नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाफं उघडताच इतक्या लोकांनी जमेल असं म्हणलय? दॄष्ट काढावी का बाफंची? Lol
ह्या वयात मला आशा लावून पुढे तोंडघाशी पाडू नका मित्रांनो. क्लेष होतो फार.
Proud
Lol

डीज्जे, एल ए हून चिक्कार डिरेक्ट फ्लाइट्स आहेत . जोडीने या दोघे. इथे थंडी पण नसणार तेंव्हा Happy

अरे वा! मग खाण्यापिण्याची व्यवस्था विकुच करणार का? आम्ही फुलं आणतो गिफ्ट म्हणून. शोनूच्या बागेत असतीलच खरं तर.

ट्रेन ने यायचे असल्यास अ‍ॅम्ट्रॅक लाइन वरचे paoli station सर्वात सोयीचे.

ग्रे हाउंड वा तत्सम बसने येणार असाल तर नॉरिस्टाउन ट्रान्स्पोर्टेशन सेन्टर अथवा किंग ऑफ प्रशिया चा स्टॉप हे सर्वात सोयीचे आहेत.

ह्या वेळी बस करावी लागणार असं दिसतय. ग्रेट! Happy

बाई आणि वृंदा ताईंना सध्या जमत नाहीये ही तारिख. तारखेचेही अजून काही ऑप्शन असतील तर बघा. सगळ्यांनाच जमेल अशी तारिख घेऊ.
सध्या
१४ मेय ला बुवा, सिंडरेला, मै, सायो, देसायनू आणि अर्थातच शोनू ह्या सगळ्यांना जमतय.

२१ मे बद्दल काय मत आहे?

अरे वा २१ तर माझा वाढदिवस.
मला गिफ्ट रोलेक्स घड्याळ ( निळे किंवा सोनेरी) चालेल.

२१ ला? Happy (बर्‍याच मायबोलीकरांचा वाढदिवस दिसत आहे २१ ला )

२१ मे म्हंटलं की श्री पेरुम्बुदूर आठवतं.

Pages