Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
एमबीए होऊन नासात नोकरी वगैरे
एमबीए होऊन नासात नोकरी वगैरे रेडिओवर नोकरी करणारे गृहस्थ, यांचं सामान्य ज्ञान इतकं सामान्य असावं, की या पुड्यांचा त्यांना संशयही येऊ नये!! >>> हो ना मुर्खपणा आहे सगळा
मला तर काल त्या भावाची दया
मला तर काल त्या भावाची दया येउन राहिली आहे. वडिलांनी ड्रामा केल्याने ऑस्ट्रेलियाचा चान्स गेला. इथली नोक री सेट होती ती डळमळीत झाली. बायको बिथरलेली आहे आता आर्थिक नुकसान पण होणार. न जायचा निर्न य घ्यायला नको होता लगेच भावना प्रधान होउन. उलट जाउन आईबाबां ना बोलवायचे. मराठी सिरीअल कांगारूलँड मधून. आणि ती आई साधी कॉफी देते तर किती ड्रामा. आधी देण्याचे मग कशी झाली आहे अरे काय मिशे लिन ग्रेड रेसीपी आहे का?
>> अगदी अगदी..
एमबीए होऊन नासात नोकरी वगैरे
एमबीए होऊन नासात नोकरी वगैरे रेडिओवर नोकरी करणारे गृहस्थ, यांचं सामान्य ज्ञान इतकं सामान्य असावं, की या पुड्यांचा त्यांना संशयही येऊ नये!! >>> हो ना मुर्खपणा आहे सगळा राग >>>>
अरे पण हा मुर्खपणा त्यांनी केला नाही तर शिवला विकीचे पितळ ऊघडे पाडुन हिरो कसे बनता येईल
थोडा ड्रामा सहन करुया..
थोडा ड्रामा सहन करुया..
पुड्यांचा त्यांना संशयही येऊ
पुड्यांचा त्यांना संशयही येऊ नये!! >> अरे त्याच्या त्या अति पुढे पुढे करण्याने, अति गोड बोलण्याने आणि इरीटेटींग हसण्यानेच संशय यायला हवा खरंतर.
आणि गॉरीला बंद डोळ्यानी शिव दिसला म्हणे? इतक्या लवकर? म्हणजे ही लवकरच बनारस घाट फिरायला जायची नांदी आहे.
खरे तर बस मधून उतरलेले शिव व
खरे तर बस मधून उतरलेले शिव व गौरी किती एकमेकांना साजेसे दिसतात. तर विकी म्हणजे जोकर साइड ला उभा आणि विचित्र चेहरा, सिक हास्य. पण मोजो राजी तो क्या करेंगे शिवजी? तो एका प्रोमोत विकी चांगला नाही म्हणतो ते फार क्यूट वाटले. शर्र्ट ही चांगले एकाटाइपचे आहेत त्याचे.
गावाक डील शिंप्याने ऐट्बाज म्हणून शिवलेले असे. ब्राइट कलर्स.
दोघांचे काहितरी सिन दाखवायला
दोघांचे काहितरी सिन दाखवायला पाहिजे होते..
एक दिवसात भेटुन कस काय दिसला शिव डोळे बंद करुन..
गौरी तरी पण अजुनही त्याच्याशी खुन्नस ने च बोलते.. आणि विकिशी मात्र नीट..
आणि आज विकि जेवातला घरी येणार तर खुषच वाटली..
बाकी कालच्या एपिसोड मधे "साथ
बाकी कालच्या एपिसोड मधे "साथ मे चलते है ना" असं काय मस्त म्हणाला शिव..
अब कलका एपिसोड देखन पडी. मला
अब कलका एपिसोड देखन पडी. मला रात्री जमत नाही बघायला मग मी पहाटे नैतर घरी गेल्यावर सात वाजता बघते. मग साडेसातला नासौ की टीव्ही बंद. आज नासौ मध्ये थयथ याट आहे ललिताचा. नील व स्वानंदीने घर बुक केले. हिला न विचारता. अओ आता काय करायचे?!
विकीला मार खाताना पहायची
विकीला मार खाताना पहायची सर्वांची ईच्छा उद्या पुर्ण होइल असे दिसतेय
होप सो!!!
होप सो!!!
विकि आणि वहीनीचा घर घ्यायचा
विकि आणि वहीनीचा घर घ्यायचा सीन बंडल. आजच्या काळातील नोकरी करणारी स्त्री इतकी येडचाप.. १० तोळे सोनं ऑफर काय नी काय.
कैच्यकै
आणि मोजो एकदम येडचापच... किती ते मुलाला दोष देणार..... आणि त्यांच्यासारख्या बायका आणि त्यांचे प्रॉबलेम विषयावर बोलणार्या माणसाला, मुलगे कसे फसवे असू शकतात तेव्हा कशी व किती माहिती काढावी माहित नाही.??
इथे शिव एकदम सुशल्या चा भाउ आहे, किती घामेला.
मोजोंच कुटुंबच येडचाप आहे.
मोजोंच कुटुंबच येडचाप आहे. त्या विकीच्या थापा शेंबडं पोर देखिल ओळखेल. त्या वॉचमनला आहे तितकी अक्कल देखिल मोजोंना नाही. आणि हे रेडियोवर लोकांना ज्ञानाचे डोस पाजतात.
मोजोंच कुटुंबच येडचाप आहे.
मोजोंच कुटुंबच येडचाप आहे. त्या विकीच्या थापा शेंबडं पोर देखिल ओळखेल. त्या वॉचमनला आहे तितकी अक्कल देखिल मोजोंना नाही. आणि हे रेडियोवर लोकांना ज्ञानाचे डोस पाजतात>>>+1111
.
.
११ एप्रिलला कोणा हिंदी कवीचा
११ एप्रिलला कोणा हिंदी कवीचा जन्मदिन आहे का?
काहिही चालु आहे यात.. म्हणजे
काहिही
चालु आहे यात..
म्हणजे विकी ने काहिही करुन ह्याना संशय न येणे . शिव ने सांगुन विश्वास न ठेवणे,.
गैर समज.. एकमेकांशी डायरेक्ट न बोलता फक्त "नही कुछ नही".. "नही ऐसा नही है".. असल काहितरी बोलणे किंवा काहिच न बोलणे..
मालिकेतिल नेहमिचे वळण..
मग एकदमच शिव काहितरी करेल आणि सगळे हो हो म्हणतिल..
तरी या मालिकेत निदान हे फिक्स आहे की शिव गौरी च लग्न होणार आहे...
टायटल साँग मधुन कळत...
एकता कपूर तर तिथे पण कन्फ्युजन करायची सारखे टायटल साँग बदलुन
खरेतर बरेच दिवसानी फ्रेश जोडी बघायला मिलाली
thoDaa gap gheun baghaavee aataa
शिव ने विकी ला मारले एकदाचे
शिव ने विकी ला मारले एकदाचे फायनली .
शिव ने विकी ला मारले एकदाचे
शिव ने विकी ला मारले एकदाचे फायनली .>> हो, हो, माझा जीव जरा शांत झाला.
आज विकी बदला घेणार. नायिकेला
आज विकी बदला घेणार. नायिकेला सांगायला हवं होतं विकीबद्द्ल. ह्यातच महिनाभर नाही घालवला म्हणजे मिळवलं.
Tyachya layki nusar kamich
Tyachya layki nusar kamich zodle jara....but picture abhi baki hai ...
Tya gauri chya aaji la mhana tuch kar na bai vicky shi lagna evda avadto tar
जुने एपिसोडस कुठे पहायला
जुने एपिसोडस कुठे पहायला मिळतील?
झी मराठी च्या वेबसाईटवर
झी मराठी च्या वेबसाईटवर
आज काय झालं???
आज काय झालं???
आज काय झालं??? >> गाढवपणाचा
आज काय झालं??? >> गाढवपणाचा कळस.. चायला तो विकी मोजोंच्या घरच्या चोरलेल्या वस्तु बदाबदा त्यांच्यासमोर ओततो आणि सांगतो की शिवने चोरल्यात म्हणुन. पण मठ्ठ मोजोंच्या डोस्क्यात कसं येत नाही की शिव त्यांच्या घरी येत जात नाही म्हणुन?
त्या गौरीच्या चेहर्यावरची माशीदेखिल हलत नाही. मोजो शिवला लेक्चर देतात ते पोकळ जाणवतं. बहुधा मालिकेतील विकीचा अवतार देखिल संपला असे वाटतेय.
संपणार नाही अवतार. हिरोला
संपणार नाही अवतार. हिरोला भारी दाखवायला चालु आहे सगळे. नाहीतर अचानक परप्रांतीयाला मुलगी द्यायला मोजो तयार होतील का?? सध्या विकी मग ती वहिनी आणी लग्न झाले की सासुरवास. म्हणुन तर नावात 'काहे" आहे.
मला तर वाटत, की तिच्ता
मला तर वाटत, की तिच्ता चेहर्यावर माशी बसतच नाहीये.
मोजो कॅरेक्टर बिन्डोक आहे. शिव घरी येत नाही तर तो वस्तु कसा चोरेल? त्याला वाट्टेल तसं बोलत असताना गॉरी येते. आणि एकही शब्दाने काही बोलत नाही. नंतरही तिची काहीच रीअॅक्शन नाही. दादा वहिनी घरी येतात तेव्हा विकी येतो तेव्हा कायतरी दोन वाक्य बोलते ते पण नॉट पटेश.
आणि ती एवढी रेस्टॉ मधे भेटली होती तर तिलाच काय ते सांगायचं ना शिवने. मोजो कडे धावत पळत कशाला आला?
मी बर्याच दिवसांत पाहिली
मी बर्याच दिवसांत पाहिली नाहीये ही मालिका... त्यासाठी मागचे प्रतिसाद वाचते सगळे.
गाढवपणाचा कळस.. चायला तो विकी
गाढवपणाचा कळस.. चायला तो विकी मोजोंच्या घरच्या चोरलेल्या वस्तु बदाबदा त्यांच्यासमोर ओततो आणि सांगतो की शिवने चोरल्यात म्हणुन. पण मठ्ठ मोजोंच्या डोस्क्यात कसं येत नाही की शिव त्यांच्या घरी येत जात नाही म्हणुन? <<<< + १ हेच लिहायला आले होते ईकडे. साधी अक्कल नाही आहे तिच्या घरातल्यांना आणि बिचार्या त्या क्लासला येणार्या मुलांच भविष्य तर आनंदी आनंदच दिसतय.
शुगो ने Anger Management चे
शुगो ने Anger Management चे क्लासेस घेतले पाहिजेत खरं तर.
आणि राईचे तेल घराबाहेर ठेवणे वगैरे तर अगदीच हे!
गम्मत म्हण्जे वैनीचं ब्रेसलेट हरवलंय ते तिल कळतच नाही ईतके दिवस?? मठ्ठाधिपतीच आहे म्हणायची.
Pages