Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिवराक म्हणजे शाकाहारी.
शिवराक म्हणजे शाकाहारी.
अच्छा. धन्स रश्मी.
अच्छा. धन्स रश्मी.:स्मित:
रश्मी एक्स्पर्ट झाली मालवणी
रश्मी एक्स्पर्ट झाली मालवणी भाषेत, माझं सासर देवगडचं असूनही मला तिथली बोलीभाषा येत नाही, ती मालवणी नाही पण थोडं साम्य आहे.
रश्मी, तुमच्या कवितेक आणि
रश्मी, तुमच्या कवितेक आणि स्माईलीक मी मनापासून दाद दिलंय तर तुम्ही मात्र माझ्या व्यंचिवर असां तिरक्यां लिवून परतफेड करतास ? नाईकानी नक्कीच फितवल्यानी तुमकां ! माकांय ठावक आसा नाईकांक सुपारीच्या खांडाचाय व्यसन नाय, कारण, असल्या बारिक-सारिक व्यसनांच्या फार वरच्ये आसत ते; अण्णांचां काय तां बघलास ना ! शिवराक असले तरी नाईक मुडदे पाडण्यात, गाडण्यात, जाळण्यात तरबेज आसत ह्यांय सगळ्यांक हंय ठावक आसा. त्येंच्या नादाक लागून माझ्यासारख्या सरळ ,साध्या माणसाक कित्या वगीचच दुखावतास ?
भाऊकाका भारीच .
भाऊकाका भारीच
.
थॅन्क्स अंजू. आता गंमत बघा.
थॅन्क्स अंजू.:फिदी: आता गंमत बघा. कोण कोण आहे ते, ओळखा पाहु.
https://www.youtube.com/watch?v=g9-HGyUDXqI&list=PLOGK8uOfTYsL0Nv-IvBHgP...
भाऊ तुम्हाला पण थॅन्क्स.
भाऊ तुम्हाला पण थॅन्क्स.:हाहा:
आत्ता! अहो मी कुठे तुम्हाला दुखावले?:फिदी: माझ्या मध्ये थोडा वेळ माई घुसल्या ना. मग! मागे पांडु आला होता, आता माई आल्या.:खोखो:
रश्मी
रश्मी
>>त्या पोकेमॅन गो वाल्यान्नी
>>त्या पोकेमॅन गो वाल्यान्नी काहीतरी शिकायला पाहिजे माईंकडून
माईंकडे आहे की पानाचा डबा.
माईंकडे आहे की पानाचा डबा. मोठ्या प्रेमाने आण्णांना पान देत असतात त्यातून. माझ्यासारखी असती तर एव्हढा चुना घातला असता त्यात की आण्णा परत एकदा मेले असते.
बाकी तो विश्वासराव माईंना डॉ़क्टरकडे नेण्याऐवजी औषध आणायला निघालाय. हे काय डोकेदुखीवरचं औषध आहे का सर्दीवरचं? पेशंटला तपासायला नको?
काल ती यमुना ते कुंपणाचं दार
काल ती यमुना ते कुंपणाचं दार बाजूला करून जाण्याऐवजी पलिकडून का नाही गेली? तिथे जायला रस्ता होता की झाडांतून.
नार्वेकरीण मुलीच्या संसारात जास्तच लक्ष घालतेय. रणजितभाऊ, जरा बघा की त्यांच्याकडे.
ती येलो ड्रेस मधली नाचणारी
ती येलो ड्रेस मधली नाचणारी कोण आहे मालिकेत ?
<< माझ्यासारखी असती तर एव्हढा
<< माझ्यासारखी असती तर एव्हढा चुना घातला असता त्यात की आण्णा परत एकदा मेले असते. >> अण्णांचो पहिलो मृत्यु पण संशयाच्या सावटातच आसा; माईंच्या पानातल्या चुन्यामुळेच झालो असण्याचीय शक्यता आसाच !
>>ती येलो ड्रेस मधली नाचणारी
>>ती येलो ड्रेस मधली नाचणारी कोण आहे मालिकेत ?
आं? आता प्रेक्षकांना पण कोणकोण दिसू लागलं का काय
भाऊ, अण्णांका दत्तानेच उडवलंय असो माझो संशय हा. आण्णांचो विषय निघालो की त्याचो चेहरो कसलो पडतलो. घाबरून घाम फुटतो तेका.
< < अण्णांका दत्तानेच उडवलंय
< < अण्णांका दत्तानेच उडवलंय असो माझो संशय हा. > > सरिताच्या सांगण्यावरसून गुरवांकडून 'स्पेशल' चुनो आणून दत्तान तो माईच्या पानाच्या डब्यांत ठेवलो आणि माईन तो अण्णांक पानात्सून दिलो, असांच म्हटलां तर ! सगळेच नाईक तसे 'चुनो लावण्यात' पटाईतच !!!
रिताच्या सांगण्यावरसून
रिताच्या सांगण्यावरसून गुरवांकडून 'स्पेशल' चुनो आणून दत्तान तो माईच्या पानाच्या डब्यांत ठेवलो आणि माईन तो अण्णांक पानात्सून दिलो, असांच म्हटलां तर ! सगळेच नाईक तसे 'चुनो लावण्यात' पटाईतच >>>>>
स्वप्ना त्या यु ट्यूब मधल्या
स्वप्ना त्या यु ट्यूब मधल्या क्लिप मधली येलो ड्रेस मधली म्हणतेय मी
त्या यु ट्यूब मधल्या क्लिप
त्या यु ट्यूब मधल्या क्लिप मधे माई भारी डॅन्स करतायत !:G . पिवळा ड्रेस ओळखली नाही कोण ते.
हो , कोण आहे ती कळली नाही.
हो , कोण आहे ती कळली नाही.
हय काय चल्ला हा? बेरीनाना
हय काय चल्ला हा? बेरीनाना धुमशान करतायत.
https://www.youtube.com/watch?v=TPxxEt81530
१०० एपिसोड च्या सेलिब्रेशन
१०० एपिसोड च्या सेलिब्रेशन निमित्त यु टयूब वर भरपूर क्लिप्स आहेत. सगळ्या चांगल्या आहेत . मालिकेतले कलाकार प्रत्यक्षात कसे दिसतात ( मालिकेतल त्या त्या कॅरेक्टरच दिसंण वेगळं आणि प्रत्यक्षातल वेगळं ) कसे बोलतात ते बघून मजा येतेय
बघायला पाहिजे ............
बघायला पाहिजे ............
ती येलो ड्रेस मधली नाचणारी
ती येलो ड्रेस मधली नाचणारी कोण आहे मालिकेत ? >> शेवंता तर नसेल?
भारी आहेत दोन्ही clips. नाथा
भारी आहेत दोन्ही clips. नाथा छान नाचतात. बेरीनाना भारीच
. गुरव पण नाचत होते.
यलो ओढणीवाल्या ड्रेसवाली बहुतेक स्नेहा माजगावकर आहे असं वाटतंय, सुहास शिरसाटची बायको आहे ती. सौभाग्यवती मध्ये होती. पण ती फेमस झाली गुंतता हृदय हे मधल्या गौरीच्या रोलमुळे.
वगीच नाक मुरडून दाखव नकात,
वगीच नाक मुरडून दाखव नकात, त्ये नाचतहत म्हणान ; कालपासून
टीव्हीक डोळे चिकटवून तां शेवंता खंय दिसता का त्येच्यात तां बघताहास !
>>स्वप्ना त्या यु ट्यूब
>>स्वप्ना त्या यु ट्यूब मधल्या क्लिप मधली येलो ड्रेस मधली म्हणतेय मी
ता माका काय माहित?
बेरीनाना नाचताहेत? बाप रे! लई डेन्जर दिसतोय व्हिडिओ
बाकी पांडोबाचं 'लांडगो इलो रे बा इलो' झालंय. बिचारा सांगतोय इमानेइतबारे सुशल्याला पाहिलं म्हणून आणि कोणी विश्वास ठेवत नाहिये. इन्स्पेक्टरने सुध्दा फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. म्हणजे सुशल्या कुठे आहे हे त्याला ठाउ़क असणार.
हा अभिराम लग्न व्हायच्या आधी नीट शर्ट घालत होता. आता स्लिव्हलेस का घालतोय?
नार्वेकरणीने ह्यांच्या घरात कॅमेरा लावलाय काय? नेमके हे एकत्र असताना फोन करते. अभिरामने बायकोला झापायच्या ऐवजी सासूला फोन करून झापायचं ना.
जतिनभाई अने अजयभाय आवी गया. आता फुल्ल कोरम झाला म्हणायचा.
<<ती येलो ड्रेस मधली नाचणारी
<<ती येलो ड्रेस मधली नाचणारी कोण आहे मालिकेत ? >> शेवंता तर नसेल?>>

बेरीनाना खरंच
काल सरिता घरातील एवढ्या
काल सरिता घरातील एवढ्या माणसांकरिता किती कमी प्रमाणात पिठले करत होती.
भाऊ खरय शेवंता दिसलीच नाय
भाऊ
खरय शेवंता दिसलीच नाय माका. स्नेहा माजगावकर, सौभाग्यवती मध्ये कोणत्या रोल मध्ये होती गं अंजू? लक्ष्मीची शेजारीण का? कारण सौभाग्यवती मी फारशी पहात नव्हते.
पांडुने खरच खरे सांगीतले असावे तरी कोणी अॅक्शन का घेतली नाही? माझा कालचा भाग चूकलाच. सरीता, पिठलेच काय पोहे पण कमी करते.:फिदी:
अगं रश्मी मी सौभाग्यवतीचे एक
अगं रश्मी मी सौभाग्यवतीचे एक दोन भागच बघितले ग, शेजारीण (कम मैत्रीण) होती बहुतेक असं वाटतंय मला.
Pages