नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, Lol

( एक इज्जतीला हात घालणार्‍या प्रश्नाचा अवकाश होता, सगळ्यांच्या प्रतिभा (की व्यासंगीक तलवारी हा योग्य वाक्प्रचार? :)) एकदम धारदार होऊन लख्ख झाल्या!)

एका गालावर तयार >>> Rofl

भास्कराचार्य बुवांना टशन देताहेत का? Happy मग आता सिक्स पॅक पण घेऊन येणार का ते गटग ला? Proud

rmd, बुवा माझे गुरू आहेत. त्यांच्या छायेत विद्या घेऊन त्यांनाच टशन देण्याचे पातक मी कसे बरे करेन? माझा आपला टू पॅक असेल असला तर. Proud

>> छे से बले दो

Lol

भा*, बुवांनीं तुम्हाला विद्या दिली तेव्हा "व्यासंगीक तलवार" दिली की नाही? नसेल तर मागून घ्या!

(* मी "भा" म्हणते. "भाचा" म्हंटलं की जनरेशन गॅप झाल्यासारखी वाटते जी मला परवडायची नाही ;))

सशल, नाही दिली अजून तलवार. 'शिष्यदक्षिणा' म्हणून गटगला मागून घेतो.

सायो, Lol तो अँगल लक्षात नाही आला.

>> छायेत विद्या. हे म्हणजे माझ्यात दडलेलं लहान मूल टाईप वाटतंय.

Lol

भा, नुसती तलवार नाही, ती व्यासंगीक हवी.

भाचा एकत नाय!!! Lol
२-३ तास गायब होतो तर दंगा करुन टाकला इथे.

फा, सशल, सायो मी बघताँय हाँ! Lol

भाचांनी अगदी टडोपाच केलं बाकी!!! मी धो त्या सु डो मी Lol

आता गुरुची विद्या गुरूला 'फळली' चा खरा अर्थ समजला. Lol
सशल, भा च्या पुढे स्टार आला की डेंजर की! Wink
ओ बुवा, धोतर त्यागताना जपून.

अरे देवा, मी धो त्या सु डो मि म्हणजे काय? स्पष्ट करा लवकर नाहीतर मी माझ्या मनाला येईल तसा अर्थ लावेन हां. Wink

या गदारोळात टण्याचा प्रश्न म्हणजे 'गच्चीसह झालीच पाहिजे' मधे दंगा सुरू असताना ते अण्णा पावशे 'मला बोलू द्या...' म्हणायचा प्रयत्न करतात ते आठवले Happy
https://www.youtube.com/watch?v=n_Qb8-IS3nc&t=1m55s

मी धोतर त्यागण्याआधी सुडोमि? >>> हो आधीच बरे. त्यागल्यानंतर नंतर झाले तर बाकीच्यांनाही थोडा वेळ डोळे झाकून घ्यावे लागतील Happy

Lol

मला वाटलं धोतराच्या सोगाने डोळे पुसून मग ते मिटणार असलं काही म्हणायचं असावं बुवांनां.

अमित, तशी भ ची बाराखडी च डेन्जर. त्यापेक्षा पूर्ण नाव घेतलेलंच बरं Wink

>> बाकीच्यांनाही थोडा वेळ डोळे झाकून घ्यावे लागतील

ह्यावरून मला अमिताभ आणि शशी कपूर चा सिलसिला मधला शॉवर सीन आठवला. म्हणजे एकदम गडबडून बाकीचेही विसरतील डोळे झाकायला आणि बुवाही फक्त डोळे च झाकतील.

गच्ची Lol

ताज्या दमाची नवीन तडफडदार धोत्रं येऊन माँ की आँख म्हणत आहेत म्हणून म्हंटलं की मी आता मानाचं धोतर सोडून....
साधं धोतर परिध्यान केलं पायजे! Lol
नवीन आघानाडीला फडकवू देत सोगे! रोवू देत काठ्या!
Lol

>> नवीन आघानाडीला फडकवू देत सोगे! रोवू देत काठ्या!

वा बुवा!! आता तुम्हाला "त्यागमुर्ती वैद्य" म्हणायला हवं. पण आता इतका मोठा त्याग करून तुमचा मोर्चा कुणीकडे वळणार म्हणायचा? छाया की विद्या?

Pages