काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिव ला खूप सारे बदाम बदाम...blush_by_greywolfiie-d63yn8j_0.png;):इश्श:
पण मुंबई सारख्या ठिकाणी कोणी चक्कर येउन रस्त्यात पडलाय आणि मदतीला कोणीच येत नाही जे जर खटकलंच ...हे म वै म...

काल फेसबूकावर वाचली बातमी :

मराठमोळ्या मुलींना , उत्तर भारतीय मुलांशींप्रेम करायला शिकवणार्या मालिकेचा निषेध ! निषेध ! निषेध !

कै च्या कै

गौरी हसल्यावर गोड दिसते पण ते घरी असताना आयशॅडो वैगरे खटकलच, मोहन जोशी अभिनयात बाप माणूस आहे, कसला सहज अभिनय करतो... शुभान्गीला वेगळा गेटप द्यायला हवा होता, (बोक्या च्या मुव्हित मस्त होता).
(परवा इथल वाचुन एकच भाग बघितला त्यावरुन केलेले निरिक्षण... हिरोला अजुन नीट बघायचेय )

नाहीतर काय !!! गौरीच्या डोळ्यातली आयशॅडो पण बघितली .
पण ठीक आहे निधी , बदामातले वाटेकरी कमी आहेत Wink

भगवती माते , तू नाईकांच्या घरात काय चल्ला त्याच्याकडे लक्श दे बघू Light 1

शीवने ती हाथगाडी परत दिली का, ज्याची होती त्याला? >>> Biggrin कोणाकं कशाचा तर बोडकीक क्येसाचा .
ती त्याला अशीच रस्तावर मिळाली होती .

बदामातले वाटेकरी कमी आहेत >> वाढायला लागलेयत ते.. सगळ्याजणी मी पण मी पण करत हजर होतायत. Happy

भगवतीला काय तरीच प्रश्न पडायला लागलेत. Wink

काल पहील्यांदा बघीतला, एपीचा १ला भाग नाही आवडला त्यामानाने दुसरा ठिक होता
मो जो तर बेशुद्धावस्थेत सुद्धा शिवला कोऑपरेट करत होते

for shiv n aajibaai-jaavaibaapu nokzok ....blush_by_greywolfiie-d63yn8j_1.png

धनश्री भारी.

ते मोजो पडले तेव्हा मला तेच वाटलं अजिबात कोणी मदतीला येत नाही असं नाही होत सहसा, पण इथे हीरोचं महत्व वाढवायला तसं दाखवलं.

हातगाडी अगदी स्ट्रेचरसारखी तयार होती, स्वच्छ कापड वगैरे अंथरुन. कोणी असंच ठेऊन गेले हातगाडी तरी नुसती असणारना.

भगवतीक काळजी सर्वांची (ते देवाक काळजी लिहीतातना तसं).

धनश्री विकीसाठी परफेक्ट. पण वेळ लागेल ह्याला, तोपर्यंत विकी पकव पकव पकवणार. तो दुसरा मित्र बिचारा घाबरतो त्याला. त्याने खरं म्हणजे गौरीला विकीच्या गैरहजेरीत सांगायला हवं सगळं.

तो दुसरा मित्र माधुरी मिडलक्लास सिरीयलमधे होता, हिरोचा धाकटा भाऊ.

रश्मी. Lol

तो दुसरा मित्र माधुरी मिडलक्लास सिरीयलमधे होता, हिरोचा धाकटा भाऊ.>> यस्स अन्जू. मी आठवतच होते तो कशात होता ते. साराभाईची काॅपी सिरियल. छान काम केल होत त्याने रोजेशच.

काल बरी वाटली शु गो मला. तीच काय, रेश्मापण आईचा टोन पकडून होती पूर्ण डी ३ मध्ये. फार डोक्यात गेली माझ्या.

Pages