Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
कालचा भाग पाहिला (का?का?का?)
कालचा भाग पाहिला (का?का?का?) काय ती गवरी


शेणाची गवरी कशी थापलेली असते आणि निष्काम कर्मयोगाने भिंतीला चिकटून असते तशीच आहे ती
काल तो शीव जीव ओवाळून टाकल्यासारखा पहात होता तिच्याकडे ही मख्खच
शीव (सायन) सारखं शीव नका हो
शीव (सायन) सारखं शीव नका हो लिहू....'शिव' असं लिहा आमच्या शिव चं नाव! ......
आणि पसरणी का रडत होती काल..? मला कळलंच नाही. मी मधेच कुठे तरी गेलेले. बाकी कुणीही इतकं इंटरेस्ट नी पहात नाही त्यामुळे कुणालाच कळलं नव्हतं. पसरणी कडेही मोजक्याच साड्या आहेत. एक ऑरेंज व एक निळ्या फुलाफुलांची. शिव च्या आईच्या साड्या मात्र मस्त आहेत. (कलाकारांनी आपापले कपडे आणायचे असतात का?)
काल तो शिव जीव ओवाळून
काल तो शिव जीव ओवाळून टाकल्यासारखा पहात होता तिच्याकडे >>>
खरंच, काल तो कातिल नजरेने बघत होता :डोळ्यांत बदाम:
कलाकारांनी आपापले कपडे आणायचे
कलाकारांनी आपापले कपडे आणायचे असतात का?
पसरणी कडेही मोजक्याच साड्या
पसरणी कडेही मोजक्याच साड्या आहेत. एक ऑरेंज व एक निळ्या फुलाफुलांची. >> हो नं. ती घरातही त्याच साड्या नेसते आणि ऑफिसात जातानाही त्याच साड्या नेसते.
ऑफिसात जातानाही त्याच साड्या
ऑफिसात जातानाही त्याच साड्या नेसते. >>> ऑफिसला जाते कुठे आजकाल...
अगदीच फक्तच शिव साठी बघत
अगदीच फक्तच शिव साठी बघत आहे...
पण बर्याच दिवसानी असा कॉन्फिडंट नायक दाखवला आहे..
नाहितर गैरसमज .. सासु सुना भांडण.. बायको/ प्रेयसी विरुद्ध असणार्या घरातल्यांच ऐकणारा ..
नीशा सारख्या खलनायिकेंकडुन सहज फसणारा .. असेच नायक दाखवतात..
इथे शिव आजिबात घाबरत नाही.. नीट समजुतदार वाटतो..उगाच फसतही नाही..
म्हणुन बघायला बर वाटत
....तुम्हाला 'नील' असे
:-)....तुम्हाला 'नील' असे म्हणायचे आहे बहुतेक!!
असेल..
असेल..
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी हा धागा चालू आहे. म्हणुन नविन धागा काढला आहे. आता पुढची चर्चा तिकडे.
.
.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-news/marathi-actress-shubhangi-josh... >>>>> आपल्या गौराक्का च्या आज्जी वारल्या.
काय, अरेरे sad .
काय, अरेरे sad
.
मागे कुंकू टिकलीचे चार एपिसोडस बघितले नेटवर, त्यात होत्या त्या.
Pages