नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, लगे हात एक्झॉटिक वगैरे मेन्यू चीही अनाउन्समेन्ट करून टाक. (सगळी हौस मौज भागवून घ्या Wink नवी नवरी स्पॉन्सर असणार आहे तर नाही म्हणायची नाही कशाला. आणि विकु तर वधूपक्षाकडचे मोठे सदस्य म्हणे!)

रोलेक्स अशी अक्षरं असलेली फुलांची रांगोळी घातलीये आणि निळा शर्ट घातलेले बड्डेबॉय विकु हातातल्या लाटण्यानं ती लाटत आहेत असं दृष्य डोळ्यांपुढे आलं Proud

मै, Biggrin आणलेत रोलेक्स वाघानं Biggrin

विकुंनी एवढ्यात पक्ष बदलला? मग राजगिर्‍याचे लाडू वाटणार की काय? Wink

Lol

अरे अरे! पण इकडे गंगा गये गंगादास , जमना गये जमनादास अशी परिस्थिती दिसते! (तात्या इकडून परत जाताच वाघाची व्हेकन्सी खुली होऊन सध्या तिकडे विकुंची चलती दिसते! ;))

तुमच्याकरता एक नवी ( कोरी) चाळीस पानी वही आणतील की विकु ! रोलेक्स नका घेउ तुम्हाला आवडत नसल्यात

असे विचारायचे नसते.. सरळ घुसा. >> हो ना , "चालेल का" वगैरे बाराकरांना शोभत नाही आणि पुणेकरांना तर नाहीच Happy
नाव नोन्दणी करा.

अरूण, जरूर या, आग्रहाचे निमंत्रण समजा.

मला मायबोलीकर रोलेक्स घड्याळ भेट देणार हे ऐकताच सौ. च्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आता तिचा हिरमोड करू नकात.

मायबोलीकर रोलेक्स घड्याळ भेट देणार हे ऐकताच सौ. च्या डोळ्यात आनंदाश्रू आले <<< त्यांनाही एक Tissue Paper देण्यात येईल..

>> एकदम जुन्या फॉर्मात सुरवात झाली की! ग्रेट! स्मित

तो टिश्यू पेपर आता बुवांनांच लागतो की काय असं वाटलं.

दोन दोन वाघ असणार तर.

वा टण्या, अवश्य जमवा यायचं. तुमचं अमेरिकेतलं केळवण पेंडिंग आहेच . ते ही उरकून टाकू ,
अ आंचे सहस्र चंद्र दर्शन, तुमचे केळवण, विकुंचा वाढ दिवस ! फा - फ्लेक्सची ऑर्डर घेशील काय Proud

Pages