
जीभ
मेग माझ्या फोन ची बॅटरी डाउन
मेग माझ्या फोन ची बॅटरी डाउन आहे आणि लाईट गेलेत तेव्हा तूच दे क्लु माझ्या ऐवजी
पण चांगला कठीण दे हं कारण मी नसेन ( स्मित )
जीभ बरोबर
जीभ बरोबर
हं जीभ असेल बाय
हं जीभ असेल
बाय
हो, जीभ. पुढचा क्लू देते
हो, जीभ.
पुढचा क्लू देते
सहा अक्षरी गोड पदार्थ.
सहा अक्षरी गोड पदार्थ.
त्यात नांगर, प्रेम, म्हातारपण, समुद्र अश्या भरपूर गोष्टी आहेत
गाजर हलवा
गाजर हलवा
गाजरहलवा
गाजरहलवा
बिंगो स्वरूप!!
बिंगो स्वरूप!!
एक तोंडी लावायचा पदार्थ जो
एक तोंडी लावायचा पदार्थ जो जमला की मजा येते
मेतकूट
मेतकूट
करेक्ट
करेक्ट
पंचाक्षरी मिठाई खाल्यावर
पंचाक्षरी मिठाई खाल्यावर आपोआप त्या मिठाईची तिच्या नावाने स्तुती केली जाते
अफलातून
अफलातून
बरोबर
बरोबर
दिलपसंद/दिलबहार
दिलपसंद/दिलबहार
एक तीन अक्षरी पदार्थ ज्यात
एक तीन अक्षरी पदार्थ ज्यात पान आहे
ना गोड ना तिखट
पानगी झाली ना मगाशी?
पानगी झाली ना मगाशी?
ममो, परत पानगी नाही ना?
ममो, परत पानगी नाही ना?
हो झाली
हो झाली
Pages