Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
अस तर नाही ना होणार की गौरी
अस तर नाही ना होणार की गौरी आणि विकीच्या लग्नाच्या दिवशी कसतरी, कुठुनतरी मोजोंना विकीबद्दल खर काय ते कळेल.. कदाचित कालच्या भागातला दागिन्यांचा उल्लेख त्याचाच रेफरन्स असेल.. ऐन लग्नात होणार्या जावयाबद्दल अस समजल्यावर मोजोंसमोर प्रश्न उभा राहील "आता माझ्या गौरीच काय?" "कोण करेल तिच्याशी लग्न?" कारण हे सगळ कळेपर्यंत सप्तपदिची साडेसहा पावल चालुन झालेली असतील विकी-गौरीची.. आणि मग आपला हिरो शिव पुढे येईल. "हम करेंगे आपकी गौरीसे शादी" अस म्हणेल आणि मोजोंना उत्तरभारतीयांचा कितीही राग असला तरी असा ऐनवेळी दुसरा ऑप्शन न मिळाल्याने गौरी होणार शिव की नवरी..
हायला मलाही हेच वाटतंय.
हायला मलाही हेच वाटतंय.
काल अर्धाच बघितला. खरंच काल
काल अर्धाच बघितला. खरंच काल गौरी अजिबात आवडली नाही, काहीही भाव नाहीत चेहेऱ्यावर. मुळमुळीत वाटली नुसती. एरवी त्या शिवला बदाबदा बोलत असते. सगळी family डोकं बाजूला ठेवते वाटतं फक्त भाऊ म्हणाला मला तसा वाटत नाही तो आणि गौरी काहीतरी गैरसमज झालाय, असं म्हणाली.
ती वाहिनी पैसे देणार असेल तर विकी पळून जाणार बहुतेक सर्व घेऊन. बरंच होईल, मग सावंत family चे डोळे उघडतील.
आजच्या की उद्याच्याच भागात
आजच्या की उद्याच्याच भागात मोजो शिवला ओरडतात की तू फसवलेस म्हणून, पण तोच ठामपणे सांगताना दाखवलाय की की मी नाही विकीने तुम्हाला फसवलय. म्हणजे त्याना कळते की विकी भामटा आहे.
विकी पैसे आणी दागिने घेवून
विकी पैसे आणी दागिने घेवून पळुन गेलेला दाखवलाय म्हणे.
ओह! लवकर येउदे तो एपि. मला
ओह! लवकर येउदे तो एपि. मला सहन होत नाहीये हा ताण
आज विकी पळणार!!! मला भोचक
आज विकी पळणार!!! मला भोचक आज्जीचा चेहरा बघायला आवडेल
आज विकी पळून जाणार नि मग शिव
आज विकी पळून जाणार नि मग शिव सावंतांना मदत करणार... खरं काय ते सगळ्यांना समजणार. पण हे एका एपि. मधे नाही संपायचं. आज बहुतेक वहिनी विकीला दागिने वगैरे देईल त्यात निम्मा एपि. खर्च होईल. विकीचं पळून जाणं बहुतेक लाश्ट पाच मिनिटांत. बाकी सगळं पुढच्या भागांत. सुपरमठ्ठपणा खूप चालू आहे एकूण. पण शिव एकदम आवडतोयच! (तो तरी धड स्पष्ट कुठे बोलतो गौरीशी विकीबद्दल! पण तो दोष झीचा आहे. शिवचा नाही
)
पण तरी त्यातल्या त्यात विकिला
पण तरी त्यातल्या त्यात विकिला टशन शिवनेच दिलं ..
मजा आली.....
शिव सही....
पण तरी त्यातल्या त्यात विकिला
पण तरी त्यातल्या त्यात विकिला टशन शिवनेच दिलं ..>>+१
कसला बुकलला त्याला. पण थोडक्यात आवरलं. अजुन दोन तीन ठोशे लगावुन द्यायला हवे होते.
नवा फोटो मस्त.
नवा फोटो मस्त.
एरवी त्या शिवला बदाबदा बोलत
एरवी त्या शिवला बदाबदा बोलत असते >>>
धन्स सस्मित
धन्स सस्मित
शिव अगदी सहज काम करतो. चांगला
शिव अगदी सहज काम करतो. चांगला अॅक्टर आहे.
या बदललेल्या फोटोत शिव टशन
या बदललेल्या फोटोत शिव टशन देऊन 'मिळवलंच की नाही गौरीला, आं?' असं विचारतोय असं माही वाटते कोणाला?

मोजोलाच टशन देत असेल...
मोजोलाच टशन देत असेल...
त्याचा चेहरा मला असा
त्याचा चेहरा मला असा दिसतोय...:हहगलो:
ए धनश्री, कै चल्लाय आँ. आमी
ए धनश्री, कै चल्लाय आँ. आमी कै बोलत नै म्हणून त्याला कैतरी बोलते कै.
मला तो चिंगचाँग वाटतोय वरच्या फोटुत.
मिश्टेक मिश्टेक.... :P
मिश्टेक मिश्टेक....

आम्हि???? म्हणजे हम??

हम मधे मी आहे!
हम मधे मी आहे!
आता कसं बोल्लीस.
म्या पण ! ( हात वर करणारी
म्या पण ! ( हात वर करणारी बाहुली )
चला... मी पण... :डोमा
चला... मी पण...;-) :डोमा
धनश्री ... या तो इधर रहो या
धनश्री ... या तो इधर रहो या उधर .... पार्टी मत बदलो :खिखि:
बघ की. एक पे रैना जी.
बघ की. एक पे रैना जी.
बघ की. एक पे रैना जी.>>>
बघ की. एक पे रैना जी.>>> आमच्या वाटण्यांचा काउंट चुकतो ना प्रत्येक्वेळी , असं तळ्यात-मळ्यात केलं की .
हा हा पजेशिवनेस्स......
हा हा पजेशिवनेस्स...... ह्म्म्म्म्म्म....
ती गौरी कसलेच भाव दाखवत नाही.
ती गौरी कसलेच भाव दाखवत नाही. जरासेच एक दोन डायलॉगअहसत असले के एबरी दिसते. पण तिचे डोळे
भावशुन्य आहेत. अगदीच थंड कॅटरगरीतले असतात ना कोणाचे डोळे तसे.
चोरलेल्या वस्तूंचा सीन म्हणजे अगदीच "कहर" आणि बेसलेस. कसे काय हे दाखवतात? कोणालाच लक्षात येत नाही का हा सीन बसतो का वगैरे? किती तो मुर्खपणा.... बेक्कार सिरियल.
आमची एक ट्युशन टिचर एकदमच
आमची एक ट्युशन टिचर एकदमच अशीच होती,
मी आईला सांगून क्लास बंद केला माझा तिथला. शिकवणं कमी आणि जेवणं करणं, मध्येच कोणाचे तरी(बहुधा मैत्रीणींचे किम्वा तिच्या आईचे) फोन उचलून सासूला शिव्या, नवर्याला शिव्या... असा सगळा प्रकार.
आम्ही ७-८ वर्षाची मुलं असलो तरी मला आणि माझ्या मैत्रीणीला तो प्रकार नकोसा झाला ४-५ दिवसात.
बर एकदम नाही कसं म्हणायच, कारण त्याच टिचर शाळेत. आम्ही अगदी असेच सकाळी क्लासला जायचो आणि दुपारी शाळेत.... आईने मला उठायला होत नाही सकाळचं सांगून बंद केलं तर शाळेत "डोळा" ठेवून टोमणेच मारायच्या.
मला नाही शिव आवडत. धनश्री
मला नाही शिव आवडत.
धनश्री हिने वरती चिकटव्लय अगदी तसाच आहे, खालून खूपच पुढे आलेला.. सिमिट्री नाहीच.
हसला की खराब दिसतो....
धनश्री, "हम" आपके साथ है. गणपती बप्पा मोरया!!
( हे किंचाळत वर तोंड करून वाचून घ्या गौरी सारखे.. आणि हे मध्येच काय तर झी जे दाखवते ना तेच).
Pages