Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बर हे गटग नक्की आहे ना?
बर हे गटग नक्की आहे ना?
बर हे गटग नक्की आहे ना? >>
बर हे गटग नक्की आहे ना? >>
टण्याने बाराकरांच्या इज्जतीलाच हात घातला ( किंवा साद घातलीये म्हणू)
पण केदारतात्या उर्फ मामाराव
पण केदारतात्या उर्फ मामाराव वाघ, तुम्ही ते फ्लेक्स् पाडायला कधी सुरूवात करणार?
मामाराव वाघ?
मामाराव वाघ?
तुम्ही नविन अचूक
तुम्ही नविन अचूक किनार्यावरचे तात्या, बुवांनीं तुमचा मामा केला आणि सगळ्यांच्या पाहुणचाराचे पैसे दिल्यामुळे तुम्ही वाघ झालात (आता तर विकुरूपी वाघही आले तुमच्या खांद्याला खांदा लावून) म्हणून तसं भारीभक्कम नाव दिलं तुम्हाला
माझ्याकडे करायचं असल्यास मला
माझ्याकडे करायचं असल्यास मला लौकर काय ते सांगा. रेड कार्पेट ऑर्डर करून यायला वेळ लागेल.
अरे शोनूकडेच झालं ना फायनल ?
अरे शोनूकडेच झालं ना फायनल ? तिने अक्षता पण वाटल्यात की.
हो, म्हणजे वेन्युबद्दल काही
हो, म्हणजे वेन्युबद्दल काही शंका, कुशंका असल्यास.
हो ना. आणि इथे विहिन बाई
हो ना. आणि इथे विहिन बाई अचानक हमारे घर, हमारे घर असे करत आहेत. नक्की काय ते ठरवा.
म्हणूनच टण्याने विचारलं बहुदा.
पण बाराकरांचं गटग ठरून आयत्या
पण बाराकरांचं गटग ठरून आयत्या वेळी कॅन्सल झाल्याचं ऐकलंय का आजवर?
बुवा नाहीत म्हणून टण्या वाचलाय. त्यांनी फार पर्सनली घेतलं असता टण्याचा प्रश्न.
सध्या कोणत्या मंदिरात आहेत
सध्या कोणत्या मंदिरात आहेत बुवा?
बुवा नाहीत म्हणून काय झालं?
बुवा नाहीत म्हणून काय झालं? माँ की आँख मी आहे ना?
बाप रे! भास्कराचार्य पार
बाप रे! भास्कराचार्य पार कानामागून येऊन तिखट झाले की!
भा बुवांना टडोपा होईल आता.
भा बुवांना टडोपा होईल आता.
देह की चित्त असे दोन ऑप्शन्स
देह की चित्त असे दोन ऑप्शन्स आहेत का फा?
(No subject)
बुवा नाहीत म्हणून काय झालं?
बुवा नाहीत म्हणून काय झालं? माँ की आँख मी आहे ना? >>
बुवांना भास्कराचार्यांनी एकदम रजनी स्टाईल हात दिला
देह की चित्त असे दोन ऑप्शन्स
देह की चित्त असे दोन ऑप्शन्स आहेत का फा? >>> हो माझ्या माहितीप्रमाणे. पण बुवांचे काही सांगता येत नाही. तसे त्यांच्या त्या ड्राइव्ह थ्रू बूथ ला गागुमंदिरही म्हणता येइल.
मंदार काय भारी सीन आहे!
मंदार काय भारी सीन आहे!
अरे तुम्ही बशीतून येणार. ती
अरे तुम्ही बशीतून येणार. ती कॅन्सल करायला येळ लागत नाय. आमाला इमानाचे तिकिट काढावे लागते ना
बुवा के जासूस गली गली फैले
बुवा के जासूस गली गली फैले हुए है!
>> गागुमंदिरही, मंदार त्या
>> गागुमंदिरही, मंदार
त्या गागुमंदिरात एकट्या बुवांनांच प्रवेश आहे गाडी घेऊन की कोणालाही जाता येतं?
रजनीकांत स्टाईल
रजनीकांत स्टाईल
बुवा नसतील तेव्हा पग्या
बुवा नसतील तेव्हा पग्या सांभाळतो गागु बूथ.
अर्र मग माझी समजण्यात चूक
अर्र मग माझी समजण्यात चूक झाली. बूथ मध्ये असलं की गालगुच्चे मिळतात होय. मला वाटलं तिकडून ते वाटले जातात.
भास्कराचार्य, तुम्ही नेमणूक करून घेणार की नाही बुथ वर? पग्याने ऑलरेडी बाजी मारलेली दिसते.
सशल, आता परागसारखा समर्थ
सशल, आता परागसारखा समर्थ माणूस असल्यावर आपल्याला त्या आघाडीकडे बघायची गरज नाही. पराग तिथे जायला एका गालावर तयार असेल.
मंदार भारी लिन्क . ती
मंदार भारी लिन्क :D. ती उघडल्यावर one scene led to another, आणि मी तो 'तीन से बले दो, दो से बला येक' पर्यंत पाहिल्याशिवाय थांबलो नाही.
भास्कराचार्य ऐकत नाहीत! >>
भास्कराचार्य ऐकत नाहीत!
>> बले दो, दो से बला
भाचा कोणता पिक्चर आहे तो
भाचा
कोणता पिक्चर आहे तो रजनी लिंकवाला?
मी तो 'तीन से बले दो, दो से
मी तो 'तीन से बले दो, दो से बला येक' पर्यंत पाहिल्याशिवाय थांबलो नाही >>> मी पण
सायो - तो आहे माझा आणी बुवांचा लाडका 'हम'
Pages