Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विश्वासराव पण अंगारे लावायला
विश्वासराव पण अंगारे लावायला लागला का???>>> नाही ते वैद्याचे औषध असते.
आणि त्या औषधाच्या सगळ्या
आणि त्या औषधाच्या सगळ्या गोळ्या पाण्यात घालून त्याने एकाच वेळेस माईला दिल्या. उगाच नाही त्यांना सुषल्या विहिरीच्या तळाशी दिसली
ह्या भयानक आसा.
ह्या भयानक आसा.
काहीतरी करूक होया.
काहीतरी करूक होया.
आणि त्या औषधाच्या सगळ्या
आणि त्या औषधाच्या सगळ्या गोळ्या पाण्यात घालून त्याने एकाच वेळेस माईला दिल्या. उगाच नाही त्यांना सुषल्या विहिरीच्या तळाशी दिसली>>>>>
ह्या भयानक आसा. अ ओ, आता काय करायचं
काहीतरी करूक होया. >>>>>>>:हहगलो:
<< काहीतरी करूक होया. >>
<< काहीतरी करूक होया. >> टीव्हीचो रिमोट हातात असताना करण्यासारख्यां खूप आसा; इतर छप्पन चॅनेल आसतच ना !!!
तां छपन्न चॅनेल असात ते ठीक
तां छपन्न चॅनेल असात ते ठीक हाय, पण सरीता, ठोकळी आणी सुसल्यासारख्या छपन्न छुर्या असतांना दुसरी सिरीयल म्या पाहुचा नाय.:खोखो: नेनीण डोक्यावर पडलेली दिसते, नाईकांना अगदी तळतळुन शाप वगैरे देते, पण बाय गो तुझो घोवं कोणत्या धुतल्या तांदळातला आहे? तो तर बारा गावचे पाणी प्यायलेला, मग नाईकास्नी बोलुन काय होणार?
नेनीण डोक्यावर पडलेली दिसते,
नेनीण डोक्यावर पडलेली दिसते, >+१
<< नेनीण डोक्यावर पडलेली
<< नेनीण डोक्यावर पडलेली दिसते, >> ह्या सिरीयलीत एक मिनीटासाठी जरी येवचां झालां तरी ह्यां सर्टिफीकेट लागताच !
काल काय झाले?
काल काय झाले?
काल सरीता आणी दत्ता मध्ये
काल सरीता आणी दत्ता मध्ये जतीन सेठ वरुन बोलणे होते. कारण त्या सेठने या लोकांवर त्याची गाडी पेट्ववल्याचा आळ घेतलेला असतो. माई सरीताला सांगतात की नेनीण ला भेटुन येऊ पण सरीता तयार नसते, अगदी जाईपर्यंत ती ना ना करते, पण बाहेर जातांना यमुना दिसल्यावर तिला पण या दोघी नेनीण कडे घेऊन जातात. इकडे अभिराम आणी विश्वासराव नेनेंच्या ऑफिस मध्ये शोधकार्या साठी जातात. अभिराम बाहेरच्या खोलीत थांबतो आणी विश्वासराव हवालदाराच्या मदतीने पुरावे शोधतो. इकडे या तीन देवियां नेनीण कडे गेल्यावर नेनीण बाहेर येते, माईंशी गळाभेट करते आणी भानावर येऊन संतापुन माईंना ओरडते की नाईकांनू हे बरा न्हाय केले.
काल ठोकळी, चाँग, पांडु, बेरीनाना, ठोकळ्यो, अर्चिस, गणेश, छाया आणी पूर्वाचे दर्शन नाही झाले.
जतीन शेठाक अण्णा दिसतंत तां
जतीन शेठाक अण्णा दिसतंत तां काय दाखवलाच नाय??
अरे हो जतिन सेठला अण्णांचा
अरे हो जतिन सेठला अण्णांचा भास होतो.
माई ला तर अण्णा आणि नेने वकील
माई ला तर अण्णा आणि नेने वकील असे दोघे दिसले असे दाखवले आहे पुढच्या भागाची झलक म्हणून. आता प्रश्न हा आहे की फक्त शेवंता कशी काय कोणाला दिसत नाही? का तिचे भूत झाले नाही?
मालिकचे शूटींग तळकोकणात चालू
मालिकचे शूटींग तळकोकणात चालू आहे,बरेच महीने कलाकारांना सुट्टी न मिळाल्याने आजकाल लेखक एखादे पात्र काही दिवस गाळत आहे जेणेकरुन त्या कलाकाराला घरी जाता यावे.गंमत बघा दोन चार एपिसोड एखादे पात्र नसतेच.
शेवंता कशी काय कोणाला दिसत
शेवंता कशी काय कोणाला दिसत नाही? का तिचे भूत झाले नाही?>>>> तिचे भूत तर निलिमाच्या अन्गात घुसले ना? रच्याकने, सुषमा परत आली का?
आली गो माय, सुसल्या घरला॑
आली गो माय, सुसल्या घरला॑ आली.
काल छायानं सरिताक जबरी टोमणो
काल छायानं सरिताक जबरी टोमणो मारल्यानं... हसून हसून पुरेवाट झाली.
देविका कायम इतकी लाडेलाडे का बोलते??? सरळ बोलताच येत नै का तिला??
तिचा चेहेरा पण लाडे लाडेच
तिचा चेहेरा पण लाडे लाडेच दिसतो. ती, अभिरामला कायम फ्लाईंग किस देण्याच्या तयारीत आहे असे वाटते.:खोखो:
<< अभिरामला कायम फ्लाईंग किस
<< अभिरामला कायम फ्लाईंग किस देण्याच्या तयारीत आहे असे वाटते >> कारण तिला पाहिल्यापासून अभिराम हवेतच तर असतो !!
आतांपर्यंत निलीमाने ' मी याचा शोध घेईन ' असं म्हणून म्हणून कांहींही न करतां वैताग आणला; प्रत्येकाला दमात घेवून ' माझ्या नजरेतून कांहीं सुटत नाही ' म्हणत आतां विश्वास राव बोअर करताहेत! शेवटीं तेही निलीमाच्याच पंक्तीला जावून नाही बसले मग मिळवली !!
>>नेनीण डोक्यावर पडलेली
>>नेनीण डोक्यावर पडलेली दिसते
स्वतःच्या नवर्याची कापलेली मुंडी डोक्यावरच्या छतावर आणून ठेवलीन तरी हिला पत्ता नाही. तिच्याकडून काय अपेक्षा करताय? आधी माईला मिठी का मारली मग तिने? का तिला माईच्या जागी नेने दिसले? ह्या सिरियलीत कोणाला कोण दिसेल काय माहित. काल माईला नेने आणि अण्णा गुप्तगू करताना दिसले तर कसली ओरडत होती. आता नेने काय शेवंता आहेत का? जेव्हा तेव्हा त्या अण्णांना 'आत येवा, आत येवा'. शोभत नाही हो ह्या वयात. तिसरी सून पण आली आता.
काल देविकाने पाल बघून अस्फुट का काय म्हणतात तशी किंकाळी मारली. हिच्या घरात पाली नाहीत की काय? ती पाल पण खरी नाही दाखवत. रबरी आहे. आणि दत्ताने तिला परत घरात पिटाळली....पालीला. वर देविकाला म्हणतो एव्हढा आवाज ऐकून तुझा घोव आलो नाही बाहेर? त्या पालीचा घोव आला असेल नक्की. अभिराम जातो आजकाल त्या विश्वासरावची पॅन्ट धरुन. काल त्या विश्वासरावने नेनेच्या ऑफिसात काही मिळालं नाही म्हणून वड्याचं तेल वांग्यावर काढलं. आता तो गुरव काही का करेना तुला काय करायचं बाबा? खिशात किती gloves घेऊन फिरतो काय माहित. दिसेल त्या पोलिसाला देतो एकेक काढून.
>>आतां विश्वास राव बोअर
>>आतां विश्वास राव बोअर करताहेत! शेवटीं तेही निलीमाच्याच पंक्तीला जावून नाही बसले मग मिळवली !!
अगदी अगदी. तेच होणार आहे आता. घरात बसून तपास करायला हा काय Hercule Poirot आहे का?
काल एका विधीसाठी नेनेंचा खून झाला हे ऐकून छाया चपापली. आता गणेशाला विचारेल. ते येडं कुठे गायबलंय काय माहित.
आणि दत्ताने तिला परत घरात
आणि दत्ताने तिला परत घरात पिटाळली....पालीला. वर देविकाला म्हणतो एव्हढा आवाज ऐकून तुझा घोव आलो नाही बाहेर? त्या पालीचा घोव आला असेल नक्की.>>>>>:हहगलो:
लेखक, दिग्दर्शक अशा दोन तागड्यावर उभे राहिल्याने पांडुने कमालीचा घोळ घालुन ठेवलाय. कालच्या भागात मला फक्त सुसल्याचे त्या झाडाखाली एकाकी बसणे नैसर्गीक वाटले. कारण तिचे घरातल्या सर्वांशी वाकडे असल्याने ती जाणार तरी कुठे ? पांडुचे तिच्याशी गप्पा मारणे पण सहज होते कारण त्याचे पण कोणाशीच वैर नसते, त्यामुळे नाईक काय नी सुसल्या काय, दोन्ही त्याला सारखे. हो, काही वेळेस छाया पण दोषी वाटते कारण पहिल्यांदा गणेश तिला लग्नासाठी कावळ्यांना दही भात दाखवायला सांगतो. आणी त्याने पण काम होणार नसेल ( दही भात) तर एखादा बळी ( मग तो कोंबडी असेल की माणुस ते नाही कळले) द्यावा लागेल असे गणेश म्हणतो. मग छायाने तर हे उद्योग केले नसतील ना गुरवाला हाती धरुन. तसे असेल तर दत्ता विनाकारण अडकेल, पण आजच्याच भागात बहुतेक तो काहीतरी उकरताना दाखवलाय.
कालच्या भागात मला फक्त
कालच्या भागात मला फक्त सुसल्याचे त्या झाडाखाली एकाकी बसणे नैसर्गीक वाटले. कारण तिचे घरातल्या सर्वांशी वाकडे असल्याने ती जाणार तरी कुठे ? पांडुचे तिच्याशी गप्पा मारणे पण सहज होते कारण त्याचे पण कोणाशीच वैर नसते, >>>>>>>>>> हो हो. हा प्रसम्ग मला पण आवडला. किती सहजपणे दोघं (सुसल्या आणि पांडू) बोलत होते एकमेकांशी.
बाकी विश्वासराव आणि ठोकळी यांच्यात जणू काँपिटिशन लागली आहे जणू, प्रेक्षकांना बोअर करण्याची. इतका सगळ्यांवर संशय घेउन काय शोध लावणार आहे, देव जाणे??????
कालच्या भागात मला फक्त
कालच्या भागात मला फक्त सुसल्याचे त्या झाडाखाली एकाकी बसणे नैसर्गीक वाटले. >>>>>>>> पण सुषमा मेली असते ना?:अओ:
नाही सुषमा मेलेली नाही.
नाही सुषमा मेलेली नाही. माईंना तो नेहेमीप्रमाणे भास होतो की ती विहीरीत पडलीय. पण पांडु माईंच्या भितीने ती विहीरीत मरुन पडलीय असे सगळ्यांना सांगतो. गंमत म्हणजे हे चार चतुर ( नाईक बंधु आणी विश्वासराव) जेव्हा विहीरीकडे जातात तेव्हा आत डोकावुन पाहीले आहे किंवा नाही याबद्दल काहीच बोलत नाहीत. सरीता, सुषमा बद्दल बोलत असतांना ती नेमकी पुढल्या दाराने येते. तिला बघुन हे सारे ( सरीता, अर्चिस, देवकी आणी निलीमा) चमकतात. निलीमा आधीच म्हणते की ती जोपर्यंत डोळ्याने सुषमाचे प्रेत बघत नाही तोपर्यंत ती विश्वास ठेवणार नाही.
ओह असं काय? या वाड्यात
ओह असं काय?
या वाड्यात खोल्यांचे गुढ अजून वाढले आता विश्वास ला पण वेगळी रुम विथ व्हाईट बेड्शीट्स :))
तेव्हडच नाही, तर विश्वासरावचं
तेव्हडच नाही, तर विश्वासरावचं सुसल्याशी लग्न लावून दिल्याचं देखिल दाखवतील ............
त्या निलीमाला सुद्धा अंगात
त्या निलीमाला सुद्धा अंगात यायचे ते कधी थांबले. आणि तो माधव डोळे गरगरत काहितरी डायरीत लिहाय्चा त्याचे काय झाले.
लोकांनू प्रकाश पाडा...
मोप कामा असल्यानं , मी सोडला सिरियल बघनं.
झंपी पांडू इसरलंय नंतरचं
झंपी पांडू इसरलंय नंतरचं लिवायला, असं वाटतंय इथे वाचून. मी पण बघत नाही.
बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं, मालिका बघतात नेमाने त्यांनापण संपताना मिळतील. शेवटी संपताना दोन दिवस बघूया आपण पण
.
Pages