Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
हो तिला कधीच काय करायच ते कळत
हो तिला कधीच काय करायच ते कळत नाही. संभ्रमावस्थेत असते कायम ती.
हे लोक त्याच्याशी मराठीत बोलत
हे लोक त्याच्याशी मराठीत बोलत असताना तो त्यातले आपल्याला समजणारे शब्द लक्षात घेऊन वाक्याचा अर्थ लावायचा आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करतो ते भारी आवडतं..
पण दयाही येते बिचार्याची किती स्ट्रगल करावं लागतं त्याला सगळ्यासाठी.
ह्म्म तो छान उत्तर देतो पण.
ह्म्म तो छान उत्तर देतो पण. समजतय पण बोलता येत नाही अशी अवस्था
मी फक्त शिव करता पाहते बाकी
मी फक्त शिव करता पाहते
बाकी तुम्ही कित्ती गोष्टींचा विचार करता ग
डोकं बाजूला ठेवूनच शिरेली बघितल्या तर यन्जॉय करु शकतो ... सध्या त्यातल्या त्यात बघणेबल शिरेल वाटते, सध्या तरी
नळ चोरीला गेल्याच बघून हसू आलं
गवरीपेक्षा वेणुच्या
गवरीपेक्षा वेणुच्या चेहर्यावरचे स्नायु जास्त हालचाल करतात!
अजय मयेकर डायरेक्टर
अजय मयेकर डायरेक्टर म्हटल्यावर मला जास्त अपेक्षा नाहीच आहे सिरीयलकडून, आधीपासूनच. शिवसाठीच बघते.
गौरीला ह्या शिरेलीतुन काढून
गौरीला ह्या शिरेलीतुन काढून राखेत घालावे काय फिदीफिदी>>>
झी मराठी नावाजलेल्या अभिनेत्याना बिण्डॉ़क भुमिका देण्यात एक्स्पर्ट आहे
उ.दा. मोजो, शुगो, सुभा ,आउ, पंतसचिव, आईआज्जी
नावाजलेले अभिनेते पण
नावाजलेले अभिनेते पण स्वीकारतात अशा भूमिका, मेबी एक्स्पोजर जास्त मिळते टीव्हीमुळे आणि अर्थकारणही असेल.
शिव साठी पहावीच लागते रोज
शिव साठी पहावीच लागते रोज
गौरी बद्दलच्या सगळ्याच
गौरी बद्दलच्या सगळ्याच प्रतिसादांना अनुमोदन... तिच्या डोळ्यात सगळ्याच भावांचा अभाव आहे ....तिच्या ह्या भावनाशुन्य हावभावांबद्दल मालिकेच्या Official पेज वर जाऊन कळवाव म्हंटलं तर लगेच comment डीलीट करून टाकतात हे मालिकावाले
हो ते कमेंट लगेच डिलीट करतात,
हो ते कमेंट लगेच डिलीट करतात, एकदा मी निलेश साबळेच्या पेजवर(मागे कधीतरी) एकाच कमेंटमध्ये एक भाग चांगला झाला, एक अजिबात नाही लिहिलं. गायब कमेंट दुसऱ्या दिवशी. वेगवेगळे लिहिलं असते तर निगेटिव्ह गायब केली असती.
कलर्स मराठीला एका सिरीयलचा track आवडला नाही म्हणून मी बऱ्याच निगेटिव्ह कमेंट्स लिहिल्या, त्यांनी थोडे दिवस डिलीट नाही केल्या, मग मलाच डिलीट केलं त्यांनी
.
मग मलाच डिलीट केलं त्यांनी
मग मलाच डिलीट केलं त्यांनी >>> अन्जू
ह्या सिरियलचे भाग दुसर्या
ह्या सिरियलचे भाग दुसर्या दिवशी ozee.com वर बघते. विडिओ खूप ब्रेक घेतात. सोमवार आणि मन्गळवारचे तर निट upload नाही झालेत.
मग मलाच डिलीट केलं त्यांनी>>>
मग मलाच डिलीट केलं त्यांनी>>>
ह्या लोकांना फक्त कौतुक आवडत टीका सहन होत नाही :(.....
घ्या शिवप्रेमींनो
घ्या शिवप्रेमींनो
घ्या शिवप्रेमींनो>>>> मी फोटु
घ्या शिवप्रेमींनो>>>> मी फोटु बघायच्या आधी हे वाचले, आणी चुकुन काहीतरी ऐतिहासिक मालिकेत शिरले असे वाटल्याने क्षणभर आँ झाले.:फिदी:
Kyaa baat hai..
Kyaa baat hai..
सही जवाब !
सही जवाब !
मग मलाच डिलीट केलं त्यांनी
मग मलाच डिलीट केलं त्यांनी >>>
शुभांगी >>> शिवच्या चिकण्या फोटोबद्दल धन्स
अन्जु शुभांगी. थँक्यू.
अन्जु
शुभांगी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.
कसला हँडसम दिसतोय.
गुब्बे थांकू, फोटूसाठी.
गुब्बे थांकू, फोटूसाठी.
क्या बात है! अगदी काठोचु!
क्या बात है! अगदी काठोचु!
Omg!! काय दिसतोय!! गवरी ला
Omg!! काय दिसतोय!!
गवरी ला नै शोभत हा
गवरी त्याला शोभत नाही.
गवरी त्याला शोभत नाही.
क्लि.. बदामांच्या बाजुनेच
क्लि.. बदामांच्या बाजुनेच आहेस ना??
चुकीची वाक्य कायको करती तू? अन्जू बघ करेक्ट बोल्ली. 
रच्याकने काठोचु म्हणजे काय?? माझ्या कल्पनेचे वारु थबकलेत इथे.
रच्याकने काठोचु म्हणजे काय??
रच्याकने काठोचु म्हणजे काय?? माझ्या कल्पनेचे वारु थबकलेत इथे. अ ओ, आता काय करायचं >>>
काळजाचा ठोका चुकला
काळजाचा ठोका चुकला
काळजाचा ठोका चुकला
ओहो.. धन्स मृनिश, शब्दाली.
ओहो.. धन्स मृनिश, शब्दाली.
कसला मस्त दिसतोय... बदाम
कसला मस्त दिसतोय...:)
बदाम
कसला मस्त दिसतोय...स्मित ,
कसला मस्त दिसतोय...स्मित , गवरी दगड आहे
Pages