नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती दंगा करताय ?

टण्या गटग नक्की आहे , पत्ता कळवलाय मेल मधून .

ज्यांचे इमेल अ‍ॅड्रेस होते त्यांना आमंत्रण पाठवलंय.
तरी जे इथे वाचनमात्र आहेत, किंवा माझ्याकडे इमेल नाही ( किंवा मी अनवधानाने विसरले ) त्यापण ग ट ग ला यायची इच्छा आहे त्यांनी मला इमेल करा प्लीज .

किती दंगा करताय ? >>> मेधा, गटग तुझ्या घरी असेल तर हे वाक्य लोकांना धोक्याची घंटा वाटेल Happy

अंजली, वर्तुळ पूर्ण व्हायला अजून कोणत्या टॉपिक ची गरज आहे?

फा, नाव नोंदव गटग ला. शुक्रवारी रात्री निघून नॉन स्टॉप ड्राइव्ह करु शकता Happy
अंजली , मोहना , खालिद इत्यादी नॉ कॅ करांना घेउन बस काढच एक

एम्टी Rofl

Lol चित्र मस्त आहे. दादांच्या चेहर्‍यावरचे आणि त्याहून बुवांच्या चेहर्‍यावरचे 'स्वांतःसुखाय' भाव भारीच.

दादांना उठायला बाकीचे (चित्रात नसलेले) हात देतायत म्हणून त्यांनी तो हात पुढे केलाय का?

Lol

धोतर त्यागून झालेलं दिसतंय म्हणून आता ददांचा चट्टेरी पट्टेरी पायजमा (करेक्शनःचड्डी?) आपलासा केलाय त्यांनीं? Happy

Pages